Tyala kam karu dya sarkhe gonjaru naka tumhi jara avi chya barobar kadak raha tuachya shivay tho sudharnar nahi punam kadin shika ti barobar bolt asty
@प्रदीपरोकडे
15 сағат бұрын
मीं शेवग्याच्या शेंगा बणवले मावशी डाळं भात बणवले मी 🎉 तब्येत ची काळजी घ्यावी मावशी वेळा वर गोळया घ्या
@Dhanshri-go7st
15 сағат бұрын
काय ब्लाउज तर घालती ही बाई.
@OmkarMohite-ep5ev
13 сағат бұрын
😅😅😅😅😅😅
@psi652
9 сағат бұрын
असं बोलू नका ती मुलींचेच वापरलेले ब्लॉउस घालते
@Dhanshri-go7st
8 сағат бұрын
@@psi652 अहो त्यांच्या मुली पण अस्याच बाह्या शिवतात आई साठी.
@psi652
5 сағат бұрын
@@Dhanshri-go7st एका video मध्ये तिने सांगितलं होत कि blouse शिवून आणत नाही.. मुलींचेच आल्टर करून घालते म्हणून बाही आखूड असते.. बऱ्याच बायका परिस्थिती मुळ आणी blouse ची शिलाई परवडत नसल्यामुळे.. दुसऱ्यांचे असतील तसे blouse घालतात.. हा विचार करून आपण समजून घ्यायला काय हरकत आहे
@dipamane7125
10 сағат бұрын
तुला तरुण पण आले आहे का शांताबाई
@OmkarMohite-ep5ev
9 сағат бұрын
😅😅😅😅😅😅
@dipamane7125
10 сағат бұрын
अव्याच तू वाटोळे केले तू सुनेला वाईट मार्गाला लावत होती
Пікірлер: 12