श्री स्वामी समर्थ . तुमची बोलण्याची पद्धत खुपच छान आहे. माहिती खुप छान सांगितली. मीसुद्धा रोज मध्यरात्री वाचते. मला पण व्यकटेंश स्तोत्र पोथी खुप आवडते. माझी तोंडपाठ झाली आहे..
@santswamimazasangati
3 жыл бұрын
अरे वा छान. तोंडपाठ असेल तर फारच छान. कायम चालू ठेवा. आणि तुमच्या प्रतिक्रिये बद्दल मनापासून धन्यवाद. तुमहा सवाॅचया शुभेच्छा मुळे आणि सवामींचे आशिर्वाद असलयामुळे शक्य होते. पुन्हा एकदा धन्यवाद आणि शुभेच्छा.
@ravindradeore1792
Жыл бұрын
Chan jay somi samarth
@vaishalipannase6147
3 жыл бұрын
सर तुम्ही खुप चांगली माहिती दिली आहे. मी किती तरी वर्षे झाली व्यंकटेश स्त्रोत्र वाचते अनुभव काय आला हे सांगता येणार नाही पण हे सांगते मन शांत राहत.आणि संकट काळी आपल्या पाठीशी कुणीतरी आहे याची जाणीव होते
@santswamimazasangati
3 жыл бұрын
होय अगदी बरोबर. भक्ती करणयातील आनंद घेताना बाकी कोणता हिशोब करवत नाही. निखळ निमॅळ आनंद. तुम्हाला खूप शुभेच्छा
@kusumkalambe8394
3 жыл бұрын
Shree swami samarth
@santswamimazasangati
3 жыл бұрын
@@kusumkalambe8394 🙏🌹🙏श्री स्वामी समर्थ 🙏🌹🙏
@rajendravispute3733
3 жыл бұрын
नमस्कार... आपले अमोघ गोड गोड मधाळ बोलातून.. अप्रतिम माहिती आम्हाला प्राप्त झाली... आपले मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन... धन्यवाद गुरुजी.. जय वेंकटेश्वरा...
@santswamimazasangati
3 жыл бұрын
बापरे. गुरूजी नका म्हणू क्रुपया . मी साधक आहे विदयाथी आहे. आपल्या प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद. माला प्रोत्साहन दिल्याबद्दल आभार आणि शुभेच्छा. 🙏🙏
@namratapawar2314
3 жыл бұрын
खरच हे खर आहे मला सुद्धा अनुभव आलेले आहेत .श्री. व्यंकटेशाय नमः
@santswamimazasangati
3 жыл бұрын
@@namratapawar2314 🙏🌹🙏जय व्यंकटेश 🙏🌹🙏
@sureshbhuskute4273
Жыл бұрын
माझं पण श्री व्यंकटेश स्तोत्र आवडतं स्तोत्र आहे. अनेक वेळा वाचतो. आता आपण सांगितल्याप्रमाणे तीन दिवस वाचन करायचे ठरवले आहे. माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
@santswamimazasangati
Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद आणि शुभेच्छा
@dattapatankar5937
3 жыл бұрын
विलासजी खूप छान. तुमचं बोलणं मला नेहमी आवडलं खूप आतून आणि प्रामाणिक आहे ते. मी पण वाचतो आता ही पोथी. Thanks.
@santswamimazasangati
3 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद. खूप बरं वाटलं. तुमच्या शुभेच्छा अशाच असू दे त.
@suhasm6592
3 жыл бұрын
विलाशजी खूप बहुमोल माहिती बाबत dhyanvad. आपण कुठल्याही ग्रंथ वाचनाची शास्त्रोक्त संकल्प माहिती द्यावी, तसेच अध्याय वाचनानंतर तो अध्याय त्या देवतेला सेवा अर्पण कशी करायची याची माहिती दिली तर फार बरे होईल.
@astrostation61
Жыл бұрын
🙏🏻🪷🌼🌺🪔 श्रीदेवी भूदेवी समेत श्री वेंकटेश्वराय नमः 🪔🌺🌼🪷🙏🏻 🙏🏻🪷🌼🌺🪔 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🪔🌺🌼🪷🙏🏻
@santswamimazasangati
Жыл бұрын
🙏डय व्यंकटेश 🙏
@madhurikulkarni466
2 жыл бұрын
मी मुलाचे लग्न ठरण्यासाठी हे अनुष्टान केले होते पूर्ण झाले त्या दिवशीच लग्न ठरले आता त्याचा मुलगा21 वर्षाचा आहे काॅम्पुटर ईजिनीयर वत्याला पण च्ंगल्या कंपनीत नोकरी लागलीय व्यंकटेशाला कोटी कोटी प्रणाम
@santswamimazasangati
2 жыл бұрын
वाह क्या बात है.. फार छान. श्री वयंकटेशाची अशी कायम क्रूपा रहावी ही सदिच्छा..
@praktankatkar7477
Жыл бұрын
Marathi madhun vachale ki sanskriti madhun...kiti vela...kiti diwas vachale
@Khandu-qt1lz
Жыл бұрын
मला सांगा कस करायचे अनूष्टान प्लीज 🙏🙏
@rohinighorpade2362
Жыл бұрын
ताई तुम्ही 3 दिवसाचे अनुष्ठान केले होते का?आणी संस्कृत की मराठी वाचले होते. प्लीज मला सांगा ना.
@bhanudaspatil2810
8 ай бұрын
व्यंकटेश स्तोत्र पोथी कोठे भेटेल ....
@alpahaque3722
Жыл бұрын
तुम्ही कोणत्या पोथी बद्दल सांगत आहात कारण माझ्या जवळ जी व्यंकटेश स्तोत्र ची जी पोथी आहे ती एकदा वाचायला २५ मिनिटे लागतात कृपया करून तुम्ही कोणत्या पोथी बद्दल सांगत आहात हे सांगावे 🙏
@aratiogale7416
3 жыл бұрын
Me parayan kele aahe. Mala khup chan anubhav aala. Me gele 18 years pasun Venketesh Stotra vachat aahe. Parayan pan 5 to 6 vela kele aahe.
@santswamimazasangati
3 жыл бұрын
अरे वा. खूप छान. असंच चालू राहू देत. खूप शुभेच्छा
@aratiogale7416
3 жыл бұрын
@@santswamimazasangati 🙏
@rushimore9231
2 жыл бұрын
@@aratiogale7416 parayan kase 21 day 21 times 12am la ka ?
@aratiogale7416
2 жыл бұрын
@@rushimore9231 12 am 3 days
@aratiogale7416
2 жыл бұрын
@@rushimore9231 21 time daily 3 days
@rutujagore9858
3 жыл бұрын
Shree swami samarth
@santswamimazasangati
3 жыл бұрын
🙏🌹🙏श्री स्वामी समर्थ 🙏🌹🙏
@kanchangurav3389
3 жыл бұрын
मी माझा अनुभव सांगू इच्छितो माझी परिस्थिती खुप बिकट होती पण मी जसे व्यकटेश स्तोत्रा वाचन चालु केले मी दिवसाच नाही तर संध्याकाळी केव्हाही रोज वाचायचे बरेच दिवसा नंतर परिस्थितीत फरक पडला आणि एकदा तर माझ्या मागे साप येवुन बसला होता तेव्हापासून मी वाचन करायला खूप घाबरते पण मला मनापासून खूप आवडते श्री स्वामी समर्थ
@santswamimazasangati
3 жыл бұрын
खूप छान. अखंड नामस्मरण करत रहा. श्रध्दा विश्वास आणि संयम ठेवून आपलं कर्म करत रहा नक्की फळ मिळेल. तुम्ही तर अनुभव घेतलाच आहे. खूप शुभेच्छा
@MayuDk3702
3 жыл бұрын
Mi vachle hote 21 divs 21 veles Mla love marriage krayche hote ani tyamdhe khup adthale hote gharche & baherche pn vyanktesh stotra vachlya nantr mla khup moth fal milal aahe, majh prem mla bhetl ani aamhi sobt aahot 1 varsh jhal aamchya lagnala
@santswamimazasangati
3 жыл бұрын
अरे वा क्या बात है. तुम्हा दोहोंवर कायम क्रूपा रहावी अशी प्रार्थना करतो. खूप शुभेच्छा
@MayuDk3702
3 жыл бұрын
@@santswamimazasangati धन्यवाद
@rushimore9231
2 жыл бұрын
@@MayuDk3702 tumhi marathi wachle ki sanskrit? Ani kiti vela wachle ? Ani kiti vel lagla ?
@pranalikulkarni6210
Жыл бұрын
Tumhi Madhya ratri vachla hott ka?@ special DISH
@reshmakadam1001
Жыл бұрын
ताई रात्री 12.00ला वाचलं का please sanga mla pn karaycha ahe
@rupalichavan8309
3 жыл бұрын
Sree swami samrth
@santswamimazasangati
3 жыл бұрын
🙏🌹🙏श्री स्वामी समर्थ 🙏🌹🙏
@ektataral727
3 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ💐👌💐👌💐👌💐👌💐👌
@santswamimazasangati
3 жыл бұрын
🙏🌹🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🌹🙏
@nageshsontakke4588
Жыл бұрын
Sir you explained very well.. thanks a lot
@santswamimazasangati
9 ай бұрын
Thank you so much 🙏
@reshmayerawar5785
3 жыл бұрын
🙏om namo venkatesha 🙏
@santswamimazasangati
3 жыл бұрын
जय शयंकटेशाय नमः 🙏🌹🙏
@ashwinichavan233
3 жыл бұрын
Shree Swami samarth
@santswamimazasangati
3 жыл бұрын
🙏🌹🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🌹🙏
@hemagaikwad5086
3 жыл бұрын
अगदी खरे मी पण हे स्तोत्र केले आहे खूपच प्रभावी आहे मी सकाळी केले होते मला १५ दिवसांमध्ये च अनुभव आला फक्त विश्वास ठेवा आणि करा Shri Hari तुमची इच्छा पूर्ण करतील Jay Shri Hari 🙏🙏🙏
@santswamimazasangati
3 жыл бұрын
अरे वा खूप छान. असंच भक्ती चालू ठेवा. अनेक शुभेच्छा
@user-bo1cr2vr4b
3 жыл бұрын
@@santswamimazasangati sir where do I get this book from? What is it exactly called? So that I can tell the shop keeper? Do we start this at fri night 12AM for 3 days ,21 times.
@santswamimazasangati
3 жыл бұрын
@@user-bo1cr2vr4b please dont worry . I will be goming up with next video soon. Do watch it and in case of any query further will ket you know. Best wishes
@swatijagtap8310
3 жыл бұрын
Skali kdi kele hote
@aarati8503
2 жыл бұрын
Pooja che मांडणी कशी केली ..
@kirtijoshi8858
Жыл бұрын
श्री व्यंकटेश 🌷🙏
@santswamimazasangati
Жыл бұрын
जय व्यंकटेश
@ramjd7120
3 жыл бұрын
Shree Swami Samartha....🙏🙏🙏🙏
@santswamimazasangati
3 жыл бұрын
🌹🙏🌹श्री स्वामी समर्थ 🌹🙏🌹
@abhishekthanekar3911
Ай бұрын
सर व्यकेटेश स्त्रत्र आणि विष्णू सहस्त्रनाम एकच आहे का . मी व्यंकटेशा स्तोत्र मराठीत वाचत का संस्कृत मधे वाचायात ला पाहिजे🙏
सर मला माझ्या मुलीच्या प्रगतीसाठी एकानी 21 दिवस संध्याकाळी व्यंकटेश स्तोत्र मोबाईल वरती लावायला सांगितले होते, पहिल्या वेळी मुलीसाठी करते आहे असे बोलून लावायचे, मी खुप प्रयत्न करते पण काही ना काही होते आणि खंड पडतो. मी आत्ता परवा पासून परत सुरु केले आहे तर असे होते का?? की माझे काही चुकत आहे तर प्लीज मार्गदर्शन करा 🙏🏻
@santswamimazasangati
6 ай бұрын
अजिबात काळजी करू नका. अहो भगवंताला परीक्षा चुकल्या नाही तिथे आपण काय ? एक गोष्ट कृपया लक्षात घ्या ईश्वरी शक्ती कायम आपल्याला मदत करत असते. बसून बैठकीत वाचन शक्य नसेल तर बसत उठत श्वासागणिक नामस्मरण करायला काय हरकत आहे? ॐ व्यंकटेशय नमः. दरात म्हण सगळं सुरळीत होईल. पिंडीत ब्रम्हांड असे म्हणतोच ना ? श्रद्धा ठेवा ईश्वराला समर्पित करा आणि नामस्मरण जोरदार चालू ठेवा बघा हळूहळू काय चमयकर होतो ते. खूप शुभेच्छा.
@varshadeshpande2006
3 жыл бұрын
जय श्री कृष्ण
@vishalbhosale9414
4 ай бұрын
सर जी मी अनेक वेळा ठरवल पण माझ्या कडून ते शक्य होत नव्हते पण आज मी मोहिनी एकादशी निमित्त सुरू करावं हा पक्का निर्धार करून सेवा करूं अस ठरवल पणं मी तीन वेळा वाचेल अणि मला झोप. येयेला लागली डोळे जड झाले मी तीन वेळा वाचून माफी मागुन परत सेवा करेल अस सांगितलं मी पुढे कशी सेवा करू. समजत नाही मला. या बदल माहिती. द्या plz
@santswamimazasangati
4 ай бұрын
काही काळजीचे कारण नाही. ही सुरुवात आहे आणि बहुतेक साधकांना अस होतं तुम्ही मन शांत करून आधी तर व्यंकस्टेशाय नमः असा जप करा. जसा जमेल तसा करा हळूहळू तुमचा निश्चय दृढ होईल. सगळ्या गोष्टी मनावर आहेत. क्रिकेट ची मॅच किंवा एखादा सिनेमा आपण सलग तीन तास बघतो की नाही म्हणजे आपल्या आवडीसाठी आपल्या मनाने आपल्याला हिरवा कंदील दिलेला असतो. तसेच तुम्ही नामस्मरण करुन आधी मनाची तयारी करा संयम सोडू नका चिकाटी ने प्रयत्न करत रहा. नक्की तुमच्याकडून अनुष्ठान करवून घेतले जाईल. खूप शुभेच्छा.
@kanchantekale149
3 жыл бұрын
सर मी बुधवारी रात्री चालू केले तर चालेल का..3 दिवसा साठी चे पारायण ..मी केलेले आहे या आधी..
@rohinighorpade2362
Жыл бұрын
पितृपक्षात आजपासून 3 दिवसाचे अनुष्ठान केले तर चालते का? प्लीज लवकर रिप्लाय करा...
@santswamimazasangati
Жыл бұрын
शक्यतो टाळलेलं बरं. हा संपूर्ण फंधरवडा आपल्या पितरांचे स्मरण करणयासाठी आहे. आता उर्जा किवा वातावरण तेवढे फोषक नसते. थोडं थांबा नंतर अवश्य हे अनुष्ठान करा
@snehalmudras1842
3 жыл бұрын
दादा हे स्तोत्र संस्कृत मधले वाचले तर 1k तास लागतो पण मराठीतील म्हणायला साडे 6 कींवा 7 तास लागतात मग क्षे करावे कृपया मार्गदर्शन करावे अशी विनंती करते 🙏🏻
@santswamimazasangati
3 жыл бұрын
जरूर संसक्रूत तुम्ही वाचू शकता शेवटी तुमची भक्ती भाव भावना शुद्ध सात्विक असणं आवश्यक आहे अंतःकरणी साफ हवे . भगवंतावर प्रेम असेल तर भाषेचा अडसर येत नाही किंबहुना येता कामा नये. खूप शुभेच्छा
@sushantchavan5378
Жыл бұрын
Barobar bolat aahe tumhi .
@santswamimazasangati
Жыл бұрын
धन्यवाद. जय व्यंकटेश 🙏
@madhaviodak546
Жыл бұрын
नमस्कार, मला श्री व्यंकटेश स्तोत्राचा संपूर्ण (एकेक शब्दा चा )मराठी अर्थ जाणून घ्यायचा आहे. गूगल KZitem वगैरे मध्ये अर्थाचा सारांश आहे. कृपया श्री व्यंकटेश स्तोत्रचा detail मध्ये अर्थ सांगणारा वीडियो बनवाल का? विशेष करून श्री व्यंकटेश ह्यांच्या दर्शनाचे वर्णन मला नीट समजून घ्यायचे आहे, स्तोत्र प्राकृत भाषेत असल्याने मला नीट कळत नाहिये. धन्यवाद 🙏
@santswamimazasangati
Жыл бұрын
खूप चांगली सूचना आहे. माझी स्वतःची पण तीव्र इच्छा आहे. वेळेत कसं बसेल कल्पना नाही. मी वयंकटेशावर सोपवतो बघुया काय होतंय ते. आपण सुचविले म्हणून धन्यवाद.
@ujwalanewase8659
Жыл бұрын
Sir khup chhan mahiti dili . Majhe sharirvyadhi satat chalu astat ata majhya manevar suj ali ahe tar hey mala vyanktesh stotrane farak padel ka.sir suj kami hoil ka.please reply sir .Shree Swami Samarth
@santswamimazasangati
Жыл бұрын
अगदी नक्की फरक पडेल.. द्रूढ विश्वास ठेवा शंका घेऊ नका नामस्मरण आणि आरोग्य देवतेची उपासना चालू राहू द्या. खूप शुभेच्छा .
@smitashende7627
3 жыл бұрын
Khup chhan. Bara zala he mahiti sangitli. Vachnyachya divsat upas karaycha ka ? Ani madhye zop yevu naye mhanin chaha coffee gheli tar chalta ka Thanks.
@santswamimazasangati
3 жыл бұрын
Actually he vachan Ratri bara vatjta karayche aslyamule upwas karnyacha prashnach nahi. Tumhi dainandin sagle kamkaj routine chaluch thevave. Chaha coffee kinva doodh je avdel pachel te ghetlas kahihi harkat nahi. Manamadhye shraddha asel, man changla asel intentions changli astil tar ya goshtina tevdhe mahatva nahi dile tari chalel. He guru charitrache parayan nahi. Tithe tumhala kahi niyamanche palan karne bandhankarak ahe. Arthat he maze vaiyaktik mat ani anubhav ahe.
@sagarjagadale9309
Жыл бұрын
Sanskurt madhe vachle tr chalel ka
@santswamimazasangati
Жыл бұрын
होय
@naviprerana3594
Жыл бұрын
खरंय. याचे अनुभव खूप छान आहेत. 30 वर्षांपूर्वी मी दोन वेळेस एक मंडळ (41 वेळा) वाचलं आहे 🙏 तोंडपाठ असून पण 6 तास लागले होते. पहिल्यांदा 8 तास 😊 माझे आजोबा (आईचे वडील ), मामा आणि आई हे स्तोत्र रोज जोर जोरात म्हणायचे. लहान असल्यापासून रोज ऐकून ऐकून आम्ही तोंडपाठ केलं. 🙏 अक्षता देशपांडे
@santswamimazasangati
Жыл бұрын
छान.. आपण असं सभोवतालच्या वातावरणातून किती शिकतो नं? हा पण दैवयोग असतो असं मला प्रामाणिक पणे वाटतं.
@naviprerana3594
Жыл бұрын
@@santswamimazasangati नक्कीच 😊
@sheeladatar1528
Жыл бұрын
माझे माहेरचे कुलदैवत श्री बालाजी वेंकटेशश्वर आहे.आम्ही कधीही तिरुपतीला गेलो नाहीत.पण घरात वेंकटेश देवतेवर प्रत्येकाची प्रचंड श्रद्धा होती.घरात अत्यंत आर्थिकदृष्ट्या अडचणी असतानाही वडिलांनी कधीच याचे अनुष्ठान करा असा संस्कार दिला नाही. संध्याकाळी शुभंकरोती ,परवचा त्याच बरोबर सगळे व्यंकटेश स्तोत्र म्हणत असू.व्यंकटेशचे पारणे(ब्राह्मण भोजन ) असे. आमच्या कडे पूर्वीपासून व्यंकटेशशाची कानगी घ्यायला मंदिरचे तेलगू ब्राह्मण येत असत. प्रत्यक्ष व्यंकटेशच्या प्रत्येकाला अनुभूती आल्या आहेत. *जावया मोक्षाच्या मंदिरा, काही न लागती सायास.....ही रोज झोपण्यापूर्वी मानस पूजा करून अनुभवावी अशी कृती आहे.प्रारब्धा नुसार सगळे मिळेलच.पण व्यंकटेशाची कृपा मिळणे केवळ अदभूत!!!
@santswamimazasangati
Жыл бұрын
खूप छान. व्यंकटेशाचे आशिर्वाद असेच कायम लाभो अशी सदिच्छा. 🙏🙏
@prasadpisal3265
9 күн бұрын
Mi job sathi vachat ahe vyanktesh stotr roj sakali pn tyat pothi nahiye te chhote pustak ahe 28 pages che tyat sanskrut mde lihile ahe sgle , he vachle roj tri chalu shkte ka ? 15 min lagtat he vachayla roj
@santswamimazasangati
9 күн бұрын
@@prasadpisal3265 हो हो अगदी नक्की. मनापासून तुम्ही वाचन करणे अधिक महत्वाचे आहे. खूप शुभेच्छा.
@darshanapol8775
3 жыл бұрын
Shree Swami Samarth 🙏
@santswamimazasangati
3 жыл бұрын
🙏🌹🙏श्री स्वामी समर्थ 🙏🌹🙏
@sahilnaik5513
3 жыл бұрын
Khup chan mahiti dili
@santswamimazasangati
3 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद
@ujwalakanitkar2934
3 жыл бұрын
ॐ नमो व्यंकटेशाय🙏🙏🙏🌹🌹🌹
@Priyanka-yl9xf
11 ай бұрын
Ghatsthapna 9 divas venktesvar parayan aste ka.
@urmipalkar6020
3 жыл бұрын
Our experience also very great..🙏🙏🙏
@santswamimazasangati
3 жыл бұрын
Thanks a lot 🙏
@yogini7537
3 жыл бұрын
माहिती चांगली आहे
@santswamimazasangati
3 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@Sushantchavanpatil
Жыл бұрын
Hello Sir, Kindly make a second part to guide for queries received on this. It would be very useful....
@santswamimazasangati
Жыл бұрын
Thanks for suggestion. Will certainly think on it but already uploaded two videos.
@BhartiKanase-e8o
9 ай бұрын
व्य
@priyankapatil4495
2 жыл бұрын
Tumcha anubhav chan ahe 😊 Majha sankalp karun 3 month sathi kelay.... majha anubhav nakki share Karel.... October madhe 😊
@santswamimazasangati
2 жыл бұрын
हो हो अगदी नक्की. खूप शुभेच्छा
@sangeetagayke4386
2 жыл бұрын
Please tumcha anubhav share kara.
@vaishalimahajan5198
Жыл бұрын
Namskar guruji...He sotra roj ratri 12 vajta vachayche ka...
@santswamimazasangati
Жыл бұрын
जय तीन रात्रीचे अनुष्ठान करणार असाल तर रात्री बारा वाजता वाचन अपेक्षित आहे जर 21 दिवस सलग वाचन करणार असाल तर फक्त एकदाच सकाळी किंवा संध्याकाळी एक वेळ निश्चित करून वाचन करावे.
@भगवानगोसावी
3 жыл бұрын
या पोथीत /पुस्तकात शेवटच्या पानावर माहिती दिली आहे. श्रद्धेने वाचन केल्यास कृपा निश्चित होते हा स्वानुभव आहे.
@santswamimazasangati
3 жыл бұрын
हो अगदी खरंय.
@harshalmahajani3955
3 жыл бұрын
Khup chhan sangitla . Thanks..
@santswamimazasangati
3 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद
@kronenb9975
3 жыл бұрын
सर , व्यंकटेश स्तोत्र पठण २१ वेळा करताना मला जवळ जवळ ३ तास लागतात ,गेले ३० वर्षे मी रोज १ वेळा म्हणते,पाठ आहे स्वामी कृपेने , आपल्या विडीओ मध्ये आपणास १ तास लागतो असे सांगितले आहे,कृपया आपण फलश्रुती म्हणत नसल्यास कुठपर्यंत ते वाचता ( २० वेळा ) यांचं मार्गदर्शन करावे 🙏 आपले सर्व विडीओ स्वामींच्या अधिकाधिक जवळ नेतात ,खुप उद्बोधक आणि छान वाटतं 🙏
@santswamimazasangati
3 жыл бұрын
नमस्कार. मी दिलगिरी व्यक्त करतो कारण बोलण्याच्या ओघात मी तास दिड तास असं महणालो. पण 108 ओवी असलेले हे स्तोत्र 21 वेळा वाचायला किमान तीन तास लागतात. पुन्हा एकदा क्षमस्व. 🙏
@kronenb9975
3 жыл бұрын
@@santswamimazasangati नाही हो क्षमा कसली मागता,काही वेळा आपल्याला काही गोष्टी माहीत नसतात, म्हणून उत्सुकतेपोटी विचारले,कारण मला २१ दिवस ही पठण सेवा करावी वाटते,पण वय (६४)व तब्येतीमुळे ते शक्य होणार नाही असे वाटते,तसे मी १६ आओव्यांचे २१ पाठ २१ दिवस केले असो स्वामी ईच्छा 🙏 धन्यवाद 🙏
@vidyaakhare6428
7 ай бұрын
3 diwsacha karaycha asel tar kontya diwshi suru karaycha
@santswamimazasangati
7 ай бұрын
तुमच्या सोयीचे कोणतेही दिवस तुम्ही निवबू शकता. फक महिलांचे ठराविक दिवस , सुतक व्रुधदी अमावस्या , ग्रहण असे दिवस नको. सुरूवात किवा वाचन समाप्ती शुक्रवार असेल तर उत्तम पण आग्रह नाही
@snehabhangle6181
3 жыл бұрын
🙏 हे १०८ ओवीचं स्तोत्र आहे ८१ ओवी नंतर फलश्रुती आहे २१ वेळा पठण करताना प्रत्येक वेळी फलश्रुती म्हणायची का? की शेवटी २१ व्या वेळी एकदाच म्हणायची कृपया मार्गदर्शन करावे
@santswamimazasangati
3 жыл бұрын
मी तरी 108 ओवी 21 वेळा वाचन करतो. फलश्रुती मात्र एकदाच वाचतो. परमेश्वराची आराधना , आवाहन, भक्ती , महात्म्य सगळं काही ओवी मध्ये समाविष्ट असते. फलश्रुती महणजे मला काय मिळेल याची यादी असते. आधी आपण आपली भक्ती दाखवावी भाव दाखवावा कदाचित परीक्षा द्यावी आणि मग फळाची अपेक्षा असावी असे माझे वैयक्तिक मत आहे. दासबोधाची सुरूवात मात्र फलश्रुतीने केली आहे. सामान्य लोकांना कारण मला यातून काय मिळेल असा प्रश्न पडतो. यात काही चूक नाही पण भक्ती भावाने वाचनाचा आनंद घेतला तर मानसिक समाधान अधिक मिळते..
@ROHITTT1176
4 ай бұрын
Venkatesh stotrachi poti kuthe milate
@santswamimazasangati
4 ай бұрын
सहसा पुस्तकांच्या दुकानात किंवा धार्मिक प्रकाशने मिकतात तिथे बघा. मुंबईत असाल तर गिरगाव किंवा दादरचे आइडियल किंवा ठाणे किंवा पुण्यातील आप्पा बळवंत चौक.
@sheeladatar1528
Жыл бұрын
बऱ्याच वर्षांनी आई व्यंकटेश स्तोत्रानंतर ही भाव प्रार्थना म्हणायची ते या निमित्ताने आठवले.कृतज्ञता
@santswamimazasangati
Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद. जय व्यंकटेश 🙏🙏
@anjalideshpande5622
Жыл бұрын
Sheela tai 🙏mi tumhalach call karta lihile
@supriya8074.
10 ай бұрын
Sir mla sanga he strotr roj vel milel ts kel tr chalel ka?? Mhnj roj or alternative day la vachl tr chalel ka??
@santswamimazasangati
10 ай бұрын
भगवंताचे नाम खरे तर चोवीस तास घेतले तरी नक्किव्ह चांगले असते. श्री व्यंकटेश स्तोत्राचे वाचन आपण नित्यसेवे सारखे दररोज वाचू शकतो. पण मुद्दा हा आहे की जर आपल्याला काही साध्य करायचे आहे जर एखादी इच्छा पूर्ती करायव्ही असेल तर मात्र संकल्प करूण तीन रात्रींचे किंवा एकबीस दिवसांचे अनुष्ठान करणे उत्तम. एखाद्या विषयाचा अभ्यास एरव्ही करणे वेगळं आणि तीतसर परीक्षा देऊन पास होण्यासाठी केलेला अभ्यास निराळा. खूप शुभेच्छा.
सर तुम्ही सर्व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे reply देऊन सर्वांचे समाधान करतात...असेच चालू ठेवा नक्कीच लोक तुम्हाला अजून जास्त जवळ येतील आणि तुमचा संकल्प सिद्धीस जाईल
@santswamimazasangati
3 жыл бұрын
धन्यवाद. कशाने काय होईल हा विचार मी करत नाही पण एक मिशन जे सुरू केलंय त्या विषयी (माझ्या अभ्यास, बुधदी नुसार) उत्तर देणं महणजे बांधिलकी आहे. ही सवामींचे इच्छा आहे. आणि एक संस्कार आहे. तुमचया प्रतिक्रिये बद्दल मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏
@mamtamore1906
3 жыл бұрын
@@santswamimazasangati sir he vachan kartana up was karaycha aste ka
@santswamimazasangati
3 жыл бұрын
@@mamtamore1906 नाही..तशी काही आवश्यकता नाही पण तुम्हाला तुमच्या आरोग्यासाठी , पोटाला विश्रांती किंवा उपवासाचे आवडीचे पदार्थ खाण्यासाठी उपवास करायला हरकत नाही. शेवटी तुमची भक्ती भाव भावना शुद्ध सात्विक असणं आवश्यक आहे अंतःकरणी साफ हवे भगवंताला प्रेमाने हाक मारणं , तळमळ असणं भगवंताला अधिक अपेक्षित आहे. खूप शुभेच्छा
@mamtamore1906
3 жыл бұрын
@@santswamimazasangati thank u sir
@santswamimazasangati
3 жыл бұрын
@@mamtamore1906 welcome
@ashapatil7828
3 жыл бұрын
Statra don ahet lahan pustkatil pahila vachava ki dusra
@santswamimazasangati
3 жыл бұрын
ओम नमो जी हेरंबा सकळादि तू प्रारंभा आठवूनी तुझी स्वरूप शोभा वंदन भावे करीतसे....
@sukhadamayekar5356
3 жыл бұрын
Khup chhan experience share kelat tumhi thank you 🙏 mi ani mazi sister Aaj pasun start krtoy vyanktesh stotra vachayla
@lalitaadhav
3 жыл бұрын
खूप छान !👌🙏🙏🙏
@santswamimazasangati
3 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद
@sayaleewakhare4827
3 жыл бұрын
Shree Swami Samarth Jai jai Swami Samarth 🙏🌺🌸🌸🌺🌸🙏
@santswamimazasangati
3 жыл бұрын
🌹🙏🌹श्री स्वामी समर्थ 🌹🙏🌹
@pankajpatil5502
3 жыл бұрын
सर तुम्हाला श्री स्वामी समर्थ
@santswamimazasangati
3 жыл бұрын
🙏🌹🙏श्री स्वामी समर्थ 🙏🌹🙏
@renukapardeshi329
3 жыл бұрын
Khup khup mahatwachi mahiti sangitali Sir. Shri Vyakteshastotra prabhavi aahech. Mi Shanivar mhatwach samjat hote. Divas chalu astoch pn Tupacha Diva asava he CD samajale. Khup manapasun Dhanyavad.Sri Swami Samrth.
@santswamimazasangati
3 жыл бұрын
खरं तर तुमचे मनःपूर्वक आभार मला प्रोत्साहन दिल्याबद्दल. अनेक शुभेच्छा.
@pravinghadge5644
2 жыл бұрын
Stroth vachlyaver nonveg khale chalel ka
@santswamimazasangati
2 жыл бұрын
नाही. संकल्प करून जर आपण शाचत असाल तर नियम हवा शिस्त हवी.
@Khandu-qt1lz
Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@santswamimazasangati
Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ
@alpahaque3722
Жыл бұрын
तुम्ही एका तासात एकवीस वेळा वाचून होते हे सांगितले आहे कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती
@santswamimazasangati
Жыл бұрын
हे मी संसक्रूत वाचनाबद्दल म्हणालो होतो
@alpahaque3722
Жыл бұрын
Ok
@alpahaque3722
Жыл бұрын
Thank u
@deepakpawar9765
3 жыл бұрын
स्वामी भक्तीमध्ये शाकाहारी राहणे गरजेचे आहे का?
@santswamimazasangati
3 жыл бұрын
मन शांत, सात्विक, चांगलं असणं अधिक महत्वाचं. मन चंगा तो कटोती मे गंगा. बाकी सगळे आपल्या वैयक्तिक रुची नुसार ठरवावे. माझा आहार या विषयीचा व्हिडिओ नक्की पहा. धन्यवाद आणि शुभेच्छा.
@reetikaamale5919
3 жыл бұрын
Thanks a lot nice information Roz ratri bara vajata ekdach vachale tar chalel ka.. Ki fakta 21 divasach vachayache aahe??? Mi roz sakali kivva sandhyakali mhanate Sanskrit Madhun. Maze path pan zale aahe Once again thx for sharing info Please reply👃👃
@santswamimazasangati
3 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. कोणतीही पोथी किंवा स्तोत्र वाचल्याने मन शांत होतं आणि त्याचा कुठेतरी उपयोगच होतो. पण जर एखादी इप्सित सध्या करायचे असेल, अमुक एक ध्येय पूर्ण करण्याची दृढ इच्छा असेल तर संकल्प करून वाचन केलेले चांगले. सलग २१ दिवस ठराविक वेळी किंवा सलग तीन मध्यरात्री वाचन करून इच्छा पूर्ण करता येऊ शकते. अनुभव येईपर्यंत दर महिन्याला संकल्प करू शकता. जर नियमित वाचन हा सवयीचा भाग असेल तरीहीउत्तम पण वेळ मात्र एक ठरलेली ठेवली तर उत्तम. पण अगदीच खंड पडण्यापेक्षा थोडी तडजोड चालेल. खूप शुभेच्छा
@rahuljoshi5686
3 жыл бұрын
तुमचे विषय नेहमीच काहीतरी सांगणारे लोकांना उपयुक्त अशी माहिती देणारे आणि प्रेरणादायी असतात.खूप छान
@santswamimazasangati
3 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद
@Adhyatmik_Gyaan375
Жыл бұрын
आपण कोणते व्यंकटेश स्तोत्र कोणते पठाण केले
@santswamimazasangati
Жыл бұрын
संस्कृत आणि मराठी दोन्ही
@Adhyatmik_Gyaan375
Жыл бұрын
🙏🙏
@sudhirmhaskar7566
3 жыл бұрын
Khup chhan. Me karun baghto. Thanks
@santswamimazasangati
3 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद
@Mygoalisreal
2 жыл бұрын
Shri Venkatesh Stotra he sakali vachale tar chalel ka .. Mala ratri jamat nahi ..7 diwas darroj 3 vela vachale tar chalel ka pl relpy
@santswamimazasangati
2 жыл бұрын
नमस्कार. तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळ एक वेळ निश्चित करून एकदा मनोभावे वाचन करू शकता. पण तीन वेळा अजिबात नको कारण त्यातून साध्य काही होत नाही शिवाय कोणतेही स्तोत्र दुपारी कधीही वाचू नये ते वातावरण तेवढे सकारात्मक नसते. उर्जा ही सकाळी किंवा संध्याकाळी अधिक प्रभावी असते. सात दिवसाचे वाचन नको कारण हे तीन रात्री चे अनुष्ठान आहे. जर हे नाही जमले तर सलग 21दिवस एक वेळ वाचन करावे.
@babysarojsaraf8199
3 жыл бұрын
छान
@santswamimazasangati
3 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@govindwalunjkar1293
6 ай бұрын
सर मला तुमचा मोबाईल नंबर पाठवा मला तुमच्या संगे काही महत्त्वाचे बोलायचे आहे
@santswamimazasangati
6 ай бұрын
कशासंदर्भात बोलायचं होतं WhatsApp 9869464962
@shivamlandge4706
Жыл бұрын
आज रात्री थोडा उशीर झाला 12:20 ला व्यंकटेश स्तोत्र वाचायला सुरू केले. आता कसा खंड पडला समजु की कंटिन्यू करू
@dpmg4917
3 жыл бұрын
नॉनव्हेज खाणारे जे आहेत त्यानी पोथी वाचावी का
@santswamimazasangati
3 жыл бұрын
काही हरकत नाही. शेवटी तुमची भक्ती भाव भावना शुद्ध सात्विक असणं आवश्यक आहे अंतःकरण शुद्ध सात्विक असेल तर हरकत नाही फक्त वाचन कालावधीत मांसाहार न करणं उत्तम. खूप शुभेच्छा
@dpmg4917
3 жыл бұрын
@@santswamimazasangati धन्यवाद
@Vedgpvideo
Ай бұрын
Konti pothi sir
@santswamimazasangati
Ай бұрын
@@Vedgpvideo ?
@SC-mv5zf
3 жыл бұрын
संकल्प कसा सोडायचा... कृपया त्यावर थोडी माहिती द्या आणि मुलांसाठी aaene वाचले तर चालते का??🙏🙏
@santswamimazasangati
3 жыл бұрын
ही ही नक्की सांगतो. माझा पुढील व्हिडिओ नक्की पहा क्रुपया. खूप शुभेच्छा
@SC-mv5zf
3 жыл бұрын
@@santswamimazasangati धन्यवाद..
@krutikanaik5709
3 жыл бұрын
कशी सुरुवात करावी? 🙏
@santswamimazasangati
3 жыл бұрын
@@krutikanaik5709 मनोभावे संकल्प करून
@snehalkamtekarjoshi4458
Жыл бұрын
संस्कृत मधील वाचली तरी चालते का
@santswamimazasangati
Жыл бұрын
हो अगदी चालेल .
@kuunalkothaari7093
2 жыл бұрын
धन्यवाद माहितीबद्दल.वेंकटेश स्तोत्र मराठी का संस्कृत मध्ये वाचायचं.? श्री स्वामी समर्थ🙏🙏
@santswamimazasangati
2 жыл бұрын
कोणत्याही भाषेतील वाचा पण श्रद्धा विश्वास प्रेम भक्ती संयम महत्वाचं आहे.
@kuunalkothaari7093
2 жыл бұрын
@@santswamimazasangati मी इंटरनेट वरती बघितला संस्कृत एक page च आहे मराठी 108 स्टेन्झा चा आहे.तुम्ही कोणत्या पोथी बद्दल विडिओ मध्ये बोलत आहात कृपा करून सांगावे please.
@santswamimazasangati
2 жыл бұрын
@@kuunalkothaari7093 होय तेच आहे ते.
@kuunalkothaari7093
2 жыл бұрын
@@santswamimazasangati thanks!!
@madhurathorat5268
3 жыл бұрын
Jyani vachle aani changle anubhav aala tyane plz ithe sangat ja
@shubhanginikam5076
3 жыл бұрын
Shree Swami Samarth 😊❤🏵
@santswamimazasangati
3 жыл бұрын
🌹🙏🌹श्री स्वामी समर्थ 🌹🙏🌹
@crazy_crafting787
2 жыл бұрын
Sakali vachle tr chalel ky
@santswamimazasangati
2 жыл бұрын
हो हो का नाही? फक्त एक ठराविक वेळ निश्चित करून मग वाचन करावे. संकल्प करणार असाल तर सलग 21दिवस एक वेळ वाचन करावे.
@namratapawar2314
3 жыл бұрын
खर आहे हे मला सुद्धा याचा अनुभव आलेला आहे. श्री. व्यंकटेशाय नमः 🌿🌿🌿🌿🌿🌹🌹🙏🙏
सर माझ्या घरात लक्ष्मीच टिकत नाही खूप कष्ट करुन पण येते पण राहत नाही 😢😢
@santswamimazasangati
Жыл бұрын
कुणाच्याही घरात टिकत नाही. मला सांगा कुणीतरी अशी शक्ती भेटते का जी म्हणते माझ्याकडे भरपूर पैसा आहे आता नसला तरी चालेल . लक्ष्मी चंचल आहे म्हणून तिचा आदर करायला हवा . आपण जे कष्टाने कमाऊ ते जपलं पाहिजे अडचणीत सापडले या मदत केली पाहिजे ..आणि बरेच काही बोलता येईल या विषयावर. काळजी करू नका
@smitapatil803
3 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🕉️🙏🌹
@santswamimazasangati
3 жыл бұрын
🙏🌹🙏श्री स्वामी समर्थ 🙏🌹🙏
@rupaliretwade8443
Жыл бұрын
सायंकाळी वाचले तर चालते का
@santswamimazasangati
Жыл бұрын
होय अगदीच चालेल .
@sanjaypowar7382
3 жыл бұрын
मी वाचन सुरु केलेय! फार छान! 👍👌💐💐💐💐
@santswamimazasangati
3 жыл бұрын
अरे वा छान .. खूप शुभेच्छा
@madhurathorat5268
3 жыл бұрын
Kay anubhav aala
@pallavik2515
3 жыл бұрын
Mast mahiti
@santswamimazasangati
3 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@varadjadhav5954
3 жыл бұрын
Shree Swami Samarth 🚩💐🚩💐🚩💐🚩
@santswamimazasangati
3 жыл бұрын
🙏🌹🙏श्री स्वामी समर्थ 🙏🌹🙏
@sunshine_s111
9 ай бұрын
Konti pooja karun mag mhanayche ka? Ka direct mhanayla suru kela tari chalel?
@santswamimazasangati
9 ай бұрын
होय. अगदी सोप्या पद्धतीने संकल्प करून थेट वाचायला सुरुवात करायची. याच विषयावरील माझे अन्य वीडियो जरूर बघा आणि काही शंका असतील तर विचारा.
@sunshine_s111
9 ай бұрын
Ok thank you
@manasikulkarni92
3 жыл бұрын
Stotra ahe tyachi link milel ka .
@santswamimazasangati
3 жыл бұрын
माफ करा मला समजलं नाही. म्हणजे यू ट्यूब लिंक म्हणायची आहे का तुम्हाला? पोथो वाचली तर उत्तम.
@manasikulkarni92
3 жыл бұрын
Dhanyawad shree swami samarth👃
@bhagvathnarare9083
Жыл бұрын
सर मी अनुष्ठान करत आहे , संपूर्ण श्रद्धेने आज 17 दिवस झाले पन मला आणखी काहीही अनुभव आले नाहीत .. कृपा करून मार्गदर्शन करावे
@santswamimazasangati
Жыл бұрын
श्रद्धा आणि संयम तगेवा. मी स्वतः आता दवाखान्यात admit आहे. भोग चुकत नाहीत हेव्ह खरा पण गुरु तेवढ्यातही काळजी घेतात.
@bhagvathnarare9083
Жыл бұрын
@@santswamimazasangati काळजी घ्यावी सर
@santswamimazasangati
Жыл бұрын
@@bhagvathnarare9083 हो नक्की. धन्यवाद. तुम्ही प्रार्थना करा
@bhagvathnarare9083
Жыл бұрын
@@santswamimazasangati सर आजच करतो आज माझ्या अनुष्ठानाचा शेवटचा दिवस आहे...
@santswamimazasangati
Жыл бұрын
@@bhagvathnarare9083 मनःपुर्वक धन्यवाद. श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@riyansh71415
3 жыл бұрын
Thank you so much 🙏
@Priyanka-yl9xf
Жыл бұрын
21 Divas ch parayan kartana zoptana Kay niyam follow karavet . New blanket use karava ka.
@santswamimazasangati
Жыл бұрын
खूप. चांगला मुद्दा मांडला आहे तुम्ही. स्वच्छतेच्या दृष्टीकोनातूम जर पाहील. तर. नवे अंथरूण पांघरुण असलेले. काही वाईट नाही चांगलेच आहे. पण नवे घेणे शाक्य नसेल तर माही काळजीचे कारण नवी स्वच्छ धुतलेले अंथरूण पांघरूण तुम्ही वापरू शकता. र रात्री सात्विक हलका आहार घ्यावा ब्रम्ह चर्येचे पालन केलेले चांगके. जर कुमी बाळासाथी प्रयत्न करणारे असतील तर असे अपवाद. अन्यथा सात्बिक विचार आणि अखंड नामस्मरण करावे. भगवंताच्या अधिकाधिक जवळ नसण्याचा प्रयत्न करावा
@Priyanka-yl9xf
Жыл бұрын
@@santswamimazasangati Jameen vrti zopave ka.
@santswamimazasangati
Жыл бұрын
@@Priyanka-yl9xf अजिबात नाही. हे काही गुरु चरित्राचे पारायण नाही हे अतिशस्य सोपे सुलभ आणि काही अती तंत्र मंत्र असलेले असे काही कठीण नाही. खूप छम आहे. हे नियम जे आहेत ते आपल्यासाठी म्हणून आहेत. अन्यथा काही गरज नाही.
@bhuwaneshwaripatil7531
Жыл бұрын
Jay shree vyanktesh prabhu 🙏🙏
@santswamimazasangati
Жыл бұрын
🙏जय व्यंकटेश जय श्री बालाजी 🙏
@kuldeepgitte1502
2 жыл бұрын
माझ्या मित्राचे भांडण झालेले आहेत तो मला बोलत नाही महणुन त्याचात माझ्यात पहिल्या सारखे वातावरण निर्माण होणयाकरिता मला वंकटेश सतोत्र करायचे आहे माझी इच्छा पुण होईल का
@santswamimazasangati
2 жыл бұрын
काहीच हरकत नाही. खरं तर पैसे आर्थिक परिस्थिती सुबत्ता यासाठी वयःकटेश स्तोत्राचे विशेष महत्व आहे पण ही सगळी भगवान विष्णू ची रूपे आहेत . क्रूषण अवतारात असताना सुदामा क्रूषण यांची उत्कट मैत्री आपण पाहतो म्हणून या क्रूषण अवताराला स्मरण करून तुम्ही वाचन करू शकता शिवाय तुम्ही कुठे कमी पडलात काय चुकलं कशामुळे ते दुखावले गेले याचा ही विचार तुम्ही केला असेलच मग संवाद हे उत्तम औषध आहे. गैरसमज दूर होतील शिवाय प्रार्थना चालू ठेवा कारण यात फार शक्ती आहे. आणि भगवंतावर सोपवून दया कारण तुमहा दोघांची भेट उडवणारा ही तोच आहे महणून योग्य वेळी तोच पुन्हा भेट घडवले तुमच्या मनातील प्रेम मात्र कायम राहू दया . खूप शुभेच्छा
@yogini7537
3 жыл бұрын
नमस्कार, आमच्या कडे व्यंकटेश स्तोत्र मराठी आहे . किती वेळा वाचलं पाहिजे
@santswamimazasangati
3 жыл бұрын
सलग तीन रात्री 21वेळा वाचन करावे
@laxmikantadvalkar5544
3 жыл бұрын
Sanskrut madhe vachli tar chalel ka
@santswamimazasangati
3 жыл бұрын
@@laxmikantadvalkar5544 हो
@pratikshajagtap7773
2 жыл бұрын
@@santswamimazasangati fakt sanskrut madhye vachle tari chalel na
@santswamimazasangati
2 жыл бұрын
@@pratikshajagtap7773 हो हो नक्की. भाषेपेक्ष मनातील भाव महत्वाचा. खूप शुभेच्छा
Пікірлер: 1,1 М.