#BBCMarathi
वॉटर वॉरियर्स ही पंजाबमधील तरुण स्वयंसेवकांची ही एक टीम आहे. ते पंजाबमधील नद्या प्रदूषणमुक्त करण्याचा त्यांचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी लोकांना नदीत कचरा न टाकण्याबद्दल जागरूक करण्याचा प्रयत्न ते करत आहेत. पंजाबला नावच नद्यांमुळे मिळालं, मग त्या नष्ट झाल्या तर काय होईल असा प्रश्नही ते विचारतात.
__________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 whatsapp.com/c...
आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Негізгі бет Water Warriors : हे तरूण सतलज नदीकाठी कचरा का गोळा करत आहेत? | Rivers of India
Пікірлер: 14