स्व. निनादराव बेडेकर हे तमाम शिवभक्तांची अमाप अशी संपत्ती होती. शिवछत्रपतींच्या खजिनाच्या समानच जणू , कुण्या हि इतिहास वेड्या माणसाच्या काळजात घर करावं असं व्यक्तिमत्व. श्री शिवछत्रपतींच्या इतिहासाबरोबर भूगोल आणि युद्धनीतीच्या प्रेरणा उलगडणारे निनाद काका...
कविभूषणाचा प्रत्येक छंद संबंध हिंदुस्थानाला उलगडून सांगणारे निनाद काका आज आपल्यात देह रूपाने नाहीत. परंतु त्यांच्या वाणीच्या रूपाने आपण त्यांचं स्मरण नेहंनीच करू
इहलोकी परलोकी उरावे । कीर्तीरूपे ।।
भाग १ : • we forgot to shivaji-श...
भाग २ : • he is giving example o...
भाग ३ : • त्या क्रूरकर्म्याच्या ...
भाग ४ : • Just three weeks shiva...
भाग ५ : • शहाजी राजांच्या बिरुदा...
Негізгі бет we forgot to shivaji-शिवाजी महाराजांचा वारसा आपण विसरलोय । निनादराव बेडेकर । भाग १ | धारातीर्थ मोहीम
Пікірлер: 63