About the Show :
'Vyasanacha Podcast' is a first of its kind podcast, in which a conversation happens around the silent epidemic that is sweeping our country and our society… that of addiction. No more is addiction restricted to gender, age and substances… It has become all pervasive… Its time we understand this disease and learn how to deal with it as individuals, as parents, as families and more importantly as a society. In this podcast, Mukta Puntambekar, Director, Muktangan Rehabilitation Centre, Pune talks about addiction and all its nuances with film maker and leading podcast host Rima Amarapurkar.
‘व्यसनाचा पॉडकास्ट’ हा मराठीतला पहिलाच पॉडकास्ट आहे, जो एका अशा विषयाबद्दल बोलतो ज्या बद्दल बोलायचं सहसा सगळे टाळतात.. पण व्यसन आता लिंग, वय आणि दारू - तंबाखू याच्या सीमा पार करून आपल्याला सर्व पद्धतीने गाठत आहे.. या आजाराला,व्यक्ती, पालक, कुटुंब आणि एकूणच समाज म्हणून समजावून घेणं आता काळाची गरज बनलंय. या पॉडकास्टमधून मुक्ता पुणतांबेकर, संचालक, मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र, पुणे या व्यसन आणि त्याचे विविध पैलू या बद्दल रिमा अमरापूरकर यांच्याशी बोलतील.
Episode 1 :
What is Addiction?
In this episode, Mukta Puntambekar talks about and explains what exactly is addiction.. She talks about different warning signs and the possibility of social drinking turning into a full blown addiction in her conversation with Rima Amarapurkar.
व्यसन म्हणजे काय?
या भागात, मुक्ता पुणतांबेकर आपल्याला समजावून सांगत आहेत की व्यसन म्हणजे नक्की काय.. या आजाराची लक्षणे आणि सोशल ड्रिंकिंग मधून व्यसनाकडे जाण्याच्या शक्यातांबद्दल त्या बोलत आहेत रीमा अमरापूरकर यांच्याशी..
Негізгі бет What is addiction | व्यसन म्हणजे काय? | Vyasanacha Podcast | EP-1
Пікірлер: 4