आपल्यापैकी बरेच जण आपल्या वैयक्तिक आणि कुटुंबाच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी नोकरी करत अस0तो. काही जण तर वर्षानुवर्षे एकाच कंपनीतून रिटायर्ड होतात. पण ही नोकरी करत असताना आपल्याला कायद्याने वेगवेगळ्या प्रकारच्या Facility दिलेल्या आहेत. त्याची प्रत्येकालाच माहिती नसते. त्यामुळे आज आपण Gratuity बद्दलची माहिती घेणार आहोत. ही ग्रॅच्यइटी कोणाला लागू होते? ती कधी मिळते? कंपनी ती कशी कॅल्क्युलेट करते? तसेच यासाठी कर्मचाऱ्याच्या पगारातून विशिष्ट रक्कम कापली जाते का? ग्रॅच्युइटीच्या रकमेवर टॅक्स लागतो का? तसेच एखाद्या कर्मचाऱ्याला ग्रॅच्युइटी मिळाली नाही तर त्याला तक्रार करता येते का? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत.
या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत?
1. ग्रॅच्युइटी म्हणजे काय?
2. ग्रॅच्युइटीला कायद्यात काही तरतूद आहे का?
3. ग्रॅच्युइटी कधी लागू होते?
4. ग्रॅच्युइटीची लाभ कधी घेता येतो?
5. ग्रॅच्युइटी कशी कॅल्क्युलेट केली जाते?
6. ग्रॅच्युइटीच्या रकमेवर टॅक्स लागतो का?
7. ग्रॅच्युइटीचा निधी पगारातून कापला जातो का?
8. ग्रच्युइटी संदर्भात तक्रार कोठे करता येते?
.
.
#Gratuity #employers #pay #services #gratuityamount #GratuityCalculator #financialplanning #PAYMENTOFGRATUITYACT #tips #youtubechannel #MahaMoney
आपल्या आर्थिक साक्षरतेचा मार्गदर्शक: mahamoney.com/
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी फेसबुक, इन्स्टा, ट्विटर पेजला फॉलो करा.
फेसबुक
/ mahamoneysocial
इन्स्टाग्राम
/ mahamoneysocial
ट्विटर
/ mahamoneysocial
About Channel :
आम्ही महामनी वेबपोर्टलच्या माध्यमातून आपल्यासाठी आर्थिक जगतातील अद्ययावत माहिती खास आपल्यासाठी साध्यासोप्या मराठी भाषेत घेऊन येत आहोत. ‘महामनी’च्या माध्यमातून आम्ही तुमच्यासाठी वैविध्यपूर्ण लेख, विविध योजनांच्या अटी व नियम, गुंतवणूक करताना सतत पडणारे प्रश्न तसेच तज्ज्ञांद्वारे स्मार्ट विश्लेषण घेऊन येत आहोत.
#finance #investment #mahamoney #investment #quotes #motivationalquotes #advise #dailyadvice #2023updates
Негізгі бет What is Gratuity? Who gets & How to calculate? | ग्रॅच्युइटी म्हणजे काय? ती कधी मिळते? | MahaMoney
Пікірлер: 187