अतिशय सुंदर विवेचन आणि ते सुद्धा सोप्या मराठी भाषेत! अनेक धन्यवाद.
@suneetagadre55
4 жыл бұрын
किती सुंदर. नुकताच गीता अभ्यास वर्गात १६ वा अध्याय झाला. अभ्यास वर्गात भक्ती मार्गाने निरूपण केले जाते, साधक कसा विचार करतो, वागतो तसे अभ्यासाने प्रापंचिकाला जमू शकते, त्यासाठी परमेश्वराची उपासना करावी लागेल. ई. ई. सर, तुम्ही यज्ञ, दान, तप याचं विश्लेषण केले ते समजणारे, जास्त पटणारे आहे. कारण ते सामान्यांच्या जीवनाशी निगडीत आहे, आणि अनुभवातले आहे. अनेक वर्षे सत्संगाला जाणाऱ्या लोकांच्या वागणुकीत फरक पडला आहे असे वाटत नाही. पण तुमची ही व्याख्यान माला तसा फरक दाखवेल यांत शंका नाही. विशेषत: तरुण पिढीला प्रेरणा मिळेल. खूप खूप धन्यवाद.
@mrunalsane9477
4 жыл бұрын
अध्यात्म आणि व्यवहार/विज्ञान यांची सुरेख सांगड
@vikasraut2068
4 жыл бұрын
*_गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु,_* *_गुरुर देवो महेश्वरः,_* *_गुरुर साक्षात परम ब्रह्म,_* *_तस्मै श्री गुरुवे नमः_* डॉ. आनंद नाडकर्णी संचालित आवाहन मानसिक आरोग्य संस्था (आयपीएच) संस्थेच्या पारंपारिक शहाणपणावर आधारित 'विचार आणि व्यक्तित्व विकास - मनाची मेजवानी २०१९-२०' व्याख्यानमालेतील उर्वरित भागांची भागक्रमांक निहाय लिंक्स यादी खालीलप्रमाणे आहे. ही व्याख्यानमाला मराठीत असली तरी उत्कृष्ट इंग्रजी उपशीर्षकामुळे आपणास अस्ताव्यस्त वाटणार नाही! जिज्ञासूंनी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने ह्या खजिन्याचा अवश्य लाभ घ्यावा. भाग क्रमांक --> लिंक ०१) kzitem.info/news/bejne/04GDvaWHg6V6gaA ०२) kzitem.info/news/bejne/256owK2Bq5Rzq4I ०३) kzitem.info/news/bejne/w4qZy2RnqquXf4I ०४) kzitem.info/news/bejne/pmpv33t8aZN6dag ०५) kzitem.info/news/bejne/x5lrwIKIjIqJnZw ०६) kzitem.info/news/bejne/qo9ovY15aXuLeGk ०७) kzitem.info/news/bejne/unmfvodoa4lzaqw ०८) kzitem.info/news/bejne/06FmyI2fcF94eYI ०९) kzitem.info/news/bejne/l5BsrqWHgaR2hKA १०) kzitem.info/news/bejne/rWyh1nquoKphaqA ११) kzitem.info/news/bejne/xYWwmaunb35llI4 १२) kzitem.info/news/bejne/sJCPz4N_jqV_rZg १३) kzitem.info/news/bejne/t6B5wGdmq6aIh3Y १४) kzitem.info/news/bejne/on2oqYegbJ51dYY १५) kzitem.info/news/bejne/yXqazp6ei6Zhm3Y १६) kzitem.info/news/bejne/r6pou3-wameAjYo १७) kzitem.info/news/bejne/o6KC3K19cIGGZJg १८) kzitem.info/news/bejne/yoBjmmikhV-gfpw १९) kzitem.info/news/bejne/kp55k4OVoWWiq4Y २०) kzitem.info/news/bejne/tqKuyWFpcmamiII _(संकलित तथा अग्रेषित)_ *शिव शरणार्थ! 😊 विकास राऊत*
@vedaswarmusic
3 жыл бұрын
किती तन्मयतेने आणि तळमळीने सांगितलंय तुम्ही !!! अप्रतिम!!! आनंद मिळतो सर , तुम्हाला ऐकताना!!! तुमच्या नावातच आहे म्हणा तो!!! तुमच्या पालकांना आणि तुम्हाला दंडवत 🙏
@aparanasathe2960
4 жыл бұрын
उत्कृष्ट विवेचन. विज्ञान आणि अध्यात्म यांची छान सांगड घातली आहे.
@nehamadbhavikar4548
4 жыл бұрын
अतिशय सुंदर विवेचन
@rohinikulkarni8722
2 жыл бұрын
प्रत्येक मुद्दा मनोमन पटून जातो 👏👍🙏🙏
@Aseemsufi
4 жыл бұрын
Real feast
@govindjaveri4539
4 жыл бұрын
तिन्ही स्तरावरचा भावना खूपच सोप्या पद्धतीने मांडले ❤️❤️🙏🙏🙏🙏
@foolserrand2403
2 жыл бұрын
Great work.🙏
@pratibhavishwasrao956
4 жыл бұрын
किती सुंदर!!! अप्रतिम!!!!! कर्म, ज्ञान आणि भक्ती, जडाकडून तरलतेकडे नेणारे निरुपण!!!
@dr.sonalkodle3532
2 жыл бұрын
Apratim......
@serenesongs
4 жыл бұрын
its breathtaking. I have t listen to it a few times though bec its in marathi , but thanks for sub-titles in english. Although, I can make out that the beauty in Marathi cant be captured in English always.
@hiteshgavhane5046
6 ай бұрын
खूप सुंदर गुरुजी
@anaghakanitkar7292
6 ай бұрын
शतश: नमन
@deep-archancharitabletrust5004
4 жыл бұрын
डॉक्टर सर, खूप छान ! अशीच अनेकाधिक ज्ञान सत्रे होऊ द्या !
@shubhashlingade6018
3 жыл бұрын
Thanks sir for great knowledge
@mrskaveeshwar7456
3 жыл бұрын
Farch chhan
@hemakhandare1990
2 жыл бұрын
नमस्कार.
@JPoonam03
4 жыл бұрын
Thank you 🙏
@hemakayarkar3529
3 жыл бұрын
🙏🙏🙏
@leleakshay14
4 жыл бұрын
Very difficult for every part to be uploaded, please put up entire session soon..
Пікірлер: 26