खरा नटसम्राट कोण होता...
Reality of Marathi Cinema | Who is Real Natsamrt | Enjoy Success
#marathicinema #marathimovie #marathi #newmarathimovie #natsamrat #nanapatekar #enjoysuccess #newsouthmovie #pravintarde
मराठी सिनेमा काय करू शकतो याचं उत्तर म्हणजे नटसम्राट. आज मराठी सिनेमाने सात समुद्रपार जाऊन मराठी सिनेमा आणि मराठी भाषेचे पाऊल पुढे पाडले आहे. त्याचीच एक झलक म्हणजे नटसम्राट. आपल्याला नटसम्राट बद्दल प्रश्न पडतात, की नटसम्राट कोण होते?, नटसम्राट म्हणजे नेमकी कोणत्या नावाची व्यक्ती आहे का?, नटसम्राट नेमक कोण आहे?, आज आपण मराठी थेटर आणि मराठी इतिहास जाणून घेऊया.
नटसम्राट या नाटकाचे मुळं हे विल्यम शेक्सपियर ने लिहलेल्या किंग लियर नाटकाची कथा आहे. शेक्सपियर ने किंग लियर हे नाटक ब्रिटनच्या पोराणिक राजा लिअर वर आधारित आहे. राजा लिअर म्हातारा असतो आणि तो त्याची संपत्ती त्याच्या मुली गोनेरील, रेगन आणि कॉर्डेलीया यांच्यात वाटून देतो. आणि लिअर राजा अशी अट ठेवतो जी मुलगी माझ्यावर जास्त प्रेम करते तिला मी जास्त संप्पती देईन. अशी किंग लिअर नाटकाची रचना विल्यम शेक्सपियर ने केली.
आणि हीच संकल्पना घेऊन नटसम्राट ही काल्पनिक व्यक्तीरेखा जन्माला आणली, ती महान नाटकार वी. वा शिरवाडकर यांनी. नाटकार वी. वा. शिरवाडकर लिखित “नटसम्राट” हे नाटक मराठी रंगभूमीच्या इतिहासातील महत्वाचे पान. २३ डिसेंबर १९७० रोजी संध्याकाळी बिर्ला मातोश्री सभागृह मुंबई येथे नटसम्राटचा पहिला प्रयोग झाला.
पहिल्या प्रयोगात गणपतराव बेलवलकरांची भूमिका डॉ.श्रीराम लागू यांनी केली होती. साधारण २८१ प्रयोगानंतर डॉ. लागूंनी प्रकृतीच्या कारणास्तव ही भूमिका करणे थांबवले.
डॉ. लागूंच्या नंतर ही भूमिका पेलली दत्ता भट यांनी. नंतर १९७७च्या दरम्यान सतीश दुभाषींनी नटसम्राटाची भूमिका पेलली.
१९७९ च्या सुमारास चंद्रकांत गोखले यांनी नटसम्राट साकारला. या चारही नटसम्राटांच्या बरोबर कावेरी साकारणार्या एकच अभिनेत्री होत्या त्या म्हणजे शांता जोग. कणखर पण मर्यादशील अशी त्यांनी साकारलेली कावेरीची छाप पुसणे आजपर्यंत कोणालाही शक्य झाले नाही.
याच नटसम्राट नाटकाचं रूपांतर मराठी सिनेमा मध्ये झालं आणि 2016 साली नटसम्राट हा मराठी सिनेमा आला. अक्षरशः नाना पाटेकर यांनी नटसम्राटाची म्हणजेच गणपतराव बेलेकर यांची भूमिका भक्कम पेलली. या नटसम्राट नाटकाची आणि सिनेमाची रचना अशी होती की नटसम्राट गणपतराव बेलवलकर नाटकातून निवृत्ती होतात. ते आपली संपत्ती मुला मुलीच्या नावावर करतात. ते शरीराने निवृत्त झाले तरी मनाने ते नाटकातच रमलेले असतात. या गोष्टीचा त्यांच्यावर आणि सभोवतालच्या लोकांवर विपरीत परिणाम होतो. जे होतं ते सारं मुलामुलींच्या नावे केलेलं असतं. चाळीस वर्षे रंगभूमीवर असंख्य मानसन्मान भोगलेला हा नटसम्राट भिकारी होतो.
असा हा नटसम्राट अनेक प्रेशकांच्या मनावर अधिराज्य करतो आणि एकच वाक्य मनात रुजवतो TO BE OR NOT TO BE THAT IS THE QUESTION
new marathi movie
marathi movie
marathi movies
latest marathi movies
new marathi movies
latest marathi movie
new marathi movie 2024
new marathi movie 2024 full movie
marathi new movie 2024
new marathi movie trailer
comedy marathi movies
marathi movie 2024
marathi movies 2024 full movie comedy
new movie
new marathi song
marathi comedy movie
pravin tarde dharmaveer 2
dharmaveer 2 trailer
dharmaveer 2 release date
dharmaveer 2 song
dharmaveer 2 full movie
dharmaveer 2 story
dharmaveer 2 launch
dharmaveer 2 full movie in marathi
maharashtrachi hasya jatra
cm eknath shinde
marathi song
new marathi song 2024
marathi latest video
marathi motivational stories
marathi
marathi songs
marathi song
new marathi songs
latest marathi songs
top 10 marathi songs
marathi love songs
romantic marathi song
आत्ताच नवनवीन माहीतीसाठी चॅनेलचे नोटिफिकेशन ऑन करा आणि माहीती आवडल्यास नक्की शेयर करा.
#dharmveer2 #Dharmaveer2InCinema9August #dharmaveer2 #Dharmaveer2 #Dharmaveer2InMarathiAndHindi
#marathimovies #darkreality #films #manojjarangepatilmovie #amhijarange
#gautamipatilvideo #gautamipatil #manojjarangepatil #indurikarcomedykirtan #indurikarmaharaj #marathicinema #enjoysuccess #pravintarde #dharmveer2 #rajthackeray
Негізгі бет Who is Real Natsamrt | खरा नटसम्राट कोण होता | Enjoy Success
Пікірлер: 13