@advocatepramoddhokale#ईच्छापत्र , #Will , विल कोर्टात सादर केल्यावर लाभार्थी व्यक्तिला ते खोट नसून खर असल्याच सिध्ह कराव लागत. त्या साठीचे 10 नियम सर्वोच्च न्यायालयाने मिना प्रधान वि कमल प्रधान केस मध्ये सांगितले आहेत.
कोर्ट प्रोबेट देताना साक्षीदारांच्या जबान्या घेत. विल खर की खोटं ते ठरवलं जात. परंतु कोर्टाने काय केलं पाहिजे ते नियम सर्वोच्च न्यायालयाने आता या केस मध्ये सांगितले आहेत .
Негізгі бет #will
Пікірлер: 54