या ५ डाकूंच्या नावानं आख्खं चंबळ थरथर कापायचं | Most Dangerous Chambal Dacoits | The Don of Chambal
मंडळी आज ही चंबळच्या खोऱ्यात एकट्यानं फिरायचं म्हटलं की अनेकांच्या काळजात धडकी भरते. चंबळचं ते भलं मोठं नदीपात्र, दिवसाही अंधार वाटावा इतक घनदाट जंगल अन कधीकाळी त्या जंगलात वावरणारे वाघ सिंहापेक्षा खतरनाक डाकू. ज्यांच्या नुसत्या नावानं लोकांची हवा टाईट व्हायची. अंगावर खाकी कपडे, हातात बंदूक, गळ्यात बंदुकीच्या गोळ्यांची माळ, डोळ्यात अंगार अन ज्या व्यवस्थेनं, समाजानं पिळून घेतलं त्याला सुरुंग लावायची आस यामुळं चंबळचं खोरं कायमच बंदुकीच्या आवाजानं थरथरत राहिलं. रक्ताच्या शिंतोड्यांनी चंबळचे रस्ते लालबुंद झाले. पण ते डाकू तयार कसे झाले, त्यांच्यावर हत्यार उचलायची वेळ का आली, त्यांच्यावरच्या अन्यायाचा बदला त्यांनी कसा घेतला हा सगळाचं रक्तरंजित इतिहासय. त्याला गुन्हेगारीसोबत संघर्षाची ही किनारय..आजच्या या व्हिडीओत आपण चंबळच्या खोऱ्यावर राज्य केलेल्या अशा टॉप 5 डाकूची हिस्ट्री जाणून घेणारे ज्यांचं नाव ऐकून आजही त्यांचे विरोधक एकटे झोपायला घाबरतात...
Fulandevi Story :
२६ जणांना मारून सुद्धा खासदार, Fulan Devi होणं कुणाचं ही काम नाही | Fulan Devi Story in Marathi
• २६ जणांना मारून सुद्धा...
Images in this Video are used for representation purposes only
Connect With Us -
Facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
I nstagram link :
/ vishayachbh. .
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use. Thank You
#storyofchambaldacoits
#famousdacoitsofchambal
#moviesonchambaldacoits
#dacoitsofchambaldocumentary
#moviesbasedonchambaldacoits
#chambal
#dacoitsofchambal
#chambaldacoit
#dacoit
#chambaldacoits
#chambalravines
#chambalkedaku
#decoitofchambal
#chambaldon
#chambalkebeehad
#chambal'smostdreadeddacoit
#chambaldacoits
#dacoitofchambal
#chambalstories
#gujjarchambaldacoitmadhya
#formerchambaldacoitmoharsingh
Негізгі бет या ५ डाकूंच्या नावानं आख्खं चंबळ थरथर कापायचं | Most Dangerous Chambal Dacoits | The Don of Chambal
Пікірлер: 11