tai ,tumcha perfect megerment mule mala order ghenya sathi confidant aala aahe, ani last 6 month pasun me gharatun tiffin service and jevnavha 30 te 40 lokach party order pan ghete .. ani biryani order pan start kele ahe... manje gharatun me aata almost 20k earn karat aahe.. khup bara vattay ani pude hi asach tumhala folloup karun ch sarv me karen ... thanks tai.. tumhi maza sathi guru aahat. tumcha channel khup motha hou de he me prathna karte daily.. thanks a lot
वयाच्या मानाने भरपूर अनुभव, शिकवण्याचे कसब, हातोटी अत्युत्तम । खूपच छान.
@foodisticdesires5868
3 жыл бұрын
kzitem.info/news/bejne/s7CuxXyobH6opIo
@poojawaghate1081
3 жыл бұрын
Mast
@saritapadman
3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏😊
@ratna_pandit
3 жыл бұрын
Ho, tencha josh talk video bagha... Khup chan bollet te...
@vijaytate3179
2 жыл бұрын
,
@kiranjoshi4552
Ай бұрын
करण्याची पद्धत , आवाजातला गोडवा , सांगण्याची हातोटी , समजूतीचा सूर , पदार्थ बनविण्यातील नेटकेपणा ...... सर्वच खूप लोभनीय 😊 तुमचे ९९ % पदार्थाच्या रेसिपी मी बघत असते . माझे वय ६७ वर्ष .... तरीही तुमच्या कडून खूप काही शिकायला मिळते . श्री स्वामी समर्थांच्या कृपा आशीर्वादाने तुमची अशीच सर्वांगीण प्रगती आणि भरभराट होवो .हीच श्री स्वामींच्या चरणी प्रार्थना .😊
@saritaskitchen
Ай бұрын
मनापासुन धन्यवाद 😊
@supriyawadekar7663
2 жыл бұрын
खूपच सुंदर .छान समजाऊन सांगता .मला जमत नाहीत रवा नारळ लाडू पण ह्या दिवाळी ला मी नक्कीच बनवणार .खूप छान.मस्त मला तुमच्या सगळ्या रेसिपी खूप आवडतात .नमस्कार .
@supriyawadekar7663
2 жыл бұрын
नमस्कार .ताई मी आज तुम्ही सांगितल्या प्रमाणे कोल्हापुरी भडंग बनवला आहे .खूपच सुंदर झाला .तुमच्या परफेक्ट मेजर मेन्ट मुळे खूप मस्त झाला . Thanks.
@hemavelankar2263
3 жыл бұрын
किती लहान वय आहे तुझं पण स्किल , सांगण्याची स्टाईल खूप छान आहे. मी तुझ्या आई पेक्षा ही कदाचित मोठी असेन पण ह्या दिवाळीत तू दिलेल्या सगळ्या टिप्स लक्षात ठेवून रवा नारळ लाडू करणार आहे. मला तरी खात्री वाटतेय छान जमतील अशी. तुला खूप खुप शुभेच्छा !
@saritaskitchen
3 жыл бұрын
Thank you so much मावशी 😊
@ushadoorkar5743
3 жыл бұрын
फारच सुंदर झालेत लाडू. प्रत्येक पदार्थामागची तुमची मेहनत दिसून येते. Keep it up 👍👍
@hemlatakurkure2682
2 жыл бұрын
सरिता खूप खूप धन्यवाद मी पाक कधीच परफेक्ट होत नव्हता म्हणून पाकचे लाडू करतच नव्हती पण तुझी रेसिपी पहिली आणि लाडू एकदम perfect झालेत. तुझ्या recepies एकदम perfect astat
खूपच छान पाककृती दाखवलीत.त्याबद्दल मनापासून धन्यवाद अचूक प्रमाण आणि कृती दाखवून नवीन मुलींनाच काय अनुभवी स्त्रीयांना कमीतकमी लाडू कसे करता येतील आणि त्याचे प्रमन समजले.कारण घरी आपण लाडू करतो त्या वेळी असेल त्या साहित्यात. आपण ते करतो आणि कमी जास्त प्रमानात करतो.परंतु अचूक ही प्रमाण आणि कमीतकमी पदार्थ तोही अतिशय सुदंर चविष्ट आणि दिलेल्या साहित्यात जितक्यास तितका होऊन किलोच्या प्रमाणात मोजून प्रेक्षकां पर्यंत पोहोचवून त्यांना त्याची कृती करून पहावसं वाटण यातच तुझ कौशल्य दिसून येत.त्यासाठी तु किती वेळ खर्च केला असशील आणि मेहनत घेऊन ही रेसिपी u tub वर टाकून ती करून पाहण्यासाठी त्या ना प्रोत त्सहित करणं ही अतंता कठीण गोष्ट तू सहज साघ्य करुन दाखवलीस यातच तुझी मेहनत सफल झाली अस मला वाटते.माझ्यापेक्षा तू वयाने लहान आहेस म्हणून एकेरी उल्लेख केला त्याबद्दल क्षma असावी.मी तुझे प्रमाण घेऊंन लाडू केले अप्रतिम झाले.परफेक्ट measuerent आणि परफेक्ट conversation yachi apratim सांगड tya baddal punha abhinandan asaech tyzya मेहनतीला यश मिलो ही सदिच्छा .
@nitatyagi1559
2 жыл бұрын
सरिता ताई तुमची प्रत्येक रेसिपी मी पहाते व करून पण बघते.तुमचे प्रमाण एकदम अचुक असते.त्यामुळे पदार्थ बिघडत नाहीत.धन्यवाद. 🌹❤️
@poonammodak5819
9 ай бұрын
मी पहिल्यांदा पाकाचे लाडू बनवले तुमच्या प्रमाणानुसार परफेक्ट झालेत,चविष्ट,रवा भाजण्यासाठी चा वेळ,तुपाचे प्रमाण, साखरेचा अंदाज एकदम योग्य. धन्यवाद ताई 🙏🙏👌❤
@saritaskitchen
9 ай бұрын
धन्यवाद
@shivshahipaithanisurekha1210
3 жыл бұрын
उठा उठा दिवाळी आली सरिता ताई च्या फराळ रेसिपी बघायची वेळ आली,,😋😋
@foodisticdesires5868
2 жыл бұрын
👌👌
@vaishalishinde3345
2 жыл бұрын
Khup chan 👌👌👍
@chandrakantjadhav2097
2 жыл бұрын
@@foodisticdesires5868 of
@darshanadandekar9555
2 жыл бұрын
@@chandrakantjadhav2097 Khup chaan
@suchitamore9880
2 жыл бұрын
Yes kharay 😀
@vinayapatil1348
17 күн бұрын
खूपच छान सोपी करून सांगितलीय रेसीपी. लाडू खूपच सुंदर झालेत. चवही नक्कीच छान असेल. फक्त कढईवर प्रकाश कमी पडतोय. रंग स्पष्ट दिसत नव्हता सीरवातीला रवा भाजताना.
@tejalferreira5815
3 жыл бұрын
Hi, सरिता पाकातील रवा नारळ लाडू रेसिपी अप्रतिम! 😍👍 योग्य प्रमाण व टिप्स सह.. खूपच छान अगदी साध्या सोप्या पद्धतीने समजावून सांगितले. ❤️ धन्यवाद 🌹
@foodisticdesires5868
3 жыл бұрын
kzitem.info/news/bejne/s7CuxXyobH6opIo
@smitadeshpande8633
10 ай бұрын
तुम्ही सांगितलेल्या टिप्स आणी प्रमाणात काल मी रवा लाडू केले. खुप छान झाले. सगळ्यांना आवडले. पुर्वी मी लाडू करायची त्यावेळी ते थोडे घट्ट व्हायचे.
@saritaskitchen
10 ай бұрын
मस्त👌👍धन्यवाद!
@sunitadhongade9161
3 жыл бұрын
खूप छान ताई,साखरेची मळी काढण््याचीटिप खूप च छान , संक्रांतीचा हलवा करताना आई हे करायची याची आठवण झाली,वाटीच प्रमाण व वजनी प्रमाण व तयार होणारे लाडूचे वजन खूप छान माहीती.
@kartikajoshi9677
2 жыл бұрын
अत्यंत उपयुक्त टिप्स दिल्या आहेत, नवीन करणाऱ्याला सुद्धा सहज जमतील.
@nutanp1921
3 жыл бұрын
मस्त लाडु बनवलेत 👌👍 हे लाडु कीती दिवस टीकतात. प्लीज सांगा..
@mohinisavarkar8548
9 ай бұрын
तुम्ही खुप छान सांगता त्यामुळे रेसिपी करायला सोपे जाते धन्यवाद मॅडम
@suvarnabarve5958
2 жыл бұрын
ताई तुमच्या पद्धती ने खूप मस्त च लाडू झाले धन्यवाद 🙏🙏
@rashmi946
Ай бұрын
Me aajach banavile khup Chan zale aahet. Thank you Sarita tai for your perfect measurements and tips 🙏
@Healthykitchen555
3 жыл бұрын
Today i watched ur video on josh talks Ur simply great Very motivtional video All ur struggle,hard work,hat's of to u All the best for next journey
@रेखामोरे-च1छ
2 жыл бұрын
खूप सुंदर अप्रतिम रेसिपी असतात तुझ्या ताई खूप उत्तम सुगरण आहेस आणि प्रत्येक रेसिपीज मधे टिप्स् खूप छान पध्दतीने सांगते..प्रमाण..एकदम परफेक्ट असते 👍🏻👍🏻👍🏻👌🏻👌🏻
@jyotim840
2 жыл бұрын
Very nicely explained the receipe Sarita Tai . Iwill definitely try .
@sanheeta5200
Жыл бұрын
खूप छान झाले लाडू ताई तुमची करनाण्याची पध्दत
@priyapimprikar1970
3 жыл бұрын
I always like your videos because they are very helpful.
@foodisticdesires5868
2 жыл бұрын
kzitem.info/news/bejne/0I1ploSEqZSZlIY .
@ठमाकाकू
Күн бұрын
माझी आई नारळाचा खव पण भाजून घ्यायची. अहाहा चव. वडिल मदत करायचे तिला. आता तर वडिल नाही राहिले. आईने ८० ओलांडली. ही रेसिपी डबडबलेल्या डोळ्यांनी बघीतली 😢 खूप छान रेसिपी.❤
@clotiarambhan6163
3 жыл бұрын
Very well explained Sarita . Love the explanation. Even a beginner can successfully make it.
@foodisticdesires5868
2 жыл бұрын
kzitem.info/news/bejne/0I1ploSEqZSZlIY .
@ashakasar7361
Жыл бұрын
😄U tu
@ashakasar7361
Жыл бұрын
😄U tu
@sarojburad7608
2 жыл бұрын
सरिता जी , तुमच एंकरींग.. अप्रतिम 👍 !! खरच ! रेसिपी सोबत च , करण्याचे अंदाज परफेक्ट व फुल कॉन्फीडंट असते तुमचे सांगणे .. थॅंक्यू सो मच 🙏☺️
@veenahumnabadkar
3 жыл бұрын
Much awaited recipe. Thank you Sarita tai
@shrinidhi6821
20 күн бұрын
तुमच्या टिप्स वरून मी पहीलांद्या लाडू बनवले अंत्यंत सुंदर लाडू झालेत.
@Cookingart988
3 жыл бұрын
I regularly watch your videos. Very good explaination and perfect measurements.
@foodisticdesires5868
3 жыл бұрын
Yes even I have started following her...the tips and her way of explaining is awesome
@sushilashinde7862
Жыл бұрын
Very nice
@sonambhanse3275
2 жыл бұрын
Dhanyavad Sarita ..me barech videos baghitle hya ladoo che but te yogy nahi vatle ..Tumi perfect measurements sangitle..khup aabhar..
@sanghmitrasorate5462
2 жыл бұрын
अतिशय सोप्या पध्दतीने रवा व नारळाच्या लाडवाची रेसिपी शेअर केल्याबद्दल धन्यवाद ताई .तुम्ही खूप छान टिप्स दिल्याबद्दल आभार.मी नक्की बनवून पाहते.ताई तुमचा आवाज फार छान आहे.👌👌👍👍😋😋⚘⚘
@madhuritajoshi6948
Жыл бұрын
खुप छान पद्धतीनं बारीक गोष्टींची माहिती तुम्ही दिली आहे. खरोखरच यासाठी तुम्ही खुप मेहनत घेतली आहे. तुमच्या या vdo मुळे माझ्या साऱ्या शंकांचे निरसन झाले. खुप मनापासून धन्यवाद ! 🙏🙏
@medha-u9p
2 жыл бұрын
ताई तुम्हाला किती धन्यवाद देऊ. माझा मुलगा दीड वर्षांनी मला भेटतोय. त्याला रव्याचे नारळ घालून लाडू प्रचंड आवडतात आणि मला ते कध्धीच जमले नाहीत. मग कुणाला तरी विनवावं लागे, करून देता का म्हणून..पण आज तुम्ही सांगितल्याप्रमाणे केले तर अप्रतिम झाले. खूप खूप मनापासून धन्यवाद 🙏
आज मी तुम्ही सांगितलेल्या वाटीच्या प्रमाणात लाडू बनवले खुप खुप छान झाले घरात सर्वांना आवडले धन्यवाद
@Radheyaaaa
Жыл бұрын
Perfect zale ladu 😍 mi Khupppppppda try kele hote pn Kadhich ase nhavte banle Ani so mi karan band kela hota .. finally last try mhanun kele n khup chan zale .. thank you so much ❤
@sapanakambale9523
3 жыл бұрын
काय काय खरंच खूप छान लाडू झालेत. आणि तुम्ही टिप्स पण खूप छान सांगता. मला तुमच्या रेसिपी बघायला खूप खूप आवडते. आणि आणि त्या रेसिपी मी ट्राय पण करत असते 🙏🏻 ताई धन्यवाद ताई
@sadhanagarje1285
Жыл бұрын
👌👌 परफेक्ट मेजर आहे मेजरमेंट आहे मी सुद्धा आपल्या पद्धतीने बनवले लाडू खूप छान झाले ❤️
@saritaskitchen
Жыл бұрын
Thank you
@surekhapatil9678
Жыл бұрын
हे ही लाडू मी करून बघितले. तुमच्या टिप्स सहीत एक नंबर लाडू झालेत. धन्यवाद ताई 🙏🙏🌹🌹♥️
@vrindatengshe8278
2 жыл бұрын
अगदी व्यवस्थित आणि चांगल्या प्रकारे सांगितले आहेत,ह्याप्रमाणे करून बघेन
@snehaldeshpande9416
Жыл бұрын
आत्तापर्यंत बघितलेल्या रेसिपीज पैकी सर्वोत्तम रेसिपी..बारीकसारीक गोष्टी दुर्लक्षित न करता व्यवस्थित explain केल्या आहेत. अतिशय sincerely व्हिडिओ बनवला आहे.
@saritaskitchen
Жыл бұрын
मनापासून धन्यवाद 🙂
@vrushalikhaire9990
2 жыл бұрын
Me just bnvle....total 2 tasat 22 ladoo agadi sundarrr zale..thnx sarita. Actually mala pakatale rava ladoo khupppp awadtat...pn..jamtch nvte ..ah perfect jamlech....fakt tuzyamule....thnx alot dear.......khup sundar samjun sangtes tu...ani tu v tuza awaj khup chan god ahe...
@pallavikhandekar5669
Жыл бұрын
सरिता ताई! तुम्ही साऺगितल्या प्रमाणे लाडू केले.खूप छान झाले. कुठे ही कमी जास्त नाही. मी आज प्रथमच हे लाडू केले. खूप खूप धन्यवाद!
@saritaskitchen
Жыл бұрын
छान 👌👍धन्यवाद
@priyankapat4686
Жыл бұрын
खूप छान perfect recipe. टिप्स अगदी उपयोगी. सरिता तुझा आवाज आणि सांगण्याची पद्धत खूप छान आहे. Big fan ऑफ your channel. Video बनवतानाची mehanat दिसून येते. Perfect planning आणि उत्तम पूर्वतयारी. खूप खूप शुभेच्छा. 🙏🏻👍🏻
@anjaliarbatti7947
2 ай бұрын
ताई ...पाकातले रवा लाडू अतिशय उत्तम झाले .
@meerabaisuryawanshi5075
3 жыл бұрын
मी आता पर्यंत ओल्या नारळ चे पाकतील लाडू केले नाही एकदा केले पण नारळ न टाकता केले पण आता मी आता दिवाळी ला करून पाहिन नक्की तू खूपच छान पद्धतीने सांगते धन्यवाद 👌👌
ताई मी तुम्ही सांगितले तेच प्रमाण वापरून लाडू केले खुपच छान झाले तुमचे खुप धन्यवाद
@SuvarnaMarathe-qf4dw
Ай бұрын
खरच तुम्ही खूप सुंदर पध्दतीने सांगता ❤
@savitabhalerao773
11 ай бұрын
मी तुम्ही सांगितल्या प्रमाणात मी अर्धा किलो लाडु केले मस्त झाले धन्यवाद नमस्कार
@rahulgokhale4725
Ай бұрын
खूप छान सांगितले प्रमाण खाली दिलेत ते बरे झाले इतके सविस्तर सांगितले त्या साठी धन्यवाद
@mohinisavarkar8548
5 ай бұрын
खुप सुंदर अप्रतिम ताई धन्यवाद नक्की करते ❤❤
@ManishaThete-y2c
Жыл бұрын
ताई आम्हाला काळे गुलाबजाम करून दाखवाबाहेर मिळतात बिनापाकाचे तुमचप्रमाण एकदम परफेक्ट असते तुम्हीखूपच छान समजून सांगतात त्यामुळे रेसिपी अजिबात चुकत नाही 😊
@saritaskitchen
Жыл бұрын
Nakki prayatn karen
@mohinisavarkar8548
9 ай бұрын
खुप सुंदर अप्रतिम धन्यवाद ताई
@tejalmurkar2099
3 ай бұрын
मी तुमच्या रेसिपी बघते.काही पदार्थ बनवले.व्यवस्थित झाले.मी घरी ऑर्डर घेते.आमची बिर्याणी आणि सोलकढी फेमस आहे.नविन काही बनवून हवे असेल तर आणि मला येत नसेल तर तुमच्यामुळे मी नाही म्हणत नाही.KFCचिकन पाहुणे आले होते तेव्हा केल होत.खूप आवडल.
@varshabal4682
Жыл бұрын
Tai तुमची receipe परफेक्ट होते आज पाक करायला एका झटक्यात 25 वर्षांनी जमलं धन्यवाद 🙏🙏
@saritaskitchen
Жыл бұрын
Nice 👌👍Welcome
@shobhawalunj1112
2 жыл бұрын
खुप छान सांगतावबनवता लक्षात राहिल असे वेगवेगळ्या प्रमाणात खुपच छान सांगता.व समजेल व लक्षातराहील असेखुप छान सांगून आम्हाला बनवता येईल असे सांगता.थँक्स ताई.खुप खुप धन्यवाद. तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.
@RahulKadam-y4r
3 ай бұрын
Just kelet ladoo.... Agadi खुसखुशीत झालेत.... मनापासून thanks❤
@tanveemallapur
29 күн бұрын
Tried rava ladoo today with vati measurements. . It turned perfect Thank you so much Sarita kitchen for the recipe
@vidyagholap834
Жыл бұрын
खूप अप्रतिम लाडू झाले ❤️ सगळ्या tips वापरून recipe follow केली, nicely explained 👌👌thank you so much👍 मी coconut milk powder पण घातली थोडी खूप छान flavour आला Keep it up 👏 👍
@ayushkharmale8207
2 жыл бұрын
आताच लाडू केले. खूपच सुंदर झाले. थँक्यू ताई 😘तू दिलेल्या टीप तर खूप छान आहेत.
@surekhajoshi8971
Жыл бұрын
खूपच उपयुक्त माहिती आणि सांगितले छान धन्यवाद🙏
@saritaskitchen
Жыл бұрын
मलाही यात आनंद आहे
@PriyankaKokate-b6g
Ай бұрын
Khup chan receipe...me pahilyandach kele ani perfect jamle ..thank you Sarita. आईची आठवण आली ती सुध्दा असेच perfect लाडु बनवायची.
@saritaskitchen
Ай бұрын
❤️😊
@PriyankaKokate-b6g
29 күн бұрын
@@saritaskitchen mla duppat praman gheun ladoo banvayche ahet tar tu sangitlela vel pan duppatch lagel ka banavtana???
तुमची रेसीपी बघुन मी रवा लाडू बनवले खुप छान झालेत असा छान रेसीपी पाठवा धन्यवाद
@ushabongale4861
3 жыл бұрын
खूपच छान ..आणि खूप सोप्या पद्धतीने दाखवलंत् त्यामुळे आता चुकनार् च् नाही ..आता नक्की करून बघेन ..😊👍🏻
@supriyakumbhar9496
Жыл бұрын
Khup chan quality hote ekdum perfect me first time ch kele n ordersathi dele pn ladoo customer happy ekdum perfect rava naral ladoo asa feedback yache sagala Shreya Sarita's kitchen la be happy for you ❤
@saritaskitchen
Жыл бұрын
Most welcome and keep it up.👍
@mayurisalunkhe3478
Жыл бұрын
Tumhi sangitle tase ladu kele first tym khup chhan Jale ahet
व्हिडीओ नुसता ऐकून सुध्दा रेसिपी समजते इतके छान सांगता.खूपच छान
@supriyasawant2267
2 жыл бұрын
खूप छान आहे रेसिपी आणि प्रमाण अगदी बरोब्बर आहे. मी करून पाहिले!!
@manishasardesai4087
3 жыл бұрын
सरिता ताई खुपच छान अनुभव खुप छान ,सांगण्याची पध्दत. ,मस्त
@vidyabole8671
2 жыл бұрын
खुप छान, अप्रतिम टिप्स सांगण्याची पद्धत खूप छान आहे. सरिता तु खरोखर सुगरण आहेस.👌👌👍
@kalpanadige2603
2 жыл бұрын
तु खुपच छान पध्दतिने रेसिपीची माहीत सांगते स मला आवडतेत तुझ्या रेसिपी thanks
@pushpapatil7481
Жыл бұрын
छानच दाखवली ताई लाडू तुम्ही अतिसुंदर आणि खमंग असे वाटले मस्तच
@seemapatil3985
Жыл бұрын
मी पण बनवले खूप छान झाले .पाक चेक करण्याची पद्धत आवडली
@Homelymeal
3 жыл бұрын
मी परवा दिवशीच १ किलो प्रमणाच फराळ चा रेसिपी दाखवा म्हणून कमेंट केली होती आज रेसिपी आली म्हणून माझा एक 👍
@saritaskitchen
3 жыл бұрын
लाडू 1 किलो रव्याचे नाहियेत. तयार झाल्यावर एक किलो भरतात
@aaryadhavan663
2 жыл бұрын
सरिताताई कशा आहात तुम्ही??? तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी अर्धा किलो रव्याचे लाडू बनवले आहेत खूपच छान परफेक्ट झाले आहेत सर्वांना आवडले तुमचे खूप खूप आभार आणि तुम्हाला शुभेच्छा 🙏🙏🙏🌹🌹🌹
@shilpamahajan3616
2 жыл бұрын
मी पहिल्यांदाच हे लाडू या पद्धतीने बनविले आणि ते इतके छान झाले की खूपच, धन्यवाद🙏
@Pooja-tv9zb
2 жыл бұрын
अतिशय सुरेख पद्धतीने रेसिपी दाखवली खूप महत्वाच्या टिप्स दिल्या जाणवते तुम्ही खुप मेहनत घेतली आहे Thanku so much for sharing this🙏🏻
@chintamanroj2780
Жыл бұрын
Mi कालच हे लाडू पहिल्यांदा बनवले एकदम परफेक्ट लाडू झाले आणि खूप टेस्टी ❤️ thank you मॅडम मनापासून ❤️
@saritaskitchen
Жыл бұрын
अरे वाह.. मस्त. धन्यवाद
@sheelasarnaik4691
Жыл бұрын
सविता रव्याच्या लागल्याचे प्रमाण अगदी बरोबर आहे.मीही पहिल्या पासून असेच लाडू करते.आज मला रव्याचे लाडू करायचे होते.म्हणून सहज आताच्या मुली काय प्रमाण सांगतात ते पाहिले.मला तुझी रेसिपी खूप आवडली असेल लाडू बिघडत नाहीत हा माझा अनुभव आहे.माझं वय सत्तर वर्षे आहे.मला नवीन नवीन शिकण्याची आवड आहे.पण जुन्या चे प्रमाणही बरोबर आहे.तुम्हा मुलींकडून ही खूप शिकायला मिळते.तुला शुभाशीर्वाद.
@prdalvi634
Жыл бұрын
सरिता आज मी लाडू बनवलेत, एकदम झकास, ur perfect mejaement, thanks for sharing this recipe
@dipaligavas4337
Жыл бұрын
Tai chan jale ladoo mi just banvle ekdum perfect jalet thank u😊
@medhamoghe6215
3 жыл бұрын
मस्तच. लाडू छानच झालेत. मी तुमच्याप्रमाणे करून पहीन.
@bhartikapte6270
3 жыл бұрын
मोतीचुरचे लाडू दाखवणं तुझे सर्व रेसिपी खूप सोप्या असतात
Me tumcya video che vat baghat hoti. Tumcha video ala mala khup ananda zala. Video baghnya adich me like kela
@minalshashikantshinde5326
2 жыл бұрын
खूप सुंदर आवाज , सर्वांना समजेल असेच सांगणे, त्यामुळे सरीताज किचन ,,,,, सुंदर.
@archanajoshi9991
Жыл бұрын
ताई नमस्कार 🙏🙏🙏 तुम्ही दाखवल्याप्रमाणे मी रवा नारळ लाडू बनवले कालच ,,,खूपच उत्तम झालेत ,,तुम्हाला मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏🙏 कारण मला स्वतः ला हे लाडू खूपच आवडतात पण पाक च जमत नव्हता माझी मम्मी हे लाडू खूप सुंदर करायची पण,,,,,😢😢😢 ती आता नाही ,,,त्यामुळे गेल्या 4 वर्षात मी रव्याचा लाडू खाल्ले नव्हते ,,,,तुमची रेसिपी पहिली आणि करून पण बघितले ,,घरी सगळे खुश ,,मुलगा तरी खूपच खुश ,,,दिर म्हणाला तुला येत नव्हते ना लाडू कसे केलेस मग काय माझी कॉलर ताठ अर्थात तुमच्यामुळे ,,तुमचे नाव सांगितले आता कॉन्फिडन्स आला आता बनवत जाईन तुम्हाला खरच खूप मनःपूर्वक धन्यवाद ❤❤❤❤love you dear🥰🥰🥰😘😘😘😘
@SushamaGhadge-k8j
11 ай бұрын
Kup Chan sangata tumhe.God. bless you.👍❤
@rutujasarangdhar724
2 жыл бұрын
खुपच सुंदर छान समजावून सांगते 👌👌
@shardachaudhary6416
3 жыл бұрын
खुपच छान मी करून बघेल धन्यवाद
@prasannaks5508
3 ай бұрын
ताई तुम्ही सांगीतले तसे लाडू करून पाहिले खूप सुंदर झाले
@sanikakadam5137
3 жыл бұрын
खूप उपयोगी आहे रवा खोबरे लाडू रेसिपी... खूप sundar🙏🙏
@saijui2194
3 жыл бұрын
Josh Marathi vr attach tuzi mulakhat pahili. Agadi dolyat pani aal. Khup himati ahes. Great 👍🏻👌🏻
@manishateli9419
Жыл бұрын
Thank you . Tumhi sagitalelya tips mule Chan lddu kale Ani sarvana khup aawdle thank you so much😍
Пікірлер: 1,4 М.