#TarunBharat #lezim #halagi #lezimpathak #girlsplaylezim #lezimdance #besthalagi #kolhapur #kolhapurihalagi #dasarapalkhi
|Tarun Bharat Social Media | तरुण भारत
खरं तर ग्रामीण भागात मुलींना बरीचशी बंधन असतात असं म्हटलं जातं मुलींनी चारचौघात बसणं वर्णन फिरणं आपल्या कला सादर करणं कधीकधी जोड वगैरे किंवा चुकीचं वाटतं मग त्या मुलीचे जा काही कलाकौशल्य तिची शाळा आणि कॉलेज कृतीत राहतात घरी किंवा गावात सादरीकरण करायला मिळेलच असं नाही पण काळ बदलत गेला आणि तसे बदल सगळीकडेच होत गेले पण एखाद्या गावात दसऱ्याला ग्रामदैवते च्या पालखीला मुली लेझीम पथक मुलींचे लेझीम पथक गाजवू मैदान गाजवतात त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतो वडिलांसह कुटुंबीयांचे छाती अभिमानाने फुलून येते हो हे असंच होतं एका गावी तिथं मुलींच हलगी पथक आहे आणि मुलींच लेझीम मुलगीत हलगी वाजते आणि मुलींचे लेझीम पथक आहे मुली अगदी बिनधास्त सगळ्या गावासमोर ग्रामदेवतेची पालखी वेळी लेझीम खेळून सर्वांची मन जिंकतात चला तर मग बघुया हा एक
Website : www.tarunbharat...
Facebook : / tarunbharatdaily
Instagram : / tbdsocialmedia
Twitter : / tbdnews
E paper : epaper.tarunbha...
Telegram : Tarun Bharat
Негізгі бет या गावात मुली चालवतात वडिलांची सांस्कृतिक परंपरा |Kolhapur News |
Пікірлер: 14