प्रवचनकार सद्गुरु गणपतराव कदम गुरुजी (अध्यक्ष: ज्ञानेश्वर अभ्यास मंडळ, नांदेड) यांनी ह्या प्रवचनामध्ये योगदर्शनातील समाधिपाद मधील सूत्र क्र. 27 यावर निरूपण ओंकाराचे स्वरूप कसे आहे हे समजावून सांगितले आहे. त्यासोबतच त्यांनी संत ज्ञानेश्वर आणि इतर संतांच्या साहित्यातील ओव्यांचा संदर्भ देऊन याचे देखील विवरण केले आहे.
Негізгі бет योगदर्शन 39: सूत्र क्र. 27 : ओंकाराचे स्वरूप
Пікірлер