प्रवचनकार सद्गुरु गणपतराव कदम गुरुजी (अध्यक्ष: ज्ञानेश्वर अभ्यास मंडळ, नांदेड) यांनी ह्या प्रवचनामध्ये योगदर्शनातील समाधिपाद मधील सूत्र क्र. 27 यावर निरूपण ओंकाराचा जप किती करावा ? हे समजावून सांगितले आहे. त्यासोबतच त्यांनी संत ज्ञानेश्वर आणि इतर संतांच्या साहित्यातील ओव्यांचा संदर्भ देऊन ओंकारचा जप कसा व किती वेळ करावा हे याचे देखील विवरण केले आहे.
- Күн бұрын
योगदर्शन 40: सूत्र क्र. 27 : ओंकाराचा जप किती करावा ? सद्गुरु गणपतराव कदम गुरुजी
- Рет қаралды 99
Пікірлер: 1