हिंदू धर्मात आषाढ महिन्याला विशेष महत्व आहे. तसेच या महिन्यातील कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीला अनन्यसाधारण महत्व आहे. आषाढ हा चातुर्मासातील पहिला महिना असतो. या महिन्यात योगिनी एकादशी साजरी केली जाणार आहे. या एकादशीचा व्रत कठीण असला तरी त्याचा तितकाच चांगला लाभ मिळतो. योगिनी एकादशीलाच मोक्षदायिनी एकादशी असेही संबोधले जाते. वैदिक शास्त्रानुसार, योगिनी एकादशीचा उपवास भगवान विष्णूच्या निद्राकाळाच्या आधी पाळला जातो. योगिनी एकादशीनंतर भगवान विष्णू देवशयनी एकादशीपासून ४ महिने निद्रेत असतात.
वैदिक शास्त्रानुसार, योगिनी एकादशीचे व्रत योग्य विधी आणि तिथीनुसार पाळल्यास इच्छित फळ मिळते. यादिवशी सकाळी उठून स्नान करून भगवान विष्णूचे ध्यान आणि आराधना करून व्रत ठेवावे. विशेष म्हणजे योगिनी एकादशीचा उपवास नियमानुसार पूर्ण करणाऱ्या व्यक्तीवर माता लक्ष्मी प्रसन्न होऊन धनाचा वर्षाव करते. शुभ लाभ मिळण्यासाठी हा उपवास अगदी मनोभावाने करणे आवश्यक आहे. शिवाय योगिनी एकादशीला काही गोष्टी वर्ज्य कराव्या लागतात. त्या गोष्टी योगिनी एकादशी दिवशी केल्यास तुम्हाला अशुभ फळ मिळण्याची शक्यता असते. त्या गोष्टी नेमक्या कोणत्या आहेत ते जाणून घेऊया
#योगिनीएकादशी #एकादशी #हिंदूपरंपरा #धार्मिकउत्सव #भगवानविष्णु #पूजा #धर्मिककथा #आत्मविकास #सनातनधर्म #राजा #धर्मीयजीवन
#youtube #youtuber #instagram #music #love #spotify #tiktok #follow #like #explorepage #youtubers #youtubechannel #gaming #twitch #video #instagood #hiphop #memes #viral #subscribe #gamer #rap #facebook #explore #ps #art #soundcloud #k #artist #trending#like #youtube #2024 #follow #youtubevideos #instagood
Негізгі бет योगिनी एकादशी व्रत कथा व महात्म्य | Yogini ekadashi vrat Katha vaMahatma |
Пікірлер: 6