असा कलाकार पुन्हा मराठी चित्रपट श्रुष्ट्री मध्ये पुन्हा होणे नाही सदैव आठवणीत राहील हे व्यक्तिमत्त्व😪😪
@gafagrofarm2240
Жыл бұрын
Marathi ani hindi
@mangeshdeodhar949
5 ай бұрын
अगदी बरोबर आहे
@suyeshsonar3539
Жыл бұрын
कुठे लक्ष्मीकांत बेर्डे कुठे भरत जाधव काय तुलना करता अहो नुसतं लक्षा म्हणलं की प्रेक्षक कास वेड होत होत. एकदम शुद्ध कॉमेडी
@nileshnvispute
5 ай бұрын
एकदम rong
@WIZGO_GAMING
4 ай бұрын
बरोबर लक्ष्याची कोणासोबत ही बरोबरी होऊ शकत नाही, तसेच अशोक सराफ यांची सुद्धा कोणाशीही बरोबरी होऊ शकत नाही, सचिन, लक्ष्या व अशोक सराफ ह्या त्रिकुटांचे चित्रपट कितीही वेळा बघितले तरी बोअर होत नाही 🥰🙏🏼🥹🫡 ऐसे कलाकार पुन्हा होणे नाही 😍
@blackpanthers9855
3 ай бұрын
Judge karnara tu kon bhadkhau bhadya
@AmitAswar
6 ай бұрын
लक्ष्या जर नॉर्मल माणसाऐवढ आयुष्य जगला असता ना तर.. आपल्या लक्षाला भारतरत्न मिळाला असता.. लिहून घ्या 💔 miss you Lakshya
@deepakkanse4719
Жыл бұрын
हे सगळं खोटं आहे त्यांची तुलना कोणाबरोबर ही होऊ शकत नाही Miss you sir
@xcvb-bv7bs
7 ай бұрын
agree
@mangeshdeodhar949
5 ай бұрын
अगदी बरोबर
@Bhoops960
Жыл бұрын
आपल्या नावावर प्रेक्षकांना खेचणारा दादा कोंडके यांच्या नंतर मराठीतील एकमेव अभिनेता.
@satishkhot37
Жыл бұрын
त्यांचे आजही चित्रपट बागितले तर पोटभर हसुयेतो असले कलाकार अजून आमचा सोबत असायला हवे होते जर आजही त्या असते तर मारती चीत्रपत industry आज वेगळ्याच नजरेत पाहायला भेटला असता 🙏🏻🙏🏻 Miss you लक्ष्मीकांत sir 🤍
@SanjayBele-l4x
11 ай бұрын
❤
@thebhaktimarg23
11 ай бұрын
खरंय 🎉🎉😂😂😅😮
@dattagirgune1090
8 ай бұрын
अगदी बरोबर
@amarkumbhar7774
Жыл бұрын
लक्ष्मीकांत बेर्डे असे मोठे अभिनेते होते की त्याचीं तुलना भरत जाधव सारख्या छोट्या कलाकार शी होऊच शकत नाही...
@ajinkyaajinkya5938
Жыл бұрын
Doghe hi changalech kalakar ahet
@Deep.-._
Жыл бұрын
विचार खूप छोटे आहेत तुझे.
@Prathamesh_Ugale
Жыл бұрын
Doghehi Uttam kalakar aahet
@TheRock-yi5xi
Жыл бұрын
Kalakar kadhi hi chota kiva motha nasto kala hi kalach bharat jadhav Aplyat barach nat Aahe Aani Lakshmi kant sir comedy king😅
@gafagrofarm2240
Жыл бұрын
तुलना करण्यापेक्षा दोघे 1काच चित्रपटात त्यांनी किती छान भूमिका केली हे बघा
@ShubhamYallurkar-vd8sq
Жыл бұрын
मराठी चित्रपटांतील सतत सर्वाना हसवणारे लक्ष्मीकांत बेर्डे यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🥺🙏😭
@rupalishinde8638
Жыл бұрын
काय पणं बोलता.. लक्ष्या बद्दल बोलताना विचार करा... खूप मोठा कलाकार आहे..अजूनही लक्ष्या, अशोक सराफ, सचिन, महेश कोठारे सारखे एकही नट नाही.. या सर्व कलाकारांच्या जवळ जोश आहे, खरे पना आहे..
@thebhaktimarg23
11 ай бұрын
अगदी खरे आहे
@rajeshkalel1124
10 ай бұрын
लक्ष्मीकांत बेर्डे म्हणजे शुद्ध कॉमेडी. तुम्ही कायम स्मरणात रहाल. खूप मिस करतो तुम्हाला. 😭😭😭😭😭😭
@sanjitbidkar4767
Жыл бұрын
लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या सारखा कॉमेडी करणारा आज पर्यंत मी बघितला नाही आज जर ते असते तर ही कॉमेडी विश्व अजून बघन्य सारखे असते❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@RWKRightwayofknowledge
5 ай бұрын
माणुस, माणुस,माणुस,माणुस,माणुस,माणुस,माणुस,माणुस,माणुस,माणुस,माणुस😢. हा चित्रपट पहा वास्तविक कलाकार फक्त लक्ष्मण कांत बेर्डेच होता... एक होता विदूषक हा पण
@RWKRightwayofknowledge
5 ай бұрын
💯 रडणार हा चित्रपट बघितल्यावर 😢
@sachinberde7371
Жыл бұрын
भरत जाधव हा लहान कलाकार आहे आणि लक्ष्मीकांत बेर्डे हे सर्वोत्तम कलाकार होते, आहे आणि राहणार सर्व प्रेक्षकांच्या हृदयात 💐🙏.
@mangeshdeodhar949
5 ай бұрын
अगदी बरोबर बोललात
@TheRock_1819
11 ай бұрын
लक्ष्या मामा अति दारू सेवन करत होते त्यामुळेच त्यांची किडनी खराब झाली होती. भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🏻
@TheRock_1819
10 ай бұрын
@@ketanthakare7552 केतन ठाकरे अख्खी मराठी चित्रपट सृष्टी लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांना मामा म्हणतात.
@Sandeepshinde-sm1tr
10 ай бұрын
हो हे खरं आहे, देशी दारूचे अत्यंत व्यसन होते लक्ष्मीकांत बेर्डे यांना 😢😢
@Sandeepshinde-sm1tr
10 ай бұрын
@@ketanthakare7552 तिचा मामा होता का नाही हे मला माहीत नाही, पण सत्य आहे तेचं बोलत आहेत
@vedaherbal
9 ай бұрын
अगदी बरोबर
@sudeshadadevkar9621
7 ай бұрын
एवढा मोठा अभिनेता देशी दारू पिणारा असेल का याचा अभ्यास करा.... हा हे खर आहे लक्षा मामा दारू प्यायचा पण तो जाण्याचं हेच कारण नसेल ना
@Reality3347
2 ай бұрын
लक्ष्मीकांत बेर्डे ची तुलना दुसऱ्या कोणत्याच कलाकारांशी होऊ शकत नाही तो नंबर एक वर होता 👍
@tejaspayare6865
2 ай бұрын
लक्ष्मीकांत बेडॆ॔ यांची तुलना आपण कोणा दुसस्या सोबत करू शकत नाही. ते खूप मोठे कलाकार होते.
@sanjayyamgar3816
4 ай бұрын
अहो महाशय..! तुम्ही काय बोलतात हे कळतंय का..? काजव्याची आणि सुर्याची का तुलना करतात...! अत्यंत मोडकळीस आलेल्या मराठी चित्रपट सृष्टीला सोनेरी दिवस दाखवणारा अभिनेताच नव्हे तर अभिनयाचा बादशहा म्हणजेच लक्ष्मीकांत बेर्डे..! आणि तुमचा त्या भरत जाधवाची पात्रता तरी आहे का..? आमच्या लक्ष्या मामाच्या बाजुला पण उभी राहायची...! अजय देवगण, सलमान खान, शाहरुख खान, हे लोकं चाहते होते आमच्या लक्ष्या मामाचे...! उगाच एखाद्याची हुजरेगिरी करताना आपण कोणाबद्दल बोलतोय याचं भान ठेवा...!
@dattadatta765
6 ай бұрын
लक्ष्मीकांत बेर्डे ह्यांचा चित्रपट आहे म्हटलं की भारी वाटायचे. ग्रेट कलाकार 🙏🙏🙏
@prabodhdeshmukh3545
Жыл бұрын
आज इतकी वर्ष झाली तरी लक्ष्या मामाला विसरता येणे शक्य नाही तो आला त्यानं पाहिलं जिंकून घेतल सार या ओळी त्यांच्या जीवनाला सार्थ ठरणाऱ्या होत्या जो वर विनोद जिवंत आहे तोपर्यंत लक्ष्या मामाला रसिकांच्या मनात अढळ स्थान आहे
@kailashgavhane1544
6 ай бұрын
असा व्यक्ती पुन्हा होणे नाही हो मराठी चित्रपटाचा आणि मराठी माणसाचा मानबिंदू होता असा हास्य सम्राट पुन्हा होणे नाही Miss you 😢😢❤❤
@nitinjangam3468
Жыл бұрын
One of the most top legend actor ever in Marathi cinema laxmikant berde no one beat him
@user-ex4ph1lc7y
Жыл бұрын
मित्रांनो हा व्हिडिओ लाईक मिळण्यासाठी केवळ बनवला आहे असे यातून समजलं जाते कारण लक्ष्मण कांत बेर्डे हे असे खचून जातील असं कोणालाच वाटत नाही
@ganeshsartape8509
Жыл бұрын
लक्ष्याची बरोबरी कौणालाच जमणार सॅल्युट
@tusharnikam9241
7 ай бұрын
Lakshya chi jaga koni nahi gheushakat
@vishvajeetnarsale8375
3 ай бұрын
आम्ही अजूनही लक्ष्मीकांत बेर्डे यांचे चित्रपट बघतो जबरदस्त विनोद करत होते Miss you lakshmikant sir
@user-ij6ft9nk2b
2 ай бұрын
एकदम बरोबर भरत हा टाईम पास नट आहे,लक्ष्मीकांत बेर्डे ब्रॅण्ड आहे ,आणि त्याची तुलना फक्त दादा कोंडाके चे जुनियर एव्हढा होऊ शकतो,कारण दादा च्या नंतर हेच हाडा मासाचे खरे कलाकार आहेत -लक्ष्या +अशोक
@user-dd7tb1un3u
9 ай бұрын
दादा कोंडके आणि लक्ष्मीकांत बेर्डे असे कॉमेडीचे नटसम्राट पुन्हा होणे नाही
@शिवम__पवार
28 күн бұрын
लक्ष्मीकांत सर...ये माझ्या सकलेत जास्त आवड़ते कलाकार आहे. ते आज पन असयला पहीजे होते...
@sanjayyamgar3816
10 ай бұрын
अरे काय चाललंय तुमचं...! लक्ष्मीकांत बेर्डे म्हणजे सौ सोनार की, और एक लोहार की...!! मरगळलेल्या मराठी चित्रपट सृष्टीमध्ये नवचैतन्य आणणारी अभिनव जोडी लक्ष्मीकांत बेर्डे तथा अशोक सराफ...!! किंबहुना लक्ष्मीकांत बेर्डे आणि महेश कोठारे..! आणि लक्ष्मीकांत बेर्डे तथा सचिन पिळगावकर..!!
@nitinsalunkhe9908
4 ай бұрын
खरं तर जो व्यक्ती शून्यातून आपलं विश्व निर्माण करतो ना त्याला असुरक्षिततेची भावना उभ्या जन्मात कधी वाटत नाही.. आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांची तुलना कोणाचीच होऊ शकत नाही...❤
@shrikishankhandagale2281
6 ай бұрын
लक्ष्मीकांत बेर्डे हे एक महान अभिनेते होते. त्यांच्या इतकी उंची गाठणे कोणालाही शक्य नाही. कृपया त्यांच्याशी कोणाचीही तुलना करु नका.महाराष्ट्राच्या मनाला वेदना होते.
@ghanshyampatil3007
10 ай бұрын
असा कलाकार पुन्हा होणे नाही मराठी सुपरस्टार लक्ष्या सर मिस यु 😂😂
@AADIROCKS-gi2hc
9 ай бұрын
मराठीत खूप कमी कलाकार आहे ज्यांचा रसिक प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य आहे .त्या नावात 1नंबर ल लक्ष्या मामा च Miss you , मराठी चित्रपटाला तुझी गरज होती
@Bala-Agricos
10 ай бұрын
One of the best star⭐.. लक्ष्मीकांत बेर्डे...अशी त्यांची एकपण movie नाहीये की जी मी पाहिली नाही....😊... त्यांना अजून एकदा भेटण्याची इच्छा होती, परंतु तो पर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली...😢😢
@TanajiPatil-gu9mq
Жыл бұрын
Yes, I miss this biggest actor in marathi film city.
@bitcoincryptocurrency4600
10 ай бұрын
लक्षा आणि सिनेमा हे एक नात होते, लक्ष्मी कांत बेर्डे असेल तो सिनेमा पहायची अशोक शराफ आणि बेर्डे याचे नात वेगेले
@user-bv1ow8es7y
5 ай бұрын
लक्ष्मीकांत बेर्डे यांची तुलना कोणाशी च होऊ शकत नाही...... त्यांची अभिनयाची आणि कार्याची गुणवत्ता इतकी महान आहे की कोणी त्यांच्या पायाची धूळ होणे पण शक्य नाही.....
@jyotisonavane6738
11 ай бұрын
My always favourite laxmikant berde sir tumhi amar aahet.. Love sir forever...
@IshwarItkar
19 күн бұрын
खोटे सगळे लक्ष्मीकांत बेर्डे हे खचून जाणारे नव्हते नवोदित कलाकारांना प्रेरणा देणारे कलाकार असल्याने असे घडणे शक्य नाही.
@amrutadaptardar18
Жыл бұрын
भरत जाधव मुळे insecure का होतील लक्ष्मीकांत बेर्डे legend आहेत त्यांची कोणाबरोबर ही तुलना करू नका
@saritadahatonde1748
4 ай бұрын
लक्ष्मीकांत बेर्डे हे मराठी सुपर स्टार आहेत, भरत जाधवची दुर पर्यंत बरोबरी नाही.
@sandipkshirsagar8000
Жыл бұрын
काय बोलता राव तुम्ही कोणाची तुलना कोणाबरोबर नका करू लक्ष्मीकांत बेर्डे खूप मोठा कलाकार होऊन गेला त्याला कोनीच तोड नाही
@munde7
Жыл бұрын
भरत जाधव 10 पैकि 3 , लक्ष्या 10 पैकी 10
@nainagurjal3264
2 ай бұрын
Khup miss karto.... Akhe balpan Laxmikant sir ani ashok saraf sarana pagat pahat aamhi mote zaalo.. Aaj hi aamhi aamchya maulana siranche june chitrapat dakhato.. Tehi bharbharun daad detat... Pan ata sir ka nahi disat ya prashanani halhalun jato... We salute you sir and love you all the time. ❤❤❤❤❤
@Balkrishnasomnathburkul3475
7 ай бұрын
आजही टीव्हीवर तितक्याच आवडीने लक्ष्याचे मराठी चित्रपट लागल्यानंतर पाहिले जातात असा कलाकार पुन्हा होणे नाही महाराष्ट्राला त्याने खळखळून हसवलं असा माणूसच होणं शक्य नाही .... लहानपणी लक्ष्याच्या मालिका चित्रपट पाहण्याची शाळेतून आल्यानंतर शनिवारी रविवारी पाहण्याची मजा काही औरच होती
@GautamPandgale-ep1yd
7 ай бұрын
लक्ष्मीकांत बेर्डे मराठी माणसावर राज्य करणारे व्यक्तीमत्व होते.खर आहे की एके काळी लक्ष्यान मराठी माणसाला वेड लावलं होतं .
@hiteshpatil458
Жыл бұрын
मनात येते ते बोलतात जेव्हा भरत जाधव चित्रपट श्रुष्टीत नव्हता तेव्हा लक्षा ने राज्य केल आहे. आणि त्याला घाबरणार का.
@asf8739
Жыл бұрын
This is not true at all. Lakshaya lost his first wife and due to which he took to consuming alcohol. He was in deep pain due to her loss and that led him to sink. This is fake news as he was way ahead with all the others and was never unsecured. So so not make unwanted news to garner views.
@ashwini1292
10 ай бұрын
Barobar ahe
@rajivmahanwar1051
Жыл бұрын
Laxmikant बेर्डे ❤️
@tusharnikam9241
7 ай бұрын
अहो दादा लक्ष्मीकांत बेर्डे हे लोकांच्या रुद्यात बसले आहेत तिथून त्यांना कोणी नाही काढू शकत
@Ms007monu
Жыл бұрын
Bharat che kahi divas hote ,Lakshya cha Yug hota he is and will remain legend Lakshya ❤❤❤
@vikaspowar9406
6 ай бұрын
Ho आम्ही त्यांना कायमच मिस करतो, आणि त्यांचे चित्रपट आवडीने बघतो.❤❤❤
@PrashantRaut-j8q
Ай бұрын
कुठे भरत आणि लक्षा आणि यामध्ये कंमपेअर करु नये. लक्षा हा लक्षा होता.
@AnjuBodke
Жыл бұрын
खूप जास्त मिस्स करतोय आम्ही तुम्हाला,😔😔😔😭😭😭😭😭😭😭
@nitinkhade3026
Жыл бұрын
विनोदाचा व भावनिक अभिनयाचा बुलंद तोफ होती
@ravindrapawar7323
3 ай бұрын
ओन्ली ओन्ली वन ॲक्टर होता तो मराठी इंडस्ट्री मदे परत नाही होऊ शकत नाही मिस यू लक्ष्मीकांत सर
@vilasmhatrehiro445
Жыл бұрын
लक्ष्या भारी अभिनेता होता
@mayurdeshmukh2263
Жыл бұрын
लक्ष्मीकांत बेर्डे ह्या कलाकारांची बरोबर कोणत्याही कलाकाराला जमनार नाही... अशोक सराफ, सचिन पिळगांवकर...यांचीही लायकी नाही लक्ष्मीकांत बेर्डे ची बरोबरी... अख्या महाराष्ट्र त्याला फक्त लक्ष्या म्हणायंचा..
@sanskrutishelar1900
6 ай бұрын
लक्ष्मीकांत बेर्डे यांची तुलना कुठल्याही नटाशी होऊ शकत नाही तो मराठी चित्रपट सृष्टीतला बादशाह होता
@meghakulkarni7727
10 ай бұрын
अजूनही अम्ही लस्मिकांत यांना विसरले नाही
@mandarudas
11 ай бұрын
किडनी काय असुरक्षित वाटल्याने काही दिवसात खराब होते का? रोजच्या बैठकीत वर्षानुवर्षे बसलं की किडनी राम म्हणते. काहीही विडियो बनवलाय हा.
@ashishchavare7
11 ай бұрын
आय मीस लक्ष्मीकांत बेर्डे न भूतो न भविष्यतो असे होता आपण 😥😥😥😥😥
@amoldeshmukh9066
Жыл бұрын
लक्षा ❤
@kabhi_kabhi8548
Жыл бұрын
he chukiche ahe ...swataha Laskmikant bedrenni bharat jadhav la pahilya movie madhe hero banvala hota ...to baba lagin wala movie .he bharat jadhav ni swataha sangitala ... navin kalakaranna pudhe ananyasathi ani swata tyat side role kela .. Apla Lakshya ahech great ❤️❤️
@vikasjatale3922
Жыл бұрын
To नाही khabardar ya movie madhe
@kartikkokate3145
5 ай бұрын
खरच कधीच वीसरू शकनार नही आसे कला कार होते लक्ष्मी कांत बेर्डे miss you sr
@santoshshinde8166
3 күн бұрын
लक्ष्मीकांत बेर्डे निर्व्यसनी असायला हवे होते .पण दुर्दैव कसे नव्हते. त्यामुळे किडन्या फेल झाल्या.
@nitinprakashkamble1397
7 ай бұрын
Ho, Dautchi bhumika LAXUMIKAN berde siranshivai casting karn impossible ani jabbar patel hyan sarkhech director pahie kaaran ek hota vidushak ani etd project hands off
@sanjaybirari6180
10 ай бұрын
ग्रेट लक्ष्मीकांत ❤❤
@suryabochre5827
Жыл бұрын
Wrong information about Laxmikant Berde sir no comparison with Laxmikant Berde.......
@vrk1235
Жыл бұрын
I love you laxmikant berde
@ajaymohurle7402
9 ай бұрын
Miss you laxmikant berde actor
@suvarnalad6200
7 ай бұрын
मराठी चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे म्हणजे विनोदाचे बादशहा जबरदस्त🍄
@mauliwagh8326
8 ай бұрын
The great Lakshmikant berde ❤
@8rfihhhxj761
Жыл бұрын
We miss u sir
@michaeltandel82
26 күн бұрын
कुठे आमचा लक्षा आणि कुठे तो भरत जाधव स्वतः जोक करून स्वतःच हसत बसतो
@mihirmore107
Жыл бұрын
Ho amhi miss karto laxyala ❤❤❤❤
@vikasjatale3922
Жыл бұрын
Miss u lakshmikant sir
@nagraj44chari
7 ай бұрын
Laxhmikant berde was king.. I rate him best actor of Indian cinema.. bharat jadhav is limited to Maharashtra
@adityashembekar2577
Жыл бұрын
नाही पटत सगळे नट एका बाजूला आणि आमचा लक्ष्या मामा एका बाजूला one साईड धुवून टाकेल सगळ्यांची
@rockstar-yr6zd
9 ай бұрын
कलाकार फार उत्तम होते..पण खाण्यापेक्षा जास्त पिणे झाले मग शेवट वाईटच... भावपूर्ण श्रद्धांजली 💐
@yogeshkalwankar4275
7 ай бұрын
ekdam perfect
@ramudukare8148
Жыл бұрын
दादा कोंडके पण मराठी सीनेमा चे शहंशाह होते
@kalkeatrangee-k.n.2021
5 ай бұрын
लक्ष्मीकांत एक गोष्ट म्हणजे ते देशी दारु प्यायचे... Kolhapur मद्ये गुलमोहर हॉटेल चे जुने कर्मचारी हे सांगतील.
@sangram_rajput_offical_1111
Жыл бұрын
I Love you laxya miss you
@surajramteke2419
Жыл бұрын
I miss lakshmikant berde ji😢
@OveesDanceandEntertainment
5 ай бұрын
दारू च्या अती सेवनाने आणि बायकोची साथ न मिळाल्यामुळे 😢
@saritamalame7292
10 ай бұрын
Lakshimikant berde khup changale hote
@sagarsonavane1719
Жыл бұрын
My fevaret hero
@sanskrutishelar1900
Жыл бұрын
विनोदाचा बादशहा लक्ष्मीकांत बेर्डे
@santoshvadoala-sk1zu
Жыл бұрын
Laxya❤
@omkar2856
7 ай бұрын
लक्ष्मीकांत बेर्डे आणि भरत जाधव, मकरंद अनासपुरे.. ज्याच्या त्याच्या जागी श्रेष्ठ आहेत..
@BhausaheGaidhani222
6 ай бұрын
लक्ष्मण कांत बेर्डे अशोक सराफ असे नट होणे नाही
@girkarvijaynn1610
3 ай бұрын
मी त्याला आजही मिस करतोय. लक्ष्या ग्रेट होता.
@rakeshbhosale2830
7 ай бұрын
मराठी सुपर स्टार ला सगळेच मिस करतात.. ॐ शांती 🙏💐
@kalyaniautade5974
Жыл бұрын
Marathi hindi semema sustritil ek nob aabhineta aahey miss you amhi tyachey pichar kayam pahto kiti Vela pahiley sagtahi yenar nahi tarihi bor hot nahi miss you
@jayeshbhoite2583
4 ай бұрын
हो सर मिस करतो आज पण 😔👏🙏❤️
@Ab-pc2bj
9 ай бұрын
लक्ष्मीकांत बेर्डेची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही. त्याच्या समोर उभारायची पण कुणाची उंची (लायकी) नाही.
@sagarmali3718
Ай бұрын
उगीच भरत जाधव यांना बदनाम करू नका निवेदन करणाऱ्याने तुलना केलेलीच नाही दोघेही कलाकार आपापल्या ठिकाणी श्रेष्ठ आहेत
@RWKRightwayofknowledge
5 ай бұрын
माणुस, माणुस,माणुस,माणुस,माणुस,माणुस,माणुस,माणुस,माणुस,माणुस,माणुस😢. हा चित्रपट पहा वास्तविक कलाकार फक्त लक्ष्मण कांत बेर्डेच होता... एक होता विदूषक हा पण
@DEVIL-KING-FF
Жыл бұрын
पुर्ण खोटी माहिती
@mayurpatil8601
Жыл бұрын
Ho I miss laxmi kanth sir
@chandrakantnaik4902
Ай бұрын
गेले ते दिवस .राहिल्या आठवणी 🙏🙏
@riyazshaikh4335
Ай бұрын
दूसरे काय कारण असणार दारू. मी स्वतः त्याला बस मधे थम्स अप मधे दारू मिक्स करुन पिताना पाहिले आहे.
Пікірлер: 389