Under the Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana, many women have filled the scheme forms and availed the benefits of the scheme. Many women even got Rs 3000 in their bank account! But many women wrongly took advantage of this scheme and received a benefit of Rs 3000 despite not being eligible. The application of such women has now been thoroughly investigated by the government and such women have to return the money of Ladaki Bahin Yojana. The recovery of this installment has started from the government. This important update of Ladki Bahin Yojana is explained in detail in this video. Thank you!
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अनेक महिलांनी योजनेचे फॉर्म भरले आणि योजनेचा लाभ घेतला. अनेक महिलांना त्यांच्या बँक खात्यात 3000 रुपये आले सुद्धा! परंतु अनेक महिलांनी या योजनेचा गैरफायदा घेत पात्र नसूनही 3000 रुपयांचा लाभ प्राप्त केला. अशा महिलांच्या अर्जाची कसून तपासणी शासनाकडून चालू झाली असून अशा महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे आता परत करावे लागणार आहेत. शासनाकडून या हप्त्याची वसुली सुरू झालेली आहे. लाडकी बहीण योजनेचे हे महत्त्वाचं अपडेट या व्हिडिओमध्ये सविस्तर समजावून सांगितलेले आहे. धन्यवाद!
या महिलांकडून लाडकी बहीण योजनेचे 3000 रुपये परत घेतले जाणार! वसुली सुरू! Ladki bahin yojana rs.3000
3000 rupees of Mazi ladki bahin yojana scheme will be taken back by the Maharashtra government from these women! Recovery begins!
Негізгі бет या महिलांकडून लाडकी बहीण योजनेचे 3000 रुपये परत घेतले जाणार! वसुली सुरू! Ladki bahin yojana rs.3000
Пікірлер: 1,2 М.