खूप खूप सूदंर दीसत आहेत ताई साक्षात देविच रूप दीसत आहे ❤️❤️❤️❤️❤️ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏
@sandhyapokam9791
Жыл бұрын
शिव हरी शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो श्री गिरिजा पती भवानी शंकर शिव शंकर शंभो 🙏🌼🙏🌹🚩
@shambhudounde6875
Жыл бұрын
खूप छान दिसताय ताई आज मला साक्षात तुमच्या रूपात देवीचे दर्शन घडलं एकदम मी व्हिडिओ बघितल्यानंतर दुर्गा माता की जय जय🙏🌹👌💚
@vinodatpadkar4747
Жыл бұрын
खूप छान ताई
@shobhashelke3186
Жыл бұрын
Tai khupch chan mahiti dilit dhnyawad. 👌🙏👏👍
@sonalkawde1768
Жыл бұрын
खूप सुंदर मार्गदर्शन केले ताई
@jitesh123vast
Жыл бұрын
@@shobhashelke3186q
@HareKrishnaNityaDarshan
Жыл бұрын
श्री महालक्ष्मी अष्टक - Shri Mahalakshmi Ashtakam kzitem.info/news/bejne/r36Kl4mDnJl1fWU
@jyotis8090
Жыл бұрын
Sunetra खूप छान दिसते आहेस अगदी देवीच खूप छान लिहिल आहेस. खरच नात्यावर विश्वास ठेऊ नका. खूप अनुभवले आहे कोणीच साथ दिली नाही 😭. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.
@maheshkumarinamdar9592
Жыл бұрын
*श्रीराम जयराम जयजय राम* *शेगाव निवासी श्री गजानन महाराज की जय* *श्री अनंतकोटी ब्रम्हांड नायक राजाधिराज, योगीराज, भक्तवत्सल, भक्ताभिमानीअक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय* *ब्रम्हचैतन्य श्रीगोंदवलेकर महाराज की जय* *अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त* *बाळु मामांच्या नावानं चांगभलं*
@shilpaphadke506
Жыл бұрын
खूप खूप सुंदर व्हिडिओ झाला शब्द आणि शब्द खर आहे मनाला खूप भावले खरंच आहे हे सगळं असं श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय जय श्री महालक्ष्मी देवी माता नमो नमः
@shushmabodke3678
Жыл бұрын
काय खूप छान दिसतेस आज. शब्दन आणि शब्द खरा आहे. खूप छान वाटला आजचा व्हिडिओ. श्री गुरुदेव दत्त. 🙏 श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏
@jyotideshmukh8159
Жыл бұрын
अगदी बरोबर आहे ताई तुमचे आणि ते शंभर टक्के खरंच आहे 🙏श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 💐💐💐🙏🙏🙏
@parthmahapure9626
Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ ताई खूप छान आहे आणि हे सगळ त्रिवार सत्य आहे श्री स्वामी समर्थ ताई जय जय स्वामी समर्थ
@pradnyalokhande2252
Жыл бұрын
ताई तुमचा ऐकून छान वाटल खरच पैसा नसल तर आपली माणस परकी होतात खरच छान वाटल 🙏🙏🙏🙏
@vaishalirokde3348
Жыл бұрын
Khup Chan tai
@gokarnamaske9048
Жыл бұрын
Gokrna maske 👍 Ram Kishan Hari Mauli ❤️ kuph sunder 🙏 .. माऊली म्हणतात ठेवीले तैसीची अनंते राहावे चित्ती असू द्यावे समाधान खूप अनमोल विचार सकारात्मक सुविचार ऐकून खूप आनंद झाला अप्रतिम ताई 🙏 धन्यवाद 🙏🙏
@anitasawant9570
Жыл бұрын
अगदी बरोबर लीहील आहे ताई🙏 कविता खूप छान श्री स्वामी समर्थ🙏
@sawstijain5224
Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@aapalsolapur239
Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ ताई 🌺🙏🏻तुम्ही सांगितलेले विचार ऐकून असं वाटलं प्रत्यक्ष स्वामी महाराजच आपल्याला जगण्यासाठी या आयुष्याच्या वाटेवर जायला सांगत आहेत ताई खरोखर माणसांवर अशी परिस्थिती येते तेव्हा माणूस एकटा पडतो तेव्हा त्या माणसाने अशा पद्धतीने जगायला पाहिजे. श्री स्वामी समर्थ🌺🙏🏻
@ranjanafandade1027
Жыл бұрын
ताई हे खरच मी स्वतः अनुभवले आहे का कुणास ठाऊक मी या विषयावर सारखा विचार करत होते की तुमचा विडिओ ऐकला छान वाटले 👌👌उत्तर मिळाले खुप खुप धन्यवाद 🙏🙏🌹🌹
@shilapatil769
4 ай бұрын
खुपच सुंदर आहे वीडियो धन्यवाद
@premankushbansode619
Жыл бұрын
खूप छान वाटत आहे ऐकून धन्यवाद ताई 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹🙏🙏
@manishasuryawanshi8618
Жыл бұрын
💐💐श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 💐💐🙏🏻🙏🏻🙏🏻
@Sunita_Mali000
Жыл бұрын
।। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ।। ।।श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ।। ।। बोला स्वामी समर्थ महाराज कि जय।।
@savitashinde3372
Жыл бұрын
खूप सुंदर दिसताय ताई देवीचा रूप दिसतंय 🙏🙏
@dipalibhoir2493
Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ🙏 ताई खूप छान दिसताय आज अगदी देवी सारखे. आणि खूप छान सांगितलत. श्री स्वामी समर्थ🙏
@pcpc3564
Жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली ताई....ऐकून छान व् समाधान वाटलं.....श्री स्वामी समर्थ
@akashdhokne4458
Жыл бұрын
Khup chhan hota video ek number ❤️ Shri swami samarth tai 🙏🙏🥰🥰
@amrutasutar1224
Жыл бұрын
खूप छान motivational गोष्टी सांगता तुम्ही स्वामी ओम
@shardakambli8392
Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏 🌹
@archanadhotre2993
Жыл бұрын
ताई आज तुम्ही खूप खूप सुंदर दिसत आहे तुम्हाला बघतच राहावे असे वाटत आहे इतक्या सुंदर दिसत आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🌺🙏🙏❤️❤️🥰🥰🌹🌹
@saisamarthpotdar9602
Жыл бұрын
खुपच सुंदर ताई, श्री स्वामी समर्थ महाराज कि जय.... 🙏🙏🌺🌺🙏🙏🌺🌺🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🙏🙏🙏
@maheshgaikwad9950
Жыл бұрын
खूपच सुंदर व्हिडीओ👌👌👌👌👌........श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏🌹🌹🌹
@sunitagalakate5510
Жыл бұрын
खुप छान आहे ताई कविता श्री स्वामी समर्थ
@ashokirnak6427
Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
@user-nc3wq6ot8q
Жыл бұрын
🌹🙏🏻 श्री स्वामी समर्थ 🙏🏻🌹खूप छान आहे आणि खर आहे 🙏🏻🌹
@ratanmaladoke1792
Жыл бұрын
तुझ्या व्हीडीओ ची सुरुवात अतिशय सुंदर असते 🙏🌹🌹 व्हीडीओ पण खूप छान धन्यवाद
@sonagaikwad1529
Жыл бұрын
खूप छान ताई तुमच बोलण एकूण डोळयांत पाणी आलं आणि भुतकाल् आठवला ,🙏🙏🙏🙏🙏
@sarikasachindixit2567
Жыл бұрын
🙏🏻 श्री स्वामी समर्थ 🙏🏻 खूप छान माहिती दिली आहे ताई धन्यवाद 🙏🏻 खूप काही शिकण्यासारखे आहे फक्त शिकायला पाहिजे.... माहिती आवडली
@manjirimahajan2076
Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ खूप छान विचार सांगितले तुम्ही
@abasahebgurav70
Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ,श्री गुरूदेव दत्त🙏🙏💐💐 बऱ्याच दिवसांनी ताईंचा नवरात्री व्हिडिओ पाहिला छान अशी माहिती सांगितली आहे व त्यांच्या कडे पाहिल्यावर साक्षात देवीचे दर्शन झालं . (ओम श्री महालक्ष्मी देवेभ्यो नमः)
@anitawalunj8755
Жыл бұрын
Khupch chhan bolalya tai. Shree swami samarth 🙏🙏
@yashdhumal2674
Жыл бұрын
खूप छान लिहिला आहे ताई श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ व्हिडिओ छान आहे
@shakuntalagokhale4860
Жыл бұрын
तूमचं विचारात खरोखर लॉजिक आहे. धन्यवाद....जय स्वामी समर्थ...
@pravinsukhalkar7736
Жыл бұрын
खूपच सुंदर ताई श्री स्वामी समर्थ👏👏🌺
@babasahebdhotre8834
Жыл бұрын
खूप छान बहुमोल माहिती दिली आहे ताई धन्यवाद🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 प्रत्येक शब्द खरं आहे ताई🙏🙏
@ashalatagaikwad7073
Жыл бұрын
ताई खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद.अगदी बरोबर आहे.
खरच ताई खूपच छान कारण मी हे स्वतः अनुभवतेय ऐकुन खुप बर वाटले डोक्यात खुप विचार येत होते पण तुमचे विचार ऐकुन खुप छान वाटले 🙏🙏
@surekhamane9735
Жыл бұрын
खुप छान ताई लिहिले आहेस 👌👌 Shree स्वामी समर्थ ,,🙏🙏
@sonalmhapankar322
Жыл бұрын
मनाला स्पर्श करणारे भाष्य होते
@urmilaavhad7535
Жыл бұрын
Khup sunder tai......tumche vichar akun man shant zale
@pranotidhadoti9390
Жыл бұрын
Thank you Tai. Kharach garaj hoti mala ata ya goshti aikayachi.
@manishabole253
Жыл бұрын
श्रि स्वामि समर्थ ताई.
@tanvijadhav143
Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ, 🌹🌹🙏🙏🌺🌺 धन्यवाद ताई तुमच्यातर्फे माझ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मला मिळालं आज व्हिडिओ खूप छान आहे खूप बरं वाटलं ,,🌹🌹🙏🙏🌺🌺🥰🥰👌👌❤️
@devamalve8032
Жыл бұрын
|| श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ || ताई खूप छान होता व्हिडिओ .
@chhayamanjare5520
Жыл бұрын
सुरुवातीच गाणं छान आहे ताई श्री स्वामी समर्थ
@nikitajagtap2116
Жыл бұрын
Kharch kup chan Tai ...shree Swami Samarth.
@elitegaming8342
Жыл бұрын
खुप खुप छान लेख आहे खरच तुझा खुप आधार वाटत Shri Swami samrth 🌹🙏🙏🌹
@swamiraj5478
Жыл бұрын
Khup chan tai..... Man prasanna zal.... Thank u tai🙏🙏🙏
@yojanakonde4382
Жыл бұрын
Hari om khup Chan sagital tai tumi khup sundar disata siree Swami Samarth 🙏🌹
@yogitaborse9401
Жыл бұрын
🌺Shree swami samerth 🌺khup chan tai
@suruchiainapure6425
Жыл бұрын
खुप छान हे खरच आहे मी ह्याचे अनुभव घेतले आहेत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज की जय
@rupalijagtap874
Жыл бұрын
Shree Swami Samarth tai 🙏🙏🌹🌹 tital song khup chan aahe
@rajeshsawant9102
Жыл бұрын
🙏श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏
@dikshanaik4369
Жыл бұрын
khoob chan tayi very nice line shree swami samarth...👏
@shri8891
Жыл бұрын
Khup chan wichar apan saangeetla tai
@poojasatam9036
Жыл бұрын
ताई स्वतःच्या घरातल्या माणसांकडूनच आम्ही अनुभव घेतला ताई तुम्ही सांगताना व्हिडिओ ऐकून फार बरं वाटलं
@sujataghongade6697
Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ🌹 🙏जय जय स्वामी समर्थ🌹 🙏धन्यवाद ताई🙏🙏
@ranisawant2130
Жыл бұрын
Tai khup chan vichar aheth sagli barobar ahe. Tumhi devi ch destay.khup sundar 🙏🙏🙏🙏. Shree Swami Samarth jay jay Swami Samarth 🙏🙏🙏
@gundumotankar9426
Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ताई.व्हिडिओ.फार.आवडला
@pratibhamate1908
Жыл бұрын
खुप छान ताई आज मला देवीचे दर्शन झाले 🙏🙏श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏
@dipalidambale9152
Жыл бұрын
ताई तुम्ही खूप चांगली माहिती दिली खूप धन्यवाद
@sakshijethe4929
Жыл бұрын
🙏🙏श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏🙏
@swatibhome7621
Жыл бұрын
Very nice video Madam, Shri Swami Samarth Maharaj ki jai
@pranjalipidurkar4179
Жыл бұрын
खुप छान माहिती दिली ताई धन्यवाद उषाताई पिपषकर कडोली येथे आहे सिसवामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@snehaghatge8801
Жыл бұрын
Namaskar Tai 🙏 khupch sunder video banvla ahe👌🏻👌🏻 Shriswami samarth 🙏
@rohinideshpande8121
Жыл бұрын
🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏
@kirtiparkar768
Жыл бұрын
Kup chaan tai 🙏🙏🙏 Shree Swami Samarth 🙏🙏🙏🙏
@shraddhajadyar4819
Жыл бұрын
Khup Chan bolat 🙏 shree Swami Samarth 🙏💐
@sonaligadekar851
Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🏻🌸 ताई आज तुम्ही फार छान दिसत होत्या प्रसन्न देवी सारख्या
@shobhanadhotre4068
Жыл бұрын
ऐकून खूप छान वाटलं ताई श्री स्वामी समर्थ
@akshatavalambe5622
Жыл бұрын
shree swami samrth 🙏🌹 kharch kiti chan bolta tumi 👌🏻👍🏻
@danshreemahamuni7532
Жыл бұрын
खुप खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद ताई आणि खुप छान दिसतात ताई आज
@janamahalungkar2159
Жыл бұрын
जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ताई खूप छान व्हिडिओ बनवला ,
@mandarlidkar7608
Жыл бұрын
Khup cchhan tai sagitala jai mata ki jai
@ashwininaikwadi4351
Жыл бұрын
खूप छान ताई एकदम खर सांगितले धन्यवाद ताई
@mohitkulthe8960
Жыл бұрын
ताई खूप छान माहिती श्री स्वामी समर्थ
@tejasparde5181
Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏👌👌👌❤️🌺🌺🌸🌸🌹🌹
@amugutte8702
Жыл бұрын
Khup chan.. shree Swami Samarth 🌺
@santoshisale2890
Жыл бұрын
खूप छान विषयावर सांगितले ताई
@latadhanapune7438
Жыл бұрын
ताई खुप सुंदर व्हिडिओ 👌👌 मला खुप आवडले..
@bhaktikadam187
Жыл бұрын
Khup chhan bollat aj tumi. Ekdam barobar ahe tumi je sangitle te.
@archanabelvalkar3529
Жыл бұрын
खुप छान 👌👌👌👌👌🙏श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏🙏
@kalpanakalkutaki1251
Жыл бұрын
खुप छान सांगितलं ताई 👌🙏 आणि सुंदर दिसताय👌👌
@swatikaroshi735
Жыл бұрын
ताई प्रत्येक गोष्ट ना गोष्ट खरच आहे आणि कोण या गोष्टी अनुभवलेलय ना त्यागोष्टीचे महत्त्व कळते आणि ही गोष्ट समजते खरच मन मेले ना सर्व शक्य करण्यासाठी महत्त्वाचे आहे
Пікірлер: 450