❤❤❤ खूप छान जय .. अत्यंत कमी वेळेत खूप छान विश्लेषण केले आहे . पब्लिक न्यूज मराठी या youtub चॅनल ल माझा कडून खूप खूप शुभेच्छा....🎉🎉
@rameshrathod8200
3 ай бұрын
🙏🏻🙏🏻
@harshsonone3107
3 ай бұрын
Kahi khar nahi re bapu vidhansabha aata
@vikasrathod3580
4 ай бұрын
खासदार साहेब आपण पुसद यवतमाल दारव्हा दिग्रस मनोरा जवळ चे आहे म्हणून बंजारा समाजानी मतदान केले झांकी बाकी ची भाषा बोलू नका ते तुमच्या पर्यंत ठेवा सजय राठोड आहे आणि विधान सभा आहे जय जय सेवालाल
@sharaddeshpande7392
3 ай бұрын
😂😂😂😂😂 राठोड संजय हे शिंदे कडून होते मग देशमुख यांना कसे काय मतदान केले
Пікірлер: 6