ताईनी एकदम वर्णन करुन सांगीतले. व आताही छोटे बाळ पाहाण्यासाठी मोठे मुलगा किवा मुलगी घरी राहायला भाग पाडतात. वस्तुस्थिती आताही आहे. गरीब महीला किवा पुरुष यांची व्यथा आहे. 75 वर्ष झाले. पण गरीबी कमी नाही झाली. कारण पुरुषाच्या वेशनामुळे जास्त वाढली. खुपसुंदर नमस्कार 🙏🙏🌹🌹👍👍
@वृक्ष-वल्ली
3 жыл бұрын
अतिशय उपयुक्त वास्तव वर्णन समाजाचे... सुयोग्य गायन व अभिनय मॅडमजी super से उपर🌹🌳👍
@mandabaiwaghmare5003
6 ай бұрын
खुपच 👍छान
@suryakentmamde5678
14 күн бұрын
Excellent & sweet 🌷🌷
@shobhanarule8462
Жыл бұрын
खुपच छान👌👌👍
@moreshwarjoshi3379
7 күн бұрын
Khup chan.
@pournimarasal7479
2 жыл бұрын
मुलांच्या जीवनातील मुलांच्या वास्तवाचे वर्णन करणारे कृतियुक्त गीत खूप छान वाटले.
@vasantpatil411
2 жыл бұрын
सामाजिक जाणीव आणि समाजाचे वास्तव या गीतातून शिक्षिकेने मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे,अतिशय सुरेख.
@anilpatil2842
3 жыл бұрын
ताईसॊ. खुपच छान. अभिनंदन. ✌
@ashashinde4432
2 жыл бұрын
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनच्या जीवनाशी निगडीत गाणे खूपच सुंदर मॅडम
Пікірлер: 24