या वर्षीचे सर्वात गोड #काकडाभजन | Kakda Arti Bhajan | #kakdabhajan | my dnyaneshwari
महाराष्ट्रातील सुप्रसिध्द वारकरी सांप्रदायिक काकडा भजन.
वैजापूर ता. जि. हिंगोली येथे झालेले काकडा आरती भजन.
गायक - भजन सम्राट दिगंबर बुवा कुटे माथेकर आणि दामोदर आण्णा इंगोले.
पखवाज वादक - निळकंठ महाराज तांबिले.
भजन आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, आणि इतरांना पाठवा.
आमचे नवनविन भजनाचे व्हिडिओ पाहण्यासाठी माय ज्ञानेश्वरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.
my dnyaneshwari youtube channel.
Негізгі бет Музыка या वर्षीचे सर्वात गोड काकडा भजन | Kakda Arti Bhajan | kakda bhajan | my dnyaneshwari
Пікірлер: 276