विदेही सद्गुरू जगन्नाथ बाबा यांच्या जीवनावर आधारित भजनाची नवीन प्रस्तुती " लिला जगन्नाथाची " यां नवीन अल्बम मधील पहिलं भजन ' या या दमनीला नंदी बैलाला बाबाने चालवलं ' हे
आम्ही सर्व संच मंडळी मिळून तयार केलेली नवीन प्रस्तुती आहे. तरी सर्वांनी हे भजन नक्की ऐकावं.
तसेच या अल्बम मधील नवनवीन भजन ऐकण्यासाठी आमच्या चॅनल ला नक्की Subscribe करा... 🙏 जय जगन्नाथ 🙏
Негізгі бет या या दमनीला नंदी बैलाला बाबाने चालवलं....( लिला जगन्नाथाची )
Пікірлер: 97