अरे कुठे होतास काल पासून किती वेळ वाट बघत होतो व्हिडिओची...
@klpnagaikwad5408
3 жыл бұрын
अनिकेत काल कुठे होता खूप वाट बगत होतो पन नाही आलि दररोज बगायची सवई लगली नाही आले तर करम नाही विडिओ खूप छान 👌👍🙏
@sunitakadam1933
3 жыл бұрын
आजीला भेटून खुप छान वाटते. अनिकेत अशी संकट तर येत रहाणार, त्याला न डगमगता लढत रहायचं. Video मात्र रोज टाकत जा, TV सीरियल बघने सोडून दिले आहे आम्ही, कारण दैनंदिन जीवनातील टिपलेले साधे परंतु मार्मिक प्रसंग आम्हाला तुझ्या मुळे पहायला मिळतात. 🙏
@vikrantdawkhare
3 жыл бұрын
तुझि खुप चांगली प्रगति होवो आणि लवकरच यश सोबत त्याचा भाऊ सुयश पन येवो तुझ्या घरी 😎😂
@goshtakokanatli
3 жыл бұрын
Thank u
@sujataloke5186
3 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🏻... सगळं व्यवस्थित होईल..पाऊस जोरात येणार आहे आता..तुमची शेतीची कामे पूर्ण होणार आहेत.. काळजी नसावी
@indianvoiceofkrushnakirti
3 жыл бұрын
Khup chaan
@surajkumbhar03
3 жыл бұрын
खुप कष्टाचे काम आहे भात लावने आमच्याकडे भात पेरणी करतात कोल्हापूर जवळ आमचे गाव आहे पेरणीमुळे तन फार येते तुमच्या लावनीत फार नाही येत आनी आजीच आनी तुझे फारच जमते आजी बद्दल बोलावे तेवढे थोडे खुप भारी आहेत रे त्या
@goshtakokanatli
3 жыл бұрын
Thank u
@tushalmelgiri6371
3 жыл бұрын
मी कळवा वाला😂😂😂...... काल पासून रिफ्रेश करून बगत होतो की व्हिडिओ मला दिसत नाही की upload ch झाला नाहीय 😂😂 रोज ची सवय अजून काय....तुमच्या मेहनतीला सलाम🙌🙌🙌
@sanjanagurav4569
3 жыл бұрын
मी पण
@amitamalap4587
3 жыл бұрын
Mi pan ...
@jyotikhade8992
3 жыл бұрын
Mi pan
@divyaacharekar1348
3 жыл бұрын
Mi pan kalwa madhey
@Mahendra_vlog-m2p
3 жыл бұрын
Ho आम्ही पण
@atharvagangurde2863
3 жыл бұрын
आज्जी दादाने नोकरी सोडल्यामुळे तो गावाकडे आला त्यामुळे त्याला प्रेमळ आज्जीचे भरपुर प्रेम मिळाले . आणि आज्जीलाही लाडक्या नातवाचे इतके लाड करायला मिळाले . आणि आमचे नशीब आम्हाला हे सर्व बघायला मिळाले . गांगुर्डे परीवार - पिंपळगाव बसवंत , नाशिक .
@sheetalnirgun6249
3 жыл бұрын
आजीची दाढ बरी झाली का नाही आणि तुझ्या शेती साठी best of luck 👍👍👍
@ashwinimade7335
3 жыл бұрын
तुम्ही सर्वजण खूप कष्ट करतात. देव तुम्हाला यश देणारच
@sunitabhadange3639
3 жыл бұрын
अगोदर कळवत जा दादा खूप वाट बगतो आम्ही
@amitamalap4587
3 жыл бұрын
Hoo fb Kiva insta ver post tak..manje kalel aamhala video nahi yenar..aamhi ugac refresh karat basto.
@amolgaonkar611
3 жыл бұрын
दशावताराचा विडिओ अजून मोठा झाला असता तर अजून माजा आली असती
@ajaykatkar858
3 жыл бұрын
रोज पहाटे पर्यंत तुझे विडीयो रोज पहातो....बँकग्राऊंड म्युझिक हा तुझ्या विडीयो चा कणा आहे....हिरवा निसर्ग पाहून....गोकुळात म्हणजे हरकुृळात येऊन कायमचे राहावेसे वाटते.... . . .अजय काटकर. निगडी पुणे.
@goshtakokanatli
3 жыл бұрын
Thank u
@ajaykatkar858
3 жыл бұрын
आणि तुम्हां सर्वांबरोबर शेतात काम करावेसे वाटते....तुम्ही सगळे खरंच खूप नैसर्गिक जीवन जगत आहात...खुप हेवा वाटतो....😀😀😀
@goshtakokanatli
3 жыл бұрын
Thank u
@gajanansalunke9810
3 жыл бұрын
दादा जेवण पान बगुन गणपती ची आठवण येते असेच छान छान विडीओ रोज पाटवत जा तु आमच्या साठी एनर्जी पाँवरपाईट आहेस तुम्हाला सर्वांना भेटण्यास रोज आतुर असतो टेनशन लेनेका नही 👌👍💐
@goshtakokanatli
3 жыл бұрын
Thank u
@nutansankholkar5
3 жыл бұрын
अनिकेत तुझे व्हिडिओ बघायला खुप आवडतात. गावातील निसर्ग सौंदर्य दिसत. शेतीच्या कामात तुम्ही किती कष्ट करता ते कळत. तुझे आईवडील, भाऊ सगळ्यात महत्वाची आजी यांच्याशिवाय तुझा व्हिडिओ पुर्ण होऊ शकत नाही आणि गावातील प्रेमळ माणसे तसेच मित्रपरिवार तुझ्या व्हिडिओची शोभा वाढवतात.
@rupalideshmukh2847
3 жыл бұрын
दशावतार खूप भारी 😍😍 काल खूप miss केलं तुम्हा सगळ्यांना.
@avinashkhambalkar8824
3 жыл бұрын
Chan video .... 👍 PowerTalar che charges kiti gheta 😜
@sandipkudle2607
3 жыл бұрын
खूप छान व्हिडीयो होता आणि पनाचे खूप खूप हार्दिक अभिनंदन खूप छान वस्तु बनवल्या अशीच प्रगती होऊ दे स्वामी समर्थ
@gajanansalunke9810
3 жыл бұрын
दादा खरच नक्की नारळ दे सर्व कामे चांगल्या प्रकारे होऊ दे लवकर लवकर पाऊस पडु दे शेती छान होऊ दे 🙏💐🙏
@goshtakokanatli
3 жыл бұрын
Thank u
@priyankachitte6068
3 жыл бұрын
व्हिडिओ ची सुरुवात अतिशय सुंदर आणि पूर्ण व्हिडिओ पण खूपच छान होता दशावतार म्हणजे विचारायलाच नको खूपच मस्त😍👌🏻
@baalah7
3 жыл бұрын
अनिकेतने आजीला पोपटासारखा बनवून टाकलाय 😇
@shubhangichavan2581
3 жыл бұрын
दशावतार खूप छान काल खूप वाट पाहत होतो आजीला पाहून आनंद झाला आजी ची दाढ बरीआहे का कष्ट ला पर्याय नाही
@goshtakokanatli
3 жыл бұрын
Thank u aaji aata bari ahe
@rohandcunha7949
3 жыл бұрын
Grandma is too good , go to see you young people helping each other / this is the beauty of village life ❤💖💙
@kpadwal1
3 жыл бұрын
कोकणाची दुर्मिळ माहिती आणि कोकणचं वैभव तुझ्यामुळे सर्वदुर पसरतंय... अप्रतिम व्हिडिओसाठी एक लाईक बनतोच. 👍👍👍
@anuradhabanait3663
3 жыл бұрын
अशक्य ही शक्य करतील स्वामी💐💐💐 खूप छान व्हिडिओ. वहिनी शिरा तुमच्यासारखाच गॉड होता. आज्जी नातू ची मस्ती छान👍👍👍👌👌👌
@सुवर्णासाबळे
3 жыл бұрын
आजी खूप भारी आहे.🤗 किती छान बोलते शेतीची कामे खूप अवघड आहे अनिकेत दादा आजी बरोबर छान बोलतो ते बघून खूप आनंद होतो आशी आजी सर्वांना मिळो 🤗❤️💞😊👍🏼 👌🏻👌🏻
@priyankasawantparab5464
3 жыл бұрын
Mood kharab nako karu devak Kalji 🙏all is well 🤞🏻👍🙏Love you and take care to you too Aajji 😘🤗🌹👈sang Aajjila
@Super1Pratima
3 жыл бұрын
अनिकेत आपली आजी मात्र एकदम हौशी आहे हा. बघून उत्साह वाढतो. माझा नमस्कार सांग आज्जी, काकी,काका, दादा ला. आणि स्पेशली तू शेतीचे व्हिडिओ दाखवतच रहा. मज्जा येते खूप. 👏👏👏👏
@परेशसावंत
3 жыл бұрын
काल काहितरी चुकल्या चुकल्या सारखे वाटले,एक विनंती रोज एक व्हिडिओ अपलोड कर गांव खुप मिस करतो त्यानिमित्ताने गांव अनुभव शकतो.
@goshtakokanatli
3 жыл бұрын
Nakki
@YASH-uf1nc
3 жыл бұрын
यश तूला खूप यश देऊदे हीच ईश्वरचरणी प्रार्थना 👍 आजीसाठी 😘😘😘🙏🙏 तूम्ही सर्वजन एक दिवस नाही दिसला तर मन बेचैन होते आजी साठी I Love you 🙏
@goshtakokanatli
3 жыл бұрын
Thank u
@radhikavartak4897
3 жыл бұрын
🙏🌹 Shree Swami Samarth 🌹🙏 Raincoat dance 👌👌👌👍👍👍
@aminakazi4770
3 жыл бұрын
साधे जेवन सुधा खूप मस्त लागते त्यात आजी ने केलेले , आजी येऊ जेवायला कधि तरी हरकुल ला 😀👍👍
@goshtakokanatli
3 жыл бұрын
Thank u
@kalpeshambre6803
3 жыл бұрын
अनिकेत रोज व्हिडिओ बनऊन टाकत जा.व्हिडिओ बगून खूप मस्त वाटत.
@lbmadhav9781
3 жыл бұрын
व्हिडीओ एकदम झकास.कालव्हिडीओ आला नाही खूप मिस केलं. दुसरी आज्जी दिसली नाही व्हिडीओमध्ये. ड्रोन शॉट्स लय भारी.
@sanjanagurav4569
3 жыл бұрын
दादा हे आमचं हक्क आहे की तुझी विचारपूस करावी की तू काल video का टाकलास नाही ?? तू कसा आहेस ?? तुझी खूप चिंता वाटते🙏🙏..आम्ही तुम्हा सर्वांना खूप खूप miss करतो ❤️❤️
@goshtakokanatli
3 жыл бұрын
Thank u asach hakka bajavat raha
@RupaliKesarkar
3 жыл бұрын
Chan...Video aaji khup god aahe mala khup avadte aaji cha jevan baghun bhuk lagte
@साईसिद्धी-ढ9द
3 жыл бұрын
शेवट भारी अरे बाबा माझ्या आजी always love you ❤️
@goshtakokanatli
3 жыл бұрын
Thank u
@swarupachavan941
3 жыл бұрын
अनिकेत तुझे व्हिडीओ रोज बघण्याचे व्यसन लागलंय आणि आवड सुद्धा त्यामुळे तुझे व्हिडीओ न चुकता रोजच येऊ देत प्लिज, आजचा व्हिडीओ खूपच छान होता ❤❤❤❤❤❤❤
@mihirdhuri4934
3 жыл бұрын
Mast👍👍👍
@amitakocharekar3591
3 жыл бұрын
Good video ⚘⭐⭐⭐⭐⭐⭐ Good presentation 👏 काका आणि पत्या , nice raincoat dance.⭐⭐⚘⚘ पना Good work..👍⭐⭐⭐⭐⚘
@goshtakokanatli
3 жыл бұрын
Thank u
@rupalipatil8272
3 жыл бұрын
तोरण मस्त आहे पुन्हा 👍🤘👌
@_NiteshMhatre
3 жыл бұрын
Aamhi dombivali kar.. proud of you meena mam Aajjina lamp dilya baddal tyacha tyana khup upayog hoil..💯👍
@goshtakokanatli
3 жыл бұрын
Thank u
@leenashinde3704
3 жыл бұрын
काल खूप वाट पाहिली अनिकेतराव,व्हिडीओ नाही अला की चुकल्यासारखे वाटतं.
@sarikachavan6203
3 жыл бұрын
Hi bhavu तुझे शेतीचे व्हिडीओ बघूनच गावी जाते पहिल्यादा भात लावायला खूप आवडतात तुझे व्हिडीओ love you आजी❤️😘😘
@goshtakokanatli
3 жыл бұрын
Thank u
@ganeshsawant3509
3 жыл бұрын
वलॉग खूप छोटा झाला. लवकर संपला असे वाटले. बाकी रोजचा सारखा छान. 👍🏻👍🏻👍🏻
@goshtakokanatli
3 жыл бұрын
Hehehe thank u
@vishalgaikwad7627
3 жыл бұрын
अनिकेत आजीची इंग्रजी खूप छान आहे.... आजी खूप सुंदर इंग्रजी बोलते..... आणि आजीची इंग्रजी ऐकूनच मी झोपतो..... ❤️🙏
@maithilibapat7328
3 жыл бұрын
हिरवा निसर्ग हा भवतीने मन सरगम छेडा रे खूप भारी स्वर्ग आहे आपलं कोकण शेती च्या कामासाठी थोडा ब्रेक घे vdo मधून खूप धावपळ होत असेल तुझी भाऊ
@sarikanikam6048
3 жыл бұрын
Khup Chan video tuza nehmi pramane Aniket aajila sang maze husband Army madhe aahet aata last posting aahe chumathaang leh chaina border var tar aajil kadun Aashirvad pahije ki te lavkar aani sukharoop ghari yeude 🙏😍
@goshtakokanatli
3 жыл бұрын
Ho nakki snagen
@shamnathbhandar5483
3 жыл бұрын
दररोज video टाकत जा सवय झाली आहे खुप छान 👍💕😘👌
@goshtakokanatli
3 жыл бұрын
Thank u
@neetagamare7358
3 жыл бұрын
काल खुप missकेल तुम्हां सर्वांना.आज विडीओ पासुन बरं वाटलं काल चुकल्या सारखं वाटलं 🙏👍👍
@goshtakokanatli
3 жыл бұрын
Thank u
@abhijitsawant947
3 жыл бұрын
अरे पतेलाकाय फोनकरा फोनकदीहीबंदच असतो आनिमेसेजच ऊतरहिदेतनाही
@nidhiotawanekar3134
3 жыл бұрын
Tumchya maula baghun aamcha maula miss karte 😭 nice video darshan dilas pawana aaich thank u so much
@spnikam5307
3 жыл бұрын
Chintatur shetakari.Hech chitr sarv Maharashtrat ahe U.R real representative farmers.
@mmore785
3 жыл бұрын
❤️❤️wait is over jevyal basto ata
@pralhadgofficial5110
3 жыл бұрын
अनिकेत भाऊ बारीक झालास... Tabbetikde पण लक्ष दे
@krupakhanolkar7484
3 жыл бұрын
अशक्य ही शक्य करतील स्वामी.... जी मेहनत तु आणि सगळेच करतायत.... त्याच फळ नक्कीच मिळेल... 🙏🙏👍
@goshtakokanatli
3 жыл бұрын
🙏🏻
@krupakhanolkar7484
3 жыл бұрын
तुझा address पाठव ना
@absblogs5003
3 жыл бұрын
काल आणि आज दिवसभर खुप वाट बघीतली आता विडीओ बघीतल्याव बर वाटलं
@goshtakokanatli
3 жыл бұрын
Thank u
@rohinirane3785
3 жыл бұрын
गुटो फिरवताना ती छोटी मुलगी खूपच छान होती...खास करून तिने तिच्या केसात माळलेली पिवळ्या रंगाची वेणी तिला खुप छान दिसत होती..😍😍🥰👌👍
@prajaktapanchal3401
3 жыл бұрын
खुप छान विडियो खुप मेहनती आहेस देव तुझ्या नेहमी पाठिशी होतो आज दुसरी आजी नाही दिसली
@snehaparab2373
3 жыл бұрын
काल व्हिडिओ शोधत होतो अाज नाही कसा नाही कसा, कारन अाजी, अाजीच इंग्लिश, चिनू बघितल्या शिवाय चैन पडत नाही अाणि सुंदर निसर्ग, 👍👍👍👍
@anilsagvekar209
3 жыл бұрын
काळ खूप मिस केलं पण तुझी u ट्यूब ची नोकरी भारी आहे आजीला सांग
Khup mast menu hota jevnacha😍😋👌🏻. 13.19 scene ❤️ Aai ani Aaji chya hatache jevan khayla aavech lagel ekda😍😄 bhari kaay kaay banavt astat dogi😃👌🏻.
@goshtakokanatli
3 жыл бұрын
Thank u
@bhargavigawade2671
3 жыл бұрын
खूप मस्त आजी च हिंदी खूप छान वाटत दशावतार खूप छान होत माझ्या मुलाला पण खूप आवड आहे दशावतार ची आवड म्हणून त्याने दशावतार काम केलं आहे थोडस बाकी खूप छान वाटलं विडियो बघून
@abhijitsawant947
3 жыл бұрын
लयभारि अपरतिम आमचेकडेही आज पूरनपोळी
@omkardalvi555
3 жыл бұрын
माझ नाव ओंकार दळवी मी हुंरठ चा, अनिकेत ला भेटायचं आहे आम्ही सगळे विडिओ बगतो, खूप भारी 👍👌👍👌
@anilchavan8543
3 жыл бұрын
🌄卐॥ॐ श्री स्वामी समर्थ॥卐🌅🌹🌷🙏
@abhijeetjoshi137
3 жыл бұрын
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@truptijadhav45
3 жыл бұрын
आज्जी चे आजचे शेवट चे शब्द ऐकायला खूप मजा आली....so nice आज्जी. video लय मस्त 👌👌
@chetaningolevlog
3 жыл бұрын
Me jau😂 aaj missing aahe😂
@ganeshsawant3509
3 жыл бұрын
आणि रोज आम्ही वाट बघतो. तेव्हा न चुकता वलॉग टाक.👌🏻👌🏻👌🏻
@goshtakokanatli
3 жыл бұрын
Thank u
@divyaacharekar1348
3 жыл бұрын
Dance mast hota starting la
@spiritabhi1184
3 жыл бұрын
Khup chan video hota Aniket. Kal khup miss kel.👌👌👌
@goshtakokanatli
3 жыл бұрын
Thank u
@dipalichavan6789
3 жыл бұрын
Shree Swami Samarth 🌹🌹🌹
@jayshreekalambe5380
3 жыл бұрын
helpfull khup ahat sagle 👍ani aaji baronar bolan mast vatat ani te Jun ghar pn khup chan vatal 👍😊
@goshtakokanatli
3 жыл бұрын
Thank u
@tusharmane7022
3 жыл бұрын
Bahri bhau jaam bhari Pattya bhai 😎😎🔥
@snehaparekh8502
3 жыл бұрын
खूप मस्त वाटतं तुझे व्हिडिओ बघून .. तुमची फॅमिली खूप मस्त आहे आणि प्रथमेश तर काय एकदम भारीच आहे .. असे छान छान व्हिडिओ बनवत रहा
@sandiptambekar3990
3 жыл бұрын
अनिकेत भाऊ........ नमस्कार काल वाट पाहत होतो
@goshtakokanatli
3 жыл бұрын
Thank u
@sakshighume8883
3 жыл бұрын
Khup mast aahe video. tumhi sarv kalji ghya khup kam karata. Aani Aaji I Love You
@goshtakokanatli
3 жыл бұрын
Thank u
@supriyarawool9738
3 жыл бұрын
Aaji lay bari😘😘
@goshtakokanatli
3 жыл бұрын
Thank u
@rajeshreekadam4031
3 жыл бұрын
कालच्या व्हिडिओची वाट बघत होती सवय झाली आहे विडिओ बघायची छान विडिओ असतात 👌👍🙏🙏🙏आजी भारी
Пікірлер: 1,1 М.