आज दिनांक 27/09/2024 रोजी यशवंत माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय, भोसे (क), ता - पंढरपूर, जि - सोलापूर या कॉलेज/शाळेमध्ये आमच्या रयत शिक्षण संस्थेचे, संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 137 व्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात विद्यालयातील तबलावादक श्री कुंभार एन एम सर हार्मोनियम श्री उबाळे सर श्री खैरे पी. जी सर सूत्रसंचालन श्री भोसले सर व श्री पावले यु.एस सर. विद्यार्थिनी इत्यादी..रयत गीत व स्वागत गीत.... सादर करीत असताना...
- Күн бұрын
यशवंत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय भोसे (क) कर्मवीर आणांच्या 137 व्या जयंती निमित्त विविध
- Рет қаралды 270
Пікірлер