डॉ. भाग्येश कुलकर्णी यांना संपर्क सांधण्यासाठी या link वर click करा drbhagyeshkulkarni.com/
@radhikamodak1741
4 ай бұрын
Tried to enroll in marathi webinaar but facing some problem, may I get Clinic contact no. Address
@mamataskitchencakes9438
4 ай бұрын
Tried but not able to book
@mugdhakhanvilkar546
4 ай бұрын
या लिंक वरून सेमिनार साठी नोंदणी करण्याचा प्रयत्न केला पण होत नाही.. दुसऱ्या कोणत्या माध्यमाने करता येईल का.... संस्थेचा पत्ता/ नाव, कळले तर बरे होईल...🙏🙏🙏🙏
@sandhyapatil1850
4 ай бұрын
डॉक्टरांनी खूप छान माहिती दिली त्याबद्दल त्यांचे आभार
@pramodbandre3802
4 ай бұрын
OK
@bharatisamant2439
4 ай бұрын
डाॕक्टर भाग्येश कुलकर्णी यांनी मधुमेहाबद्दल दिलेली माहिती ऐकून त्याबद्दल असलेली मनातली भिती दूर झाली आणि अशा खर्याखुर्या देवमाणसांची संख्या वाढली पाहिजे . हा खरा देवमाणूस कि ज्याला पेशंटना औषधांपासून दूर ठेवून नैसर्गिकरित्या बरं करायचं आहे. तुमच्या या कळकळिला सलाम .
@sumitidixit7603
3 ай бұрын
खूप छान माहिती मधुमेह बरा होतो हे ऐकून बरे वाटले
@sumitidixit7603
3 ай бұрын
तुमचा दवाखाना कुठे आहे ते कळेल का
@manjirip370
4 ай бұрын
ज्याप्रमाणे चांगला शिक्षक हा हाडाचा शिक्षक असतो,त्याप्रमाणे डॉ. तुम्ही हाडाचे डॉक्टर आहात. इतकी सुंदर माहीती दिल्याबद्दल धन्यवाद।
@amuktamuk
4 ай бұрын
🌹
@mamataskitchencakes9438
4 ай бұрын
@@amuktamuk no one replying on what's app waiting from two days
@archanashinde4189
4 ай бұрын
Agdi.. Khupach chan paddhatine sangitle ahe
@ShivajiShinde-cv3sk
Ай бұрын
😊@@mamataskitchencakes9438
@manjirideshpande3430
4 ай бұрын
डाँक्टर एक डाँक्रर म्हणून प्रामाणिक आहेतच पण माणूस म्हणून पण खूप आदर्श आहेत.
@kirtimardikardegloorkar1104
4 ай бұрын
डायबेटिसच्या माध्यमातून खरंतर औषधकंपन्या आणि अनेक डॉक्टर खूप पैसे कमावत आहेत आजकाल... पण हे डॉ भाग्येश कुळकर्णी अतिशय प्रामाणिकपणे आणि कळकळीने काम करत आहेत.... हा विषय चर्चेला घेण्यासाठी खूप खूप धन्यवाद.
@bharatishridhardesai1236
4 ай бұрын
डॉक्टर किती कळकळीने सांगतायत ❤
@SharadDamle-l8o
25 күн бұрын
Dr भाग्येश, खूप खूप धन्यवाद, डायबिटीस सोपा करून सर्वांना सांगितल्या बद्दल. कृपया आपले कॉन्टॅक्ट डिटेल्स शेअर करा, खूप जणांना जरूर आहे. गॉड ब्लेस Dr भाग्येश
@prajaktasamel25
4 ай бұрын
आताच पहिला भाग पाहिला.अणि लगेचच dusra भाग पाहतेय....अतिशय महत्त्वपूर्ण माहिती..आयुष्याकडे पाहण्याचा डॉक्टरांचा दृष्टिकोन खूप काही शिकवून जातो...विषयातील सखोल ज्ञान आणि तळमळीने सांगायची पद्धत खूप छान....
@vinayakshivekar2241
Ай бұрын
माणसाशी माणसाप्रमाणे वागणारा देवमाणूस सगळ्यांना खूप धीर दिलात
@corecomp3830
4 ай бұрын
डॉक्टर्स चे समाजातील गतवैभव देवत्व परत मिळवून देणारे खरे डॉक्टर.....डॉक्टर्स ची समाजातील भूमिका ओळखलेले खरे डॉक्टर....Stands for Society's Wellness Great Docter Hats of You. God bless you Sir. आजच्या काळात डॉक्टर व्हायला 1 Cr पेक्षा जास्त खर्च येतो एवढी investment केल्यानंतर समाजसेवा कशी करता येईल. डॉक्टर बनण्यासाठी फक्त टॅलेंट हा क्राईटेरिया असला पाहिजे शिक्षण मोफत मिळाले पाहिजे. Military प्रमाणे डॉक्टर्स मध्ये ही सामाजिक भावना रुजवली पाहिजे.
@YourSpiritualCounsellor123
2 ай бұрын
आज च्या कलयुगातील प्रत्यक्ष देव दुत च आहेत डॉक्टर साहेब... समाजाला अश्या निःस्पृह डॉक्टरच्या ओळखीची खूप गरज होती ती अमुक तमुक च्या व्यासपीठाने करून दिली त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏🙏
@mahendrakadam27
4 ай бұрын
मी अमुक तमुक चालू झाले आहे त्या पासून पाहत आहे खरंच सर्व टीम ला माझा कडून अभिनंदन आणि शुभेच्छा की असे विषय हातळता ज्याने आम्हला विषय अगदी सहज समजतो आणि कळतो. डॉक्टर साहेब यांनी आजचा मधुमेह चा विषय खुप उत्तम सांगितला आणि कळकळीने सांगत आहे त्याचे सुद्धा आभार आणि शुभेच्छा 🙏🙏🙏💐💐💐💐
@omhokle8735
3 ай бұрын
Very nice
@nilamgore3698
4 ай бұрын
अशी doctor खरचं आयुष्य जगायला शिकवतात... आता च्या सद्य परिस्थितीत अशा सुंदर आणि विचारवंत डॉक्टर रांची खरचं खुप गरज आहे पेशंट ला... कितीही केलं तरी patient sati doctor हेच देव असतात..🙏🙏😊❤
@RangaJoshi
4 ай бұрын
खूप तळमळीने सांगणारे डॉक्टर आहात आपण, आपणांस यश, कीर्ती आणि सुदृढ आयुष्य आणि आरोग्य लाभो 🙏 आणि दुसरे असे की अपपन जे सांगितले की डॉक्टर लोकांनी patient ला कौसेल्लिंग केले पाहिजे , अहो सध्या परिस्थिती अशी आहे की फक्त 2 मीन. मध्ये patient केबिन च्या बाहेर घालवतात कसले बोलणे नि कसले काय, पण आपल्यासारखा डॉक्टर सर्वांना लाभो हीच sadiccha
@sunitakarekar3248
4 ай бұрын
डॉ खूप छान माहिती दिलीत तुमचे दोन्ही एपिसोड ऐकले त्याप्रमाणे खाण्यावर नियंत्रण व डोकं शांत ठेवणे म्हणजे जिभेवर साखर व डोक्यावर बर्फ हो गुरुमंत्र लक्षात ठेऊन जीवन जगले पाहिजे तुम्हाला खूप खूप धन्यवाद!
@rekhamahajan5820
4 ай бұрын
The great pure and honest Doctor . मी कधीच विचार करू शकत नाही की असाही कळकळीचा विचारवंत Doctor असू शकतो जो आपलासा वाटू शकतो . God bless him 🙏👍👍👍👌💐
@rms14185
4 ай бұрын
इतका कठीण विषय इतक्या सोप्या भाषेत डॉक्टरांनी इथे मांडला त्याबद्दल त्यांच कौतुक कराव तेवढ कमीच आहे... आणि अमुक तमुकचेही आभार तुम्ही या विषयाला अशा वेगळ्या पद्धतीने आम्हा प्रेक्षकांसमोर आणलात...😊😊😊
@swaralisatyavanlad3140
4 ай бұрын
असेच सगळे डॉक्टर असतील तर जग किती सुंदर व निरोगी बनेल
@snehaghanekar6816
4 ай бұрын
ओंकार शार्दूल... पुन्हा एकदा अति उत्तर विषय घेतला आहे तुम्ही...❤ Dr बद्दल बोलायला तर शब्दच नाहीत.. मोलाचे मार्गदर्शन 🙏🙏🙏
@neelamkulkarni3832
4 ай бұрын
मी पण dff शी जोडली गेली आहे... शुगर नॉर्मल आहेच शिवाय थकवा किंवा मरगळ अजिबात जाणवत नाही... माझा प्रत्येक दिवस dr. भाग्येश सर आणि संपूर्ण टीमचे आभार मानूनच संपतो...
@sujatakunkerkar8301
4 ай бұрын
dff चा long form काय आहे
@surashreebhatt9475
3 ай бұрын
@@neelamkulkarni3832 mhanje kaay join kele
@vaikharivaidya9907
Ай бұрын
@@sujatakunkerkar8301 Dibetic free forever
@PoonamSurve-oh3nz
4 ай бұрын
Excellent!!! इतकी माहिती आज पर्यंत कोणत्याही डॉक्टर कडून ऐकली नव्हती. डॉ. भाग्येश कुलकर्णी तुस्सी ग्रेट हो!!! अजून असे माहिती पट सरांकडून ऐकायला नक्कीच आवडतील ❤
@smitagovande9680
4 ай бұрын
दोन्ही भाग पाहिले अतिशय सुरेख मुलाखत झाली गेली 15 वर्ष मला डायबेटिस आहे मी ऊद्याच डॉक्टरांशी संपर्क संपर्क साधून त्यांच्य डायबेटिस रिव्हर्स program मधे सहभागी होणार आहे
@pandusawant2681
2 ай бұрын
सर फारच छान मार्गदर्शन केल.आपण डाॅ देव असतो हे म्हणणे खरे वाटते.नाहीतर सर्व धंदा चाललाय वैध्यकीय क्षेत्रात.परमेश्वर आपणास सूखी ठेवोत.
@rashminigudkar8268
4 ай бұрын
धन्यवाद अमुक तमुक असे समाजप्रेमी डॉक्टर असले तर आरोग्य दायी समाज व्हायला वेळ लागणार नाही.डाॅ.भाग्येश,खुप शुभेच्छा.
@maheshvidyalaya6731
4 ай бұрын
डायबेटिस च्या लोकांना तर अत्यंत महत्त्वाचे व उपयुक्त आहेच पण ज्यांना नाही त्यांना जीवनशैली कशी असावी हया चे शास्त्रीय ज्ञान मिळाले. I truly appreciate his spiritual approach. Thank you doctor n team for a very valuable information.
@jayashreedeshpande4509
4 ай бұрын
उत्तम! छान माहिती मिळाली डॉक्टर साहेबांकडून! ओंकार शार्दूल, प्लिज एकदा डॉ जगन्नाथ दीक्षित सरांना पण बोलवा ना, आपल्या कार्यक्रमात! आणि श्री संदीप काटे ह्यांना पण मॅरेथॉन,रनिंग ह्या विषयावर माहिती देण्यासाठी बोलवू शकलात तर उत्तम होईल! प्लिज विनंती चा विचार करावा!😊❤👍
@maneeshaacharya249
4 ай бұрын
अतिशय तळमळीने डायबेटिस control मधे आणण्यासाठी केलेले मार्गदर्शन फारच भावले. डायबेटिस विषयी लोकांमधे Awareness निर्माण करण्याचे स्तुत्य कार्य डॅा. भाग्येश करत आहेत. असे माहितीपूर्ण episodes अमुक तमुकच्या platform वर प्रसारित केल्याबद्दल धन्यवाद.
@SaritPathak-IKM
4 ай бұрын
माथा आणि रक्त थंड ठेवा हे वाक्य खूप खूप आवडलं 🙏🏻🙏🏻 माथा गार होऊ देऊ नका कुठलाही आजार. मनापासून धन्यवाद Dr 🙏🏻
@nandajadhav5516
18 күн бұрын
अतिशय महत्त्वपूर्ण मुलाखत घेतली तुमचे फार आभार
@shitalkulkarni9766
4 ай бұрын
खूपच छान..... डॉक्टरांनी फार्मा इंडस्ट्रीबद्दल केलेलं विधान खूप appreciate करण्यासारखं आहे....त्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांना आणि विचारांना सलाम.....👌🙏
@sapnadeore5687
4 ай бұрын
खुप खुप धन्यवाद Dr एव्हडे मनापासून काम करताय तुमचे स्वप्न पूर्ण होवो 🙏🏻
@Shegavicha_Rana
4 ай бұрын
डाॅक्टर तुम्ही नक्कीच डायबेटिस मुक्त भारत कराल!असा विश्वास आहे.खुप खुप शुभेच्छा!
@ayubnadaf8744
19 күн бұрын
ऐकुनच शुगर कमी होऊ लागली , आगदी काही शब्द मनात घर करुन बसले , धन्यवाद सर ,
@ranusaxena8445
25 күн бұрын
He is very good Dr he treated with good value ,i have taken his treatment last 1 years respect to Dr bhagesh sir
@mrs.smitaraut5733
4 ай бұрын
डॉ.अगदी मनापासुन डायेबीटीस बरा होण्यासाठी ची माहिती सांगितली आहे. मी दोन्ही भाग पाहिले.खुपच छान आहे.आवडले.प्रत्येक डायेबीटीक व्यक्तीला आपण बरं व्हावे वाटेल अशी विश्वसनीय माहिती या विदियीतून मिळाली.डॉ चे खूप खूप आभारी आहे..अमुक तमुक चे ही आभार की ते नेहमीच असे उत्तम विदियो करतात.सर्वांना धन्यवाद..लोभ असावा हे वाक्य आवडत ऐकायला..👌👌👍👍😊
@sushamabagaitkar9750
4 ай бұрын
खूप खूप धन्यवाद अमुकतमुक टीमचे. मी मे 2024 पासून DFF ची मेंबर आहे. माझी Hba1c 8.2 वरुन 6.3 एवढी कमी आली आहे. वजन सहा किलो कमी झाले आहे. डॉ. भाग्येश कुलकर्णी सर, सर्व पॅनल डाॅक्टर आणि संपूर्ण DFF टीमला मनापासून धन्यवाद. त्या सर्वांच्या तळमळीला, उत्साहाला, कार्याला सलाम, सलाम, सलाम
@NileshPatil-sn5lj
4 ай бұрын
Mala Navi Mumbai la hyanchyashi contact karaychay
@NileshPatil-sn5lj
4 ай бұрын
Tar kasa karta yeil
@anirudhakelgaonkar2061
4 ай бұрын
डॉक्टर कुलकर्णी सर यांना मनापासून खुप खुप धन्यवाद... Diabetice चा हा podcast पाहून मी खुप positive feel करत आहे... मी सुद्धा एक daiabetc आहे... तुम्हाला प्रत्यक्ष भेटण्यासाठी आणि तुमच्या मदतीने माझा diabetice reverse करण्यासाठी clinic la भेट देईल... अमुक तमुक चे खुप आभार...you are doing a grest job guys...
@ganeshmuknath4384
2 ай бұрын
धन्यवाद डॉ. मी स्वतः डायबेटिस रुग्ण आहे, आज अमुक तमुक मुळे मला वैचारिक रित्या या आजाराबद्दल बळ मिळाले धन्यवाद या टिम ला आणि डॉ तुम्हाला सुध्दा.
@mamatadatar2620
4 ай бұрын
The best interview ever @ Amuk Tamuk. डॉक्टर भाग्येश कुलकर्णी यांनी तंतोतंत खर आणि एकदम सोप्या भाषेत सगळ्यांना कळेल असं डायबिटीस बद्दल सांगितल आहे. हे दोन्ही भाग डायबिटीस असलेल्या आणि नसलेल्या पण जरूर पहावे, नक्कीच खूप लोकांची औषध कमी होतील.
@sn2071
4 ай бұрын
Lots of blessing to Dr. Bhagyesh Kulkarni Sir ... इतके तळमळीने कळकळीने बोलणारे डॉक्टर मी पहिल्यांदा बघितले. 💜🙏
@savitapatil4875
4 ай бұрын
खूप चांगले आहेत bhagyesh कुलकर्णी
@pradipsalve4200
4 ай бұрын
आज सरांचे खूप आभार मानू इच्छितो की ते एकमेव मला भेटलेले डॉक्टर आहेत जे फ्री मध्ये खरं ज्ञान देत आहेत.धन्यवाद डॉक्टर🙏
@shardapokharkar
4 ай бұрын
Khup छान माहिती. मी Dff सोबत राहून माझ्या डायबेटिस च्या गोळ्या बंद झाल्या. आणि healthy lifestyle जगत आहे.Thanks Dr. Bhagyesh sir
@Sucheta2411
3 ай бұрын
Dr chi Fee kiti aahe
@surashreebhatt9475
3 ай бұрын
Dff kaay ahe ani kase join karayche
@vishakhakorgaonkar8175
4 ай бұрын
लोखंडाचे जसे परीस लागल्यावर सोनं होतं तसं मधूमेही लोकांच्या जीवनात डॉ भाग्येश सर आले की त्याच्या जीवनाचे सोने होते.
@chetanpatil5875
4 ай бұрын
Great....after Dr.B.M. Hegde , you dare to say so many things openly..... अतिशय सुंदर माहिती आणि ती ही मराठीत..... खूप छान....
@aditia7747
4 ай бұрын
Dr. Hegde is Guru of Dr. Bhagyesh Kulkarni
@snehalpawar7094
4 ай бұрын
टीमचे खूप कौतुक आणि आभार.डॉक्टरांनीअतिशय आपुलकीने, तळमळीने आणि सकारात्मक वाणीने जी माहिती दिली त्यास तोड नाही. ऐकताना असे वाटलेच नाही की संवाद आहे,एक योगसाधना करताना ज्या प्रमाणे मन शांत होत जाते, त्याच प्रमाणे हा पॉडकास्ट ऐकताना वाटले. डॉक्टरांना त्यांच्या या कार्यात उदंड यश मिळत राहो हीच कृष्ण चरणी इच्छा.🙏 आणि टीमचे आभार. असाच एक विषय वात आणि त्यावरचे उपाय असाही आपण घेऊन यावा. ही विनंती🙏 कारण स्त्रिया या आजारांनी खूप ग्रस्त आहेत. धन्यवाद.
@sheetalsardesai5062
4 ай бұрын
खरच मला तरी मला खुप चांगले वाटले ऐकून 👍मलाही शुगर आहे, त्यामुळे मला मनातील भीती कमी झाली 👍धन्यवाद 🙏डॉक्टर वर विश्वास पाहिजे हे 100% खरे आहे 👍
@ishakane4276
Ай бұрын
खूपच बहुमोल माहिती सांगितली dr. Kulkarni ni आत्तापर्यंत एवढ तपशीलवार अणि महत्त्वाची माहीती कधीच ऐकली नव्हती
@vijayapetkar4413
2 ай бұрын
या व्हिडिओ पाहून मला खूपच छान आणि सविस्तर माहिती मिळाली.मला माझ्या वयाच्या पंच्याहत्तरी ला ही माहिती मिळाली.तरी पण मला समाधान आहे.आपण करत असलेल्या या प्रयत्नांना मनापासून धन्यवाद.
@sharmilapuranik229
4 ай бұрын
कमी वेळात डॅाक्टरांनी खूप विस्तृत व महत्वाची माहीती दिली. माहीती पेक्षा खरतर ज्ञान दिलय.
@omkarwaghalkar
4 ай бұрын
स्ट्रेस बद्दल सगळ्यात महत्वपूर्ण बाब व तीही अतिशय सोप्या शब्दात समजवल्या बद्दल thank you sir तुमचा अभ्यास व व्यक्तिमत्त्व कायम स्पूर्ती देणारे आहे☺️
खरंच खूप छान.. माझी मानसिकताच बदलली यांच्या बोलण्याने. इतकी छान माहिती आणि इतक्या सहतेने सांगतात गेल्या आठवड्यातच माझी वडील गेले डायबिटीस प्लस हार्ट अटॅक आणि त्याच्या आधीच चार दिवस माझी शुगर डिटेक्ट झाली तर मी खूप खट्टू झाले की मला पण वडिलांच्या कडून gift मिळालं. मला या आजारातून मुक्त व्हायचे आहे तर मी तुमचे अजून व्हिडिओज बघेन आणि डायबिटीज नक्कीच रिव्हर्स करेन... thanks a lot Dr...
@bharatdeshmukh3833
4 ай бұрын
डॉक्टर Bhagyesh Kulkarni sir छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद! अशी समाजजागृती निरोगी समाज बदलण्याची तळमळ फक्त संत/देवदूत च करू शकतो .तुम्हाला आणि तुमच्या Diabetes Free forever संस्थेला तुमच्या टीम ला खूप खूप शुभेच्छा! तुम्ही पाहिलेले स्वप्न भारत देश कायमचा मधुमेह मुक्त करण्यासाठी खूप खूप शुभेच्छा! ❤❤धन्यवाद
@smitapatil1687
4 ай бұрын
खरचं सुरेख...निसर्गाला follow केलं की सगळं छानच होतं हेच डॉक्टरांनी सांगितलं, तेही फक्त डिबेटीसचं काय पण सगळ्यांना आजारासाठी.... खुपच सुंदर ❤️
@dr.niranjangokhale9272
2 ай бұрын
खूप सुंदर पद्धतीने माहिती दिली...खरंच लोकांना educate करण्याची गरज आहे...आणि ते डॉक्टरांनीच करायला हवं आहे..great initiative..
@bharatigogte7976
4 ай бұрын
खूपच विश्वासार्ह पद्धतीने diabetes हा नकोसा विषय explain केला आहे. Dr. Bhagyesh, too good!
@aaradhyabhandari9253
4 ай бұрын
दुसरा भाग पण अतिशय माहितपूर्ण आहे. डॉक्टरांनी इतकी छान माहिती दिल्यामुळे डायबेटिस बद्द्ल लोकांच्या मनात असलेले समज गैरसमज दूर होतील.🙏
@anitahiralikar1155
25 күн бұрын
डॉक्टर तुम्ही मधुमेहाची खूप छान माहिती सांगितलीत , खरंच बऱ्याच गोष्टी माहिती नव्हत्या आम्हांला
@gauribasarkot2130
4 ай бұрын
खूपच माहितीपूर्ण व्हिडिओ होता. फार कमी allopathy doctor आयुर्वेदाचा अभ्यास करून त्यावर वक्तव्य करतात. डॉक्टरांच्या बोलण्यातून बऱ्याच ठिकाणी आयुर्वेदाचा अभ्यास केलेलं दिसत होत. आणि दुसऱ्यासाठी काहीतरी चांगल केलं पाहिजे त्यासाठी शरीर आणि मनाची झीज झाली पाहिजे हा खूपच महत्वाचा मुद्दा होता. मी स्वतः आयुर्वेदिक डॉक्टर आहे. ही मुलाखत बघितल्यावर डॉक्टर कुलकर्णी यांना भेटण्याची आणि त्यांच्या कामासाठी त्यांना शुभेच्छा देण्याची ईच्छा आहे. . thanks to amuk tamuk team.. really informative video..
@monikanaik8693
25 күн бұрын
आधुनिक संत म्हणावस वाटतंआहे डॉक्टरना जी त्या मनापासून तळमळ आहे लोकाना आरोग् यदेण्याची यासाठीआपल्याला मनपूर्वक धन्यवाद आणि यांची मुलाखत घेतली त्यानाही खूपखूप धन्यवाद हे देखील एक समाजकार्यच आहे
@user-pv4fr8qz5e
4 ай бұрын
Dr Kulkarni explained everything. It is responsibility of patients to carefully follow his advise. What he is telling is not at all expensive. He is telling discipline which is must...
@pratibhalakhani501
4 ай бұрын
Dr.Bhagyesh Kulkarni sir ह्यांनी माझा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन च बदलवून टाकला आहे.त्यांच्या DFF पाच सुत्री ट्रीटमेंट चा मला खूप फायदा होत आहे.19 वर्षांपासूनचा माझा डायबिटीस आहे.सरांच्या मार्गदर्शनामुळे माझे इन्सुलिन बंद झाले आहे व गोळ्या कामी झालेल्या आहेत.
@dinkarmane93
4 ай бұрын
Aapla way kiti aahe aata
@rajashripatil3463
4 ай бұрын
Kiti charges dyawe lagle?
@PradnyaGhag-pw8su
4 ай бұрын
सर्वप्रथम अमुकतमुक चे खूप खूप आभार भाग १ पहिला आणि दुसऱ्या भागाची वाट पाहत असताना च दुसरा भाग यावा आमच्या साठी पर्वणीच खूप प्रश्नांची उत्तरे मिळाली डॉ कुलकर्णी म्हणजे आपण डॉक्टरना देव का म्हणतो याची प्रचिती खूप आभार आणि पोडकास्ट ला खूप सगळे आशीर्वाद 🙌
@sujatasutar9432
4 ай бұрын
मी डॉक्टर भाग्येश सरांच्या डीएफएफशी जोडलेली आहे.माझ्या गोळ्या बंद होऊन 2 वर्ष झाली आहेत. आणि शुगर कंट्रोल मध्ये आहे. सरांना खुप खुप धन्यवाद.
@sandeepsalvi5524
4 ай бұрын
मला पण मार्गदर्शन हवे आहे
@priyankathorat1119
2 ай бұрын
Thodi detail process sangu shakal ka treatment kshi aste te
@RinaPatil-h4x
6 күн бұрын
details sanga dff madhe kash judaych
@aarogyadhan7329
4 ай бұрын
One of the best episodes of amuk tamuk..अतिशय सुंदर आणि योग्य पद्धतीने Dr Kulkarni sirani विश्लेषण केलं.. आयुर्वेदातील पांचभौतिक सिद्धांत, सद्वृत्त पालन याचाही उल्लेख sirani केला हे ऐकून जास्त छान वाटलं. सरांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 🙏 त्यांचं स्वप्न नक्कीच पूर्ण होवो हीच सदिच्छा 😊
@shubhangibenke3616
4 ай бұрын
डॉक्टर तुम्ही अतिशय पटेल अशा पद्धतीने आणि अतिशय चांगली उदाहरणं देऊन डायबिटीस बद्दल माहिती दिलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद!
@annapurnakrishnamurthy2667
4 ай бұрын
I made the first comment while listening to this video midway. But after listening to the whole video I am so happy to see this sincere and humane side.We need more and more dedicated doctors like you.May God bless and guide your path. Thank you once again.
@madhavis1943
4 ай бұрын
Khup chan sangitl Dr.ni....simple language madhe...Im also Diebetic...Ani mazya gharat pan 3jan diabetic ahet...ji bhiti hoti mala diabetes chi ti jara kami zali...Ani me pan mazya family members la ha podcast dakhvun tyanchi pan bhiti dur Karu shakte...😊 Thank You @AmukTamuk team tumhi nehmich chan subject gheun yetat Ani lokana knowledge detat.😊
@shaileshmore2488
4 ай бұрын
खूप छान आणि महत्त्वपूर्ण माहिती योग्य मार्गदर्शन धन्यवाद डॉक्टर साहेब
@sawantvilas5277
4 ай бұрын
खुप छान आणि उपयुक्त, माहितीपूर्ण विडिओ. मला 30 वर्षांपूर्वी diabetes detect झाला. सुरवातीला 15 वर्ष फक्त गोळ्यांवर बरं चाललं होतं. नंतर गोळ्या लागू पडेनात तेंव्हा डाॅक्टरांनी insulin injection आणि tabs चालू केल्या आता (63yrs) बर आहे. पथ्यपाणी आणि सकाळ/संध्याकाळ 3km चालतो. मला एक 90 वर्षांचे (diabetes) गृहस्थ भेटले होते त्यांना पाहून मला कॉन्फिडन्स आला की मी सुद्धा जगू शकतो. Diabetes केंव्हाच पूर्ण पणे बरा होत नाही पण आपल्या कंट्रोल मध्ये राहु शकतो.
@somnathvaishnav319
4 ай бұрын
कुलकर्णी सर आपण खूप महान कार्य करत आहात.. करत रहा.. एक दिवस आपला देश नक्कीच या रोगा विषयीची जागृती निर्माण होईल.
@shre_yaa__
4 ай бұрын
As a medical student amuk tamuk is really good platform to learn🎉 keep doing great work
आपल्या दोन्ही व्हिडिओंमधून मधुमेहाविषयी खूप छान माहिती मिळाली.खूप प्रेरणादायी मार्गदर्शन आपण केले आहे.🙏
@atregajanan1715
4 ай бұрын
सुप्रभात सप्रेम नमस्कार डॉ आपली समजून सांगण्याची हातोटी अप्रतिम आहे आणि आपण खूप छान विश्लेषण केले आहे धन्यवाद सर श्री स्वामी समर्थ
@sonamhatkar3040
19 күн бұрын
This podcast was just full of hopes, positivity and knowledge. Thanks a lot
@santoshdixit6767
Ай бұрын
खूप छान माहिती मिळाली, यासाठी धन्यवाद ,या विषयावर याच डॉक्टरांकडून आणखी माहिती मिळावी ही अपेक्षा जस काय खाल्लं पाहिजे 🙏देव तुमचं भलं करो,कल्याण करो,रक्षण करो,तुमची भरभराट होवो,तुमचा संसार सुखाचा होवो,🙏
@DrBhagyeshKulkarniIndia
28 күн бұрын
तुमच्या शब्दांबद्दल कृतज्ञ! 🤝❣😊
@varshakanade812
4 ай бұрын
Thnx..खुप छान विषय घेता तुम्ही.. आज dr Kulkarni नी खुप महत्वाची माहिती दिली
@NeelamAudioVideo
29 күн бұрын
उत्तम माहिती. धन्यवाद!
@rekhajoshi3201
2 ай бұрын
डॉ.कुलकर्णी सरांना मन: पुर्वक धन्यवाद 🙏
@chandrakantjadhav9299
Ай бұрын
खूपच सुंदर छान मार्गदर्शन केले आहे. खूप खूप आभार आयोजकांच आणि डॉ कुलकर्णी यांचे 🙏
@parab4863
4 ай бұрын
धन्यवाद अमुक तमुक, डाॅ. कुलकर्णी नी खूप छान सहज सोप्या भाषेत समजावून सांगितल.
@anjalishaunak1517
2 ай бұрын
खुप उपयुक्त मार्गदर्शन दिल्या बद्दल मनापासून आभार.असेच मार्गदर्शनपर एपिसोड पुढे ही कराल अशी अपेक्षा आहे
@shashankpotnis8041
2 ай бұрын
Sir u have given me great knowledge and confidence to beat diabetes thanks
@poojagaikwad1795
3 ай бұрын
डॉ.भागेश कुलकर्णी सर नि खरच खुप महत्वाची महिती शेअर केली खुप छन वाटला हा एपिसोड. हे डॉ. खरेच जस एक शिक्षक हडाचे शिक्षक अस्तो तसे ते हडाचे डॉ. आहेत.
@sanjivsuryawanshi9911
4 ай бұрын
माझे पण इन्सुलिन घेणं बंद झाले आहे.मला Dr bhaghesh sir यांच्या dff टीम चा मेंबर आहे याचा अभिमान आहे
@nileshg1110
2 ай бұрын
@@sanjivsuryawanshi9911 sir contact number milel ka apla..
@SharadDamle-l8o
25 күн бұрын
@@sanjivsuryawanshi9911 How to join DFF or Dr Kulkarni , please send us contact information. God bless
@dancechallenge792
2 ай бұрын
डॉ. भाग्येश कुलकर्णी सर्वप्रथम तुम्हाला मनापासून नमस्कार. 🙏 खूप सुंदर पध्दतीने तुम्ही डायबिटिस बद्दल माहिती दिली. तसेच त्याबद्दलची असलेली भिती हे ऐकल्यावर पूर्णपणे गेली. V एकूणच तुम्ही सांगितलेली जीवनपद्धती जर का प्रत्येकाने अवलंबली तर नक्कीच माणूस निरोगी आयुष्य जगेल. मला कुठल्याच प्रकारचा आजार अथवा गोळी सुरु नाहीये. आणि आज तुमची मुलाखत ऐकल्यावर तुम्ही संगितल्येल्या गोष्टी जर मी फॉलो केल्या तर मला नक्कीच कुठलीच गोळी घ्यावी लागणार नाही असे वाटते. मला तुम्हाला एकदा भेटायची इच्छा मात्र नक्की आहे. कारण डॉ म्हटलं की हा बील फाडणार असच आता पर्यंत माहिती आहे.पण तुम्ही त्याला अपवाद आहेत. जीवन कसं जगावं या बद्दलची तुम्ही दिलेली माहिती साठी पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद 🙏 सगळ्यात महत्वाचे अमुक तमुक चे आभार एवढा छान विषय v एवढे छान डॉ चे मार्गदर्शन मिळाले 🙏
@DrBhagyeshKulkarniIndia
28 күн бұрын
तुमच्या पाठिंब्याबद्दल आणि प्रेमाबद्दल धन्यवाद.😊
@Swanand-Pune
4 ай бұрын
उत्कृष्ट पॉडकास्ट. अभिनंदन ...
@swatihardikar730
2 ай бұрын
अमुक तमुक खूप छान विषय असतात
@anitasave3969
4 ай бұрын
खुप सुंदर....आजही असे तळमळीने काम करणारे डॉक्टर आहेत...छान माहिती.मधुमेहाबददल.खुप गैरसमज दूर झाले.
@amuktamuk
4 ай бұрын
🌹
@gaurammatare7115
Ай бұрын
डॉक्टरसाहेब खूपच छान माहिती दिली,आपण जे प्रामाणिक पणे काम करत आहात त्या कार्यास सलाम सेवेसाठी उदंड आयुष्य लाभो
@DrBhagyeshKulkarniIndia
28 күн бұрын
तुमच्या शब्दांबद्दल कृतज्ञ! 🤝❣😊
@gauriskitchen2315
4 ай бұрын
अजून दोन भाग करून काय खावं किती खाव याची साधारण कल्पना दिली तर अजून मदत होईल. मुलाखत खूप छान आहे. खूप छान विषय घेऊन येता तुम्ही. खूप धन्यवाद.
@haridasbadade9321
2 ай бұрын
खूपच छान.असेच आरोग्याशी संबंधित विषयांवर video आणत जा... धन्यवाद.
@tulshirambhalke8917
27 күн бұрын
फारच छान उपक्रम
@arvinddarge2376
2 ай бұрын
थायरॉईड बद्दल एक उत्तम अशा एपिसोड बनवा. आपणास सर्वाना मनपूर्वक शुभेच्छा.
@panditkharade1025
3 ай бұрын
सर्वच आजाराविषयी असे डाक्टर प्रामाणिक झाले तर जग किती सूखी होईल.....
@harshaljam3383
4 ай бұрын
Agdi barobar bolat aahet...I miss this family Doctor concept. Really loved this podcast. Dev tumche bhale Karo Dr. Kulkarni. Asha Doctoran mulech kahi Doctor Dev vatatat. Khup aprathim aani chan episode. Thanks for bringing such amazing people Team!! Doing great job!!❤️❤️❤️
@sohamc9971
3 ай бұрын
भाग्येश कुलकर्णीन सारखे dr आज जन्माला येणे है आपले भाग्य आहे,,आई भवानी त्यांना उदंड आयुष्य देवो,,,खुपच सुंदर वीडियो बनवला दादा,,मि खुप शेयर केला ,,keep it up ,,god bless you lot
@varshadeshpande2006
4 ай бұрын
खूपच सुंदर ज्ञान मुलाखती द्वारे दिले आहे. डॉ क्टथ भाग्येश यांना खूप खूप यश मिळु दे, संपूर्ण भारत मधुमेह मुक्त होण्यासाठी खूप खूप शुभेच्छा. ❤🎉
Пікірлер: 683