Very nicely explained. I believe that diabetes is reversible. My parents who suffered severe diabetes have experienced many changes in their body's response on many occasions.
@Freedomfromdiabetespune
8 ай бұрын
Very good 👍
@AstroguruDrJyotiJoshi
8 ай бұрын
Freedom From Diabetes Center 1st floor, Parth apartment, ghodke chowk, Prabhat road. Near Prabhat Police Chowky. Pune 411004. 7776077760
@VarshaShejwalkar
7 ай бұрын
खुप छान माहिती
@dattatraychavan5138
7 ай бұрын
Dr H M Hegde yana bolwa
@VijayKhavale-qm7qp
7 ай бұрын
Dhanyvad sir
@mrs.pratimamahajan952
8 ай бұрын
सरांचे सर्व कार्यक्रम इंग्रजीत असतात त्यामुळे तितकंसं नीट समजत नाही. पण हा कार्यक्रम पूर्ण मराठी भाषेत असल्याने खूपच आनंद झाला. मी हा कार्यक्रम मन लावून ऐकला. धन्यवाद!
@ishwarnale5196
7 ай бұрын
❤ thank you so much sir
@varshadeshpande2006
7 ай бұрын
फार सुंदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला. खरोखर, देवाने मधुमेह च पृथ्वी वरून नष्ट करावा, ते भगवंत च करु शकतो. ❤
@kasturivaidya5808
7 ай бұрын
खूप छान मुलाखत दिली, आणि घेतलीत, सविस्तर उत्तरे आणि समाधानकारक ही, दोघांचेही खूप आभार!!🙏🏻🙏🏻
@vilasvardam1086
7 ай бұрын
डॉक्टर जिव्हाळ्याने बोलतात. खूप छान रसाळ पद्धतीने माहिती सांगतात. मुलाखत माहितीपूर्ण तर होतीच परंतु डॉक्टरांच्या निवेदन शैली मुळे श्रवनीय सुद्धा झाली.मॅडम नी प्रश्न सुद्धा नेमके आणि सामान्यांच्या मनातील विचारले. सर्व मनापासून ऐकले. मनपूर्वक धन्यवाद!
@madhurikulkarni5625
6 ай бұрын
अतिशय उत्कृष्ट आणि छान माहिती दिलीत... आणि स्त्रियांचा बाबत appriciacion आणि respect बाबत अगदी योग्य निरीक्षण केले आहे.
@shrikrushnapatil6110
Ай бұрын
सर तुम्ही या मार्गदर्शनाने खरोखरच आरोग्य गुरुवर्य झाले आहात. तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत. सर रियल हिरो आहात ग्रेट
@AstroguruDrJyotiJoshi
Ай бұрын
जय ज्योतिष 🙏
@suvarnamahale63
6 ай бұрын
खूप छान माहिती मिळली दोघेचे खूप आभार
@Swapna-ox8gk
7 ай бұрын
धन्यवाद ज्योती मॅडम हा उपयुक्त interview घेतल्याबद्दल 🙏 आणि धन्यवाद त्रिपाठी सर खूप चांगली माहिती दिल्याबद्दल 🙏
@urmilabagate1681
8 ай бұрын
❤ खुप छान मुलाकात मला डॉ पुणे येथील पत्ता /अड्रेस द्या ताई
@vinayakrege3032
8 ай бұрын
सुरेख सादरीकरण व विषय तुम्ही घेतलात मनापासून धन्यवाद
@rekhajadhav7519
8 ай бұрын
Dr उत्तम आरोग्य माहिती मिळाली अशा प्रकारे ची आणखी वरचे वर मिळावी अशी अपेक्षा धन्यवाद
@ArchanaRanade-xp8bs
6 ай бұрын
Khup sundar mahiti milali...khup khup आभार 😊
@vimalgawas187
7 ай бұрын
खूपच छान माहिती दोघांचे खूप खूप आभार आणि नमस्कार.
@rajshrigaikwad8026
8 ай бұрын
खूप सुंदर मुलाखत झाली Thank you Dr. आणि ज्योती ताई. तुम्ही छान घेतली मुलाखत. डॉक्टर खूप छान बोलले really talented.
@pradnyapuranik4717
8 ай бұрын
खूप छान माहिती संगितली पॉजिटिव. एट्टीट्यूड छान वाटले थैंक्स🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@sumatipainarkar4069
7 ай бұрын
सरांनी फारच छान आणि उपयुक्त माहिती दिली .खूप खूप धन्यवाद 🙏🙏
@hanumanprasadkakade1088
7 ай бұрын
नक्की कायॆकम ठेवा असेच . खूप पुण्याचे काम करताय मॅडम तुम्ही ❤
@jyotijoshi1185
5 ай бұрын
Thank u for sharing excellent information.
@nehanaik8026
6 ай бұрын
Very informative, interesting, wonderful video. Expecting more of such videos. Hats off to Dr.. Pramod Tripathi
@latikanaikwadi7795
8 ай бұрын
Thanks .खुप छान व उत्तम माहिती सांगितली सरांनी . Thanks
@shailav7126
8 ай бұрын
खूप सुरेख सुसंगत ऐकून मोठ मोठे गैरसमज दूर झाले.मॅडम तूम्ही मुलाखत छान घेता,तूमचे व्हिडिओ मी नेहमीच पाहते.डाॅ.आपणास भेटायची इच्छा आहे.उत्कृष्ट मुलाखत, खूप खूप धन्यवाद.
@snehalwaikar6785
8 ай бұрын
खुप छान माहिती मिळाली.मला सुध्धा शुगर आहे.मला डॉ .त्रिपाठी यांना भेटायच.
@rekhakilpady487
8 ай бұрын
@@snehalwaikar6785 i8i
@shobhagadgil6500
7 ай бұрын
Eakam chan mahiti. Samadhan zale.
@chandrakantdeoghare9036
8 ай бұрын
कायँक्रम खूप खूप आवडला आहे, धन्यवाद
@vijayasawant559
8 ай бұрын
खुप छान माहिती दिली thanks
@SurekhaPatil-yi5kf
7 ай бұрын
खूपच छान माहिती मिळाली , धन्यवाद 🙏
@suchetapande9626
7 ай бұрын
खूपच माहितीपूर्ण कार्यक्रम खूप छान , धन्यवाद
@sumedhathakur2143
8 ай бұрын
Dr tripathi ji खूप छान माहिती दिलीत...मधुमेही व्यक्तींसाठी तुम्ही नक्कीच आशेचा किरण आहात. गोव्यातही तुम्ही क्लिनिक सुरू करा जेणेकरून आम्हालाही फायदा होईल.🙏🙏
@jayashreesalunkhe5081
8 ай бұрын
त्रिपाठी सरांची डायबिटीस ट्रिटमेंट माझ्या मिस्टर नी पुर्ण करुन झाली आहे गोळ्या सरांनी बंद केल्या होत्या पण कोरोना झाल्यावर त्या डॉ क्टरांनी परत चालू केल्या आहेत पण आम्ही अजून ही सरांनी सांगितले ले आहार घेत आहोत
@ushatonpe1993
8 ай бұрын
😊😊
@ushatonpe1993
8 ай бұрын
❤❤❤❤
@dhanaji1830
8 ай бұрын
Kiti paise gele sarv
@NehaSharma-ws3uu
7 ай бұрын
Corona madhe steroid dile hote kay
@santoshkadam3508
7 ай бұрын
Madam सरांचा हौस्पिटल चा नंबर द्या.
@jyotijoshi3714
8 ай бұрын
Dr Pramod Tripathi is great man
@Freedomfromdiabetespune
8 ай бұрын
🙏
@rachanavarma6509
8 ай бұрын
Meaning of Bharat is so beautifully explained for the first time.Thank you Sir.The same meaning should be taught in the shool, kids can be motivated more positively.🎉🎉
@manjushagadekar4583
8 ай бұрын
Very very nice information . Thanks
@prabhashinde7345
6 ай бұрын
Dhanyawad Madam for inviting Dr. Tripathi who gave valuable information for a long and healthy life . Thanks a lot.
@chitrajoshi8044
8 ай бұрын
अतिशय सुंदर आणि उपयुक्त मुलाखत! संग्रही ठेवण्या सारखी! डॉक्टर त्रिपाठी यांचे ज्ञानी आणि प्रसन्न व्यक्तिमत्त्व अत्यंत प्रभावी आहे. आपण मुलाखतकार म्हणून खूप यशस्वी आहात. अभिनंदन!
@Freedomfromdiabetespune
8 ай бұрын
Dhanyawad
@sunitakarekar3248
Ай бұрын
डॉ नी खूपच सोप्या पद्धतीने समजाऊन सांगितले मुलाखत ऐकताना कंटाळा आला नाही वजन नियंत्रण आणि खाण्यावर कंट्रोल असेल तर मधुमेहाची भीती नको खूपच छान माहिती मिळाली. डॉ व ज्योती ताईंना खूप खूप धन्यवाद!
@AstroguruDrJyotiJoshi
Ай бұрын
जय ज्योतिष 🙏
@user-vm1fr4ee3z
7 ай бұрын
खूप छान माहिती दिली, सरांनी मला खूप आवडली 🎉🎉 धन्यवाद
@swatikapadi444
8 ай бұрын
नमस्कार mam खूप सुंदर कार्यक्रम धन्यवाद। Dr कुठल्या गावाला आहे हॉस्पिटल कुठे कसे कॉन्टॅक्ट करायचे हे नाही समजले गप्पां मधून। Dr नि खूप सुंदर सांगितलं सगळे। मराठीत आणि समजेल असे सांगितले ।मला पण त्यांचेकडून मार्गदर्शन हवे आहे। आशा पल्लवित झाल्या। Dr व mam thankyu।
@sheelakorgaonkar1611
8 ай бұрын
जय ज्योतिष हर हर ज्योतिष घर घर ज्योतिष🎉 नमस्कार मॅडम खूपच छान उपयुक्त माहिती मिळाली ज्योतिष शास्त्र आणि मेडिकल याची सांगड घातली खूप खूप छान धन्यवाद मॅडम 🙏🙏
@AstroguruDrJyotiJoshi
8 ай бұрын
Welcome
@rajshrideshpande7413
8 ай бұрын
Dr Pramod Tripathi Sir Nice infirmative interview as usual it was like a freindly approach. Hanumaan ji kee jaay hoo
@pallaviambardekar5943
8 ай бұрын
तुमचे व डाॅक्टरांचे खुप आभार! डाॅ.चा मेसेज खुप जणांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करेन.
@Freedomfromdiabetespune
8 ай бұрын
Jaroor kara
@smitajoshi1930
8 ай бұрын
Fantastic interview. तुम्हा दोघांचेही खूप खूप धन्यवाद🙏
@vrushalijatti1067
8 ай бұрын
हो खरच खूप छान झाला संवाद खूप आवडले सादरीकरण
@AstroguruDrJyotiJoshi
8 ай бұрын
धन्यवाद
@ganeshraodeshmukh4059
7 ай бұрын
असेच हुशार डाॕ.निर्माण व्हावे.गरज आहे.
@user-gb1fe1yq4w
8 ай бұрын
खूप छान मार्गदर्शन झाले,असे अनेक वेळा वेळात वेळ काढून सरनी आम्हाला मार्गदर्शन करावे ही विनंती.आभारी आहे आभारी आहे आभारी आहे.
@suvidyachandane7143
7 ай бұрын
डॉ.चा पत्ता मिळू शकेल का मलाही मधुमेह मुक्त व्हायचे आहे.
@sandhyadeshpande9554
8 ай бұрын
मुलाखत खूप सुंदर झाली डॉक्टरांनी छान समजावले डायबेटीस पेशंट साठी. मी मुंबईत राहते मला बोरिवली मध्ये त्यांचे क्लिनिक आहे का किंवा ऑनलाइन ट्रीटमेंट घ्यायची असेल तर कसं करावे मला प्लीज मार्गदर्शन कराल का
@nandadavane513
3 ай бұрын
Dr.Tripathi sir ,Namaste, Hatake ,innovative, mahiti milali.
@namratapatil4248
8 ай бұрын
मराठी मध्ये डॉक्टर जगन्नाथ दीक्षित सरांनी डायबेटीस रिवर्सल चा रिसर्च पब्लिश केला आहें
@sushamagawankar1840
8 ай бұрын
खूपच छान माहिती सांगितली.
@nalinigolar810
8 ай бұрын
खुप छान माहिती सांगीतली धन्यवाद ज्योतीताई
@AstroguruDrJyotiJoshi
8 ай бұрын
जय ज्योतिष
@suchetajoshi2055
8 ай бұрын
खूप छान माहिती व मार्गदर्शन मिळाले. डॉक्टरांनी खूपच सुंदर माहिती सांगितली.
@foodypassion
8 ай бұрын
Atishay chaan mulakhat..khup mahiti purn .Thank you so much for this interview.🙏🙏🙏
@ashawasekar4494
8 ай бұрын
हा कार्यक्रम खुप आवडला त्यांच्याकडून बरीच माहीती मिळाली
@ranimotghare7045
8 ай бұрын
Sirani ji mahiti sangitli ti kharch khup chan watli thanks sir
@prashantpande2141
8 ай бұрын
अप्रतिम video.. Pranjali pande
@namrataangne8755
8 ай бұрын
खुप सुंदर आणि उपयुक्त मुलाखत झाली. धन्यवाद ज्योती ताई
@AstroguruDrJyotiJoshi
8 ай бұрын
जय ज्योतिष
@sandhyabhorde2709
7 ай бұрын
कार्यक्रम खूप छान माहिती दिली धन्यवाद
@RavindraDeshmukh-px7bd
6 ай бұрын
Very good program congratulations Dr Tripathi sir and Jyoti Madam
@swatimaybhate8224
8 ай бұрын
मॅडम तुमचे व्हिडिओ मी नेहमी ऐकते.. खूप छान असतात
@AstroguruDrJyotiJoshi
8 ай бұрын
जय ज्योतिष
@kiranalandikarsaraf2805
8 ай бұрын
खुप छान उपयुक्त माहिती..
@smitamalgaonkar5465
8 ай бұрын
Thank You both of You. Excellent video.
@fulavasaikar3213
7 ай бұрын
छान मार्गदर्शन होते मॅडम सर वजन व मधुमेह नियत्रण
@namdeomali1696
8 ай бұрын
Excellent sir and Madam
@snehalsalvi5256
6 ай бұрын
Excellent information 😊
@nalinikshatriya241
8 ай бұрын
Mam tumhi खुप चांगला program ghetla धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
@suprabhakamble8693
8 ай бұрын
खूप सुंदर विषयावर मुलाखत झाली धन्यवाद
@anjalipundlik2467
8 ай бұрын
किती छान समजावून सांगितले आहे. स्तूत्य, उपयोगी आ णइ सहज.
@AstroguruDrJyotiJoshi
8 ай бұрын
धन्यवाद
@user-kv1gp6vr6k
8 ай бұрын
खूपच छान आणि उपयुक्त मुलाखत 😊
@samadhanwaghmare1013
7 ай бұрын
Dr tripathi thanks
@anitateredesai8232
7 ай бұрын
Very.nice.information. many.doubts.got clear about BP and.weight gain. Very delightfully explained by.dr. interview was very.interesting
@anshnitnaware7815
8 ай бұрын
Dr khub chan margdarshan kel 🙏
@vandanakamthe4287
8 ай бұрын
Thanks खूप छान माहिती मिळाली डाॅ. कडून ❤❤
@snehasawant5961
6 ай бұрын
Thank you very much Doctor for your valuable information.
@vishnumahale6694
21 күн бұрын
खूपच छान. सर, मला वयाच्या 69वरषी फासटिंग रिडींग वाढते. 130 पर्यंत
@raghavashtekar9293
7 ай бұрын
उत्तम
@aartivadake4203
7 ай бұрын
खूपच छान मुलाखत होती. डाॅ त्रिपाठींनी स़ांगितलेली माहिती मनाला भावली. त्यांची बोलण्याची पद्धत खूपच आवडली
@pramodpai4744
Ай бұрын
कूप छान 🎉
@pramodpai4744
Ай бұрын
Thank you doctor
@vasantishedge304
8 ай бұрын
धन्यवाद खूप छान माहिती दिलीत
@sanjanabait3520
8 ай бұрын
Interview khup chan zala imp mahiti milali doghanche dhanyawad
@babasahebmagadum7064
7 ай бұрын
Great man
@kamalaperiwal18
8 ай бұрын
Bahut sundar jankari
@lalitarawool300
13 күн бұрын
अतिशय उत्तम कार्यक्रम धन्यवाद
@AstroguruDrJyotiJoshi
12 күн бұрын
जय ज्योतिष
@bharatipatil2199
8 ай бұрын
very nice n imformative interview.
@user-qx6ll2ei9w
Ай бұрын
Dr. Tripathi, khup Chan mahiti dilya baddal khup khup aabhar.. Tumhala aikun khup aananad watala.. Thank you so much.. 😊😊🙏🙏
@AstroguruDrJyotiJoshi
Ай бұрын
जय ज्योतिष
@vandanakulkarni4786
8 ай бұрын
खूप छान मुलाखत व मार्गदर्शन जय ज्योतिष 🙏🙏🙏🌹🌹🌹
@mrudulatambe4177
7 ай бұрын
Very informative and inspiring 🙏🙏👏👏👍👍
@vandananirgudkar6563
7 ай бұрын
Chan mahiti Good saglyana fayda milel
@anjalijadhav8114
7 ай бұрын
Explained in Very well manner ......Its true that each and every lifestyle disease can be reversed with right lifestyle only and there is no shortcut as such 😊😊
@SurekhaTayde
8 ай бұрын
अतिशय महत्वाची माहिती दिली सरांनी खूप खुप धनयवाद sir आणि जोशी ताई ❤❤❤❤❤
@sheiladiwakar7582
8 ай бұрын
Excellent Guidance to isteners Dr.Tripathi. Normally GPs dont share these secrets to the patients. Thank you so much. Wish you A Happy Future and for your work and also for this chanel too.
@vaishalikanade6949
8 ай бұрын
मुलाखत खूप छान... उपयुक्त आणि महत्वपूर्ण माहिती... पण व्हिडिओचा आवाज सतत कमी जास्त होत आहे.. काही वेळा अजिबात ऐकू येत नाही
@neeladeodhar7237
8 ай бұрын
खूपच छान परत डो ना बौलवा नकी पुन्हा🎉
@anitatalegaonkar3504
8 ай бұрын
Sir tumhi je mahilanchya emotion baddal je bolle tya baddal thanks
@Freedomfromdiabetespune
8 ай бұрын
Welcome!
@sangeetabansal8175
8 ай бұрын
खूप छान पद्धतीने समजवून सांगितले आहे. ❤. Thanks a lot
@AstroguruDrJyotiJoshi
8 ай бұрын
Welcome
@Nehakulkarni61
7 ай бұрын
खूपच सुंदर माहिती सरांनी दिली. त्याबद्दल त्यांचे आभार .मला सराना विचारायचे आहे की डायबिटीस आयुर्वेदिक औषधांनी पण कंट्रोल करू शकतो का.
@shantakenkre4727
8 ай бұрын
Dr. Has given valuable information about diabetes and How to control it. 👌
@anooradharavi2927
8 ай бұрын
Truly very well explained by the Doctor....and anchor par khoob chahan peki, explain kele Thanks
@KalyaniNavalikar-oy9ps
7 ай бұрын
Yes...parat please ekada dr na bolava 😊
@user-mr9vv7tp1b
8 ай бұрын
Doctor you are so i intelligent graceful and your nature is also helpful for community 👍👍👍🙏🙏🙏🙏
@Freedomfromdiabetespune
8 ай бұрын
Thanks for the appreciation
@surekhalohot5169
8 ай бұрын
How to reach out to team
@reshmamane5481
8 ай бұрын
@@Freedomfromdiabetespune how to contact to doctor
@user-ci2rq4tl4l
8 ай бұрын
खूप छान मुलाखत डॉ.आणी ताई.... खूप छान माहिती मिळाली...... धन्यवाद 🙏🙏
Пікірлер: 406