#satejpatil #kolhapur #vidhansabha
महाराष्ट्र काँग्रेसचे भविष्य, कोल्हापुरात कोणाची चलती तर फक्त सतेज उर्फ बंटी पाटलांची, त्यांच्या नावाने कोल्हापुरची सगळी सुत्रे हलतात, बंटी पाटलांचं कोल्हापुरात एकहाती वर्चस्व आहे असं बोललं जातं. छत्रपती शाहू महाराजांच्या बाजूने एकहाती किल्ला लढवत त्यांना निवडून आणलं. आणि कोल्हापुरमध्ये फक्त बंटी पाटलांचं वर्चस्व आहे हे सिद्ध केलं. आता पुढे विधानसभा निवडणुका जवळ आल्यात त्यामुळे कोल्हापुरचा ग़ड शाबूत ठेवण्याचं लक्ष बंटी पाटलांपुढे आहे. बंटी पाटील कोल्हापुरचा गड राखणार का त्यात त्यांना कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागेल तेच या व्हिडिओ च्या माध्यमातून जाणून घेऊयात.
TOD : TOD Marathi | Marathi News | Times Of Democracy Marathi | मराठी बातम्या | Marathi News | Latest Marathi News | Times Of Democracy
#latestnews #marathinews #मराठी_बातम्या #TODMarathi #TimesofDemocracy
अशाच नवनवीन माहिती तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी
आजच Subscribe करा
TODMarathi
Subscribe TODMarathi - shorturl.at/dFKQ0
𝐅𝐚𝐜𝐞𝐛𝐨𝐨𝐤 - / todmarathi
𝐈𝐧𝐬𝐭𝐚𝐠𝐫𝐚𝐦 - / todmarathi
𝐓𝐰𝐢𝐭𝐭𝐞𝐫 - / todmarathi
Telegram - t.me/TODMarathi
Негізгі бет यंदाच्या Vidhansabha मध्ये Satej Patil यांच्या समोर मोठं आव्हान उभ आहे ! | Kolhapur News
Пікірлер: 85