Sir gov .exam sathi elibiale hoel ka preparatory.........plz rply miiii.............direct fy.
@LANilesh
Ай бұрын
नाही. कमीत कमी Fy हवे.
@parshuramgade2446
2 ай бұрын
सर मी 10 वि नंतर preparatory exam दिली आहे व नंतर B A complit केले आहे तर माझे preparatory exam चे marks म्हणजे 12वि चे marks होतात की नाही
@LANilesh
2 ай бұрын
नाही. Preparatory ही 12वी पकडली जात नाही. तिचा उपयोग फक्त ycmou च्या admission साठी होतो
@priyasvlogs3920
Ай бұрын
नमस्कार सर... मी 10वी gap नंतर ycmou मधून पूर्वपरीक्षा देऊन BA 1st class पूर्ण केले आहे... तरी मी अंगणवाडी मदतनीस साठी फॉर्म भरला.... तरी मदतनीस भरती 12वी वर आहे... मी पूर्वपरीक्षा +1st year चे मार्कशीट जोडलेले आहे... 1st year ला 65%आहेत... तरी पंचायत समिती मधील लोक म्हणतात कि ycm असेल तर 35%च पकडतात.. Plz हेल्प... एवढा अभ्यास करून काय फायदा...ycm चा 12वी समकक्ष चा GR आहे तरी पण... 😔
@LANilesh
Ай бұрын
त्याबद्दल मी तुम्हाला काहीच मदत करू शकत नाही. मी ycmou च विद्यार्थी होतो, आता पास झालोय. तसेच ह्या बाबतीत ते अधिकारीच ठरवू शकतात कारण प्रत्येकाचे आपापले मत
@amitpatil2745
6 ай бұрын
सर मी दहावी मधून Preparatory exam devun B.A. 1st year ला Admission घेतल होत. तर मला goverment exam document verification साठी preparatory exam चे certificate लागेल का?
@LANilesh
6 ай бұрын
Prep. चे चालणार नाही. कमीत कमी FY B A चे लागेल
@Swati-i8l
22 сағат бұрын
Pliz tumchyakdun Karuna deu Shakta ka
@Harishb16
26 күн бұрын
Sir Mi 8th pass ahe 2013 la Kahi personal Problem Mule mi pudhe shikshan nahi ghetla . Aata Mala BA karaycha Ahe YCMOU madhu Mi aata kay karayla have ? 17th no form bharun 10th deu ka ? ki ajaun konta option ahe karan maji age 25 ahe aata
@LANilesh
25 күн бұрын
आधी ycmou ची पूर्वपरीक्षा घेतली जात होती, ती आता बंद आहे. ती पास झाले की लगेच BA करता येत होते. आता तुम्हाला 10वी, 12वी पास व्हावे लागेल. त्यामुळे तुम्ही आता 17 no form भरून 10वी द्या.
@Harishb16
25 күн бұрын
@@LANilesh Thanak You so much Khup important Info dila tumhi mala.
@rajeshreemasuji9057
23 күн бұрын
एस एन डी टी University मधून preparatory. Exm pass आहे मला BA first year. ला Admission मिळेल का please Reply
@LANilesh
22 күн бұрын
नाही. preparatory exam ही प्रत्येक university ची स्वतंत्र असते. आणि ycmou ने ती बंद केलेली आहे.
@kamaleshbonavate6003
Ай бұрын
आता 10 वि नापास लोकांनी पदवीधर होण्याचा विचार सोडून द्यावा, एक आधार होता तोही गेला. 12 वि नंतर YCMOU ला प्रवेश घेण्यापेक्षा लोक इतर कॉलेजला प्रवेश का नाही घेणार,विचार करायला हवा.
@LANilesh
Ай бұрын
ycmou जॉब करून शिक्षण करणाऱ्यांसाठी आहे. इतर कॉलेजला आता full time द्यावा लागतो, रोज हजेरी लागते, assignments, presentation, internal exams, practicals, site visit, internship अशा अनेक गोष्टी आता कराव्या लागतात. मग तुमची faculty कोणतीही असो आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, डिप्लोमा, engg इत्यादी. आता ह्या सर्व गोष्टी सर्वांना cumplusory आहेत. शिवाय सेमीस्टर पॅटर्न आहे. विद्यार्थ्यांना दिवस रात्र पुरत नाही. ycmou ल अजून तरी सध्या ह्या गोष्टी चालू झालेल्या नाहीत
@Dipti-cq2be
3 ай бұрын
Sir, maz age 17.5 aahe Ani mazi 10th jali aahe tr mi atta direct ycmou madhe fy sathi admission ghevu shakte ka ?
@LANilesh
2 ай бұрын
नाही. 12वी च लागते
@vaibhavrajvaidya3801
22 күн бұрын
सर FY ही बारावी समकक्ष आहे का आणि सरकारी नोकर भरतीत मान्य आहे का
@LANilesh
8 күн бұрын
हो. काही भरतीत आहे, काही नाही. ते तुम्हाला त्या त्या पदासाठीच्या माहितीत बघावे लागेल
@AshaPagare-x4e
Ай бұрын
Sir mi 9vi nanter ycmou mde purv pariksha pass zale 59% ata mi ky Karu mla guidense karave sir
@LANilesh
25 күн бұрын
आता तुम्ही ycmou ला ग्रॅज्युएशन साठी ऍडमिशन घेऊ शकता. FyBA किंवा FyBCom. याव्यतिरिक्त पूर्व परीक्षेचा दुसरा उपयोग नाही.
@parshuramkumbhar555
3 ай бұрын
Sir me 9th class nantr ycmou ni admistion ghetl hot mazya kad ba chi degree aahe tr me ssc cha from bharu sakte ka
@LANilesh
3 ай бұрын
हो भरू शकता
@Hiddentanay
4 ай бұрын
Sir 10th made KT Lagli Asil Tar Ycmou made B.A la Admission Ghau Shakto Ka
@LANilesh
4 ай бұрын
नाही. त्यासाठी किमान 12वी हवी
@Dipti-cq2be
3 ай бұрын
Sir, 2024 madhe BPP course sathi admission aahe ka open ?
@LANilesh
3 ай бұрын
हे मी नाही सांगू शकत. तुम्हाला ते ycmou लाच चौकशी करावी लागेल. मी ycmou चा authorised employee नाही, स्टूडेंट होतो
@kdmotivation1202
6 ай бұрын
Sir maje ycmou madun 12 vi na karta BA jhal ahe ...tr mi railway chi 12 vi patrata asleli exam devu shakto ka ... Railway NTPC 12 th level exam
@LANilesh
6 ай бұрын
हो, देऊ शकता
@kdmotivation1202
6 ай бұрын
@@LANilesh khup khup aabhari ahe sir tumcha 🙏🙂
@ManaliOvhal-li9sc
Ай бұрын
Sir mazi 11th zali ahe tr 12th la ycm ne addmission milel ka
@LANilesh
25 күн бұрын
Ycmou ल 12th नसते. त्याऐवजी पूर्वपरीक्षा होती, जी आता बंद आहे. 12तुम्हाला regular college मधूनच करावी लागेल
@PratikThawle
5 ай бұрын
Sir post bharti aani police bharti ycm madhun honar ka hya varshi mi ba final year la ahe
@LANilesh
5 ай бұрын
अरे Govt ने तसे आदेश आधीपासूनच दिलेले आहेत. तसा GR पण आहे. तरीही अनेक जणांना असे अनुभव येतात की भरती करणारे, तपासणारे अधिकारी स्वतः च्याच मताने ycmou ला नाकारतात. त्यामुळे काहीजणांना वरच्या अधिकाऱ्यांकडून जे परमिशन देतात किंवा इतर मार्गाने प्रयत्न करून उदा. तक्रार, कोर्ट करून भरतीत सामील होतात. तर काहीजण अधिकारी नाही म्हणाले तर शांत बसतात. पण काही अधिकारी ycmou वाल्यांनही घेतात. त्यामुळे तुझ्या प्रश्नाचे उत्तर तुझ्यावरच अवलंबून आहे.
@PratikThawle
5 ай бұрын
@@LANilesh थँक्यू sir मी उद्या पोस्ट भरती च फ्रॉम भरून बघतो.. बघतो काय काय बोलतात तर ते
@maheshranim2880
7 ай бұрын
सर मी 10 वी पास आहे तर मला ycmou ला BA ला Admission मिळेल का?
@Newrecipe5888
7 ай бұрын
हो पूर्व तयारी परीक्षा दिल्यावर BA किंव्हा इतर दुसऱ्या पदवीला सुद्धा ऍडमिशन घेऊ शकतो
@LANilesh
6 ай бұрын
आता सध्या 2 वर्ष झाली, पूर्व परीक्षा बंद आहे. त्यामुळे 12 वी पास झालेल्यांना प्रवेश घेता येईल
@Swati-i8l
2 ай бұрын
Purvtayari zali aahe fy la admishan milel
@LANilesh
Ай бұрын
हो फक्त Ycmou लाच मिळेल
@MauliKamble-mb4ll
3 ай бұрын
सर आत्ता ती ऍडमिशन बंद जहाल na
@LANilesh
3 ай бұрын
Detail लिहा कोणती admission
@amitbhosale8012
11 ай бұрын
सर पूर्व परीक्षा चे admission सुरु झाले का
@LANilesh
10 ай бұрын
preparatory exams ycmou ने बंद केलेल्या आहेत.
@maheshranim2880
7 ай бұрын
सर मी 10 वी पास आहे तर मला ycmou ला BA च्या first years ला admission मिळेल का?
@truptikulkarni5160
5 ай бұрын
Sir ycm madhye b pharm aahe ka
@LANilesh
4 ай бұрын
Nahi
@RanijadhavJadhav-dw5td
5 ай бұрын
Y.c.m 12 v m.p.s.c papar thanas pathra ahai ka
@LANilesh
5 ай бұрын
Ycmou मध्ये 12v नसते. ग्रॅज्युएशन असते. Graduate म्हणजे BA Bcom झाल्यानंतर देता येते वाटते. मला त्याबद्दल नीटशी माहिती नाही. मी ycmou मध्ये स्टूडेंट होतो. तू नीट चौकशी कर.
@geetavispute9637
Жыл бұрын
Admission suru zalay ka
@LANilesh
Жыл бұрын
जुलै पासूनच सुरू झाले होते
@namanthorat2304
Ай бұрын
10 वी नापास आहे मी कसे करता येईल मला कॉलज
@LANilesh
Ай бұрын
नाही
@AnuraghKamle
2 ай бұрын
Sir mi 10th nanatar ycmou madhun preparatory deun B. Com kel ahe but regular 12th nahi keli ahe. Jhilha court madhye clerk cha document verification la kahi problem yeil ka?
@LANilesh
2 ай бұрын
सांगू शकत नाही. ट्राय करून बघा
@AnuraghKamle
2 ай бұрын
Sir te 10 & 12th cha G. R. Tar valid ahe na @@LANilesh
@vaibhavfutane
4 ай бұрын
Sir me 10th based base vr prepartory exam passed keli aata me recently b com 2nd yr chi exam dili tr naza question asa aahe ki me undergraduate job sathi apply kru shkto kay as a rule me lible rahil ka job sathi
@LANilesh
4 ай бұрын
हो. प्रायव्हेट जॉब असेल तर काही ठिकाणी चालते काही ठिकाणी नाही
@Dipti-cq2be
3 ай бұрын
Sir, maz age 17.5 aahe Ani mazi 10th jali aahe tr mi atta direct ycmou madhe fy sathi admission ghevu shakte ka ?
@LANilesh
3 ай бұрын
नाही. 12v लागते किंवा ycmou ची पूर्वपरीक्षा द्यावी लागते.
Пікірлер: 61