Official Video । येडामाई तू सोडून जायचं न्हाय । Yedamai Tu Sodun Jayach Nay । Song By SK Brothers
✍ गीत - कुलदीप जाधव
🎤 गायिक - गायत्री शेलार
🎹 संगीत - sk brothers
बेंजो - शुभम वाल्मिकी
बेस गिटार /स्कॉडींग- सुरज पिंजारी
निर्माता - मंगल जाधव
संकल्पना - बापू जाधव
नकळत माझ्या हातून कधी चुकी झाली काय ग...2
माझ्या गळ्याची आण तुला येडामाई ग .....
तू मला सोडून जायाचं नाय ग...2
काळीज माझं ग ठोका तुझ्या ग नावाचा...
भुकेला जीव माय भक्ती भावाचा...2
......येडामाई....
हुरद दाटे अश्रू माझ्या नयणामधून वाहिग....2
माझ्या गळ्याची आण तुला येडामाई ग .....
तू मला सोडून जायाचं नाय ग...2
जगण्याचा माई एक तूच आधार...
गणगोत माय बाप तूच माझ सार....2
माझा स्वतः वरती नाय विश्वास तुझ्यावरती हाय ग..2
माझ्या गळ्याची आण तुला येडामाई ग .....
तू मला सोडून जायाचं नाय ग...2
हे मन माझ तुझ्यासाठी किती ग तळमळतय...
नजरे आडून पाहती तू सार तुला कळतंय...2
कुलदीप सचिनला वाली तुझ्याशिवाय कोण न्हाय ग.2
माझ्या गळ्याची आण तुला येडामाई ग .....
तू मला सोडून जायाचं नाय ग...4
tyala devan banav majhyasathi - • Video
daru sang soda - • Sajan Bendre | दारू सं...
yed lagal tula - • New Sajan Bendre Song ...
kuni sanga yedu la - • New Yedamai Song । कुण...
mala ghanta farak padat nay - • Sajan Bendre । मला घंट...
mi gelyavar tula vait vatal - • New Sajan Bendre Song ...
tujhyasathi anala pattern nava - • Sajan bendre | तुझ्यास...
navri anin g karun - • Akash shinde | तुला नव...
malhari re - • मल्हारी रे मल्हारी माझ...
Ag ye chimane - • Ag ye chimane .. Kay r...
I love you - • Valentine Day | New Lo...
Tujhi bhi lavin vat g - • Sajan bendre | mi tujh...
Magat firshil bhik - • New yedamai song | mag...
Ya ya amchya bokandi - • Mi punha yein | ya ya ...
Morya - • Ganpati song | sajan ...
Sonya majh nav - • New lokgeet | aag sony...
Radu nko rani - • Sajan bendre new love ...
Guru majhe dev - • Guru majhe dev tyanchy...
Mati mol - • माती मोल करल येडू मनात...
Khanderaya gelay chandanpuri - • खंडेराया माझा गेलाया च...
Jejuri cha vani - • New khandoba song | na...
Bhav bhavacha vairi - • New yedamai song | bha...
Dhavnyala dhav - • New yedamai song | yed...
Dhada nirop khanderayala - • New khandoba song | dh...
Charani tujhya swarg pahila - • New ambabai song | amb...
Baiman hoti tu - • New Love Song | baiman...
Ramoshyachya poti - • Umaji naik song | nash...
Basun ghodya vari - • khandoba song | basun ...
अशाच प्रकारची आणखी नवनवीन गाणी एकन्या साठी आमचा चॅनल SUBSCRIBED करा या चॅनल वर लोकगीत , भीम गीत , अण्णाभाऊ गीत , अंबाबाई गीत , खंडोबा गीत , धनगर गीत , उमाजी नाईक गीत , शिवाजी महाराज गीत , महात्मा फुले गीत या प्रकारची नवनवीन गीत या चॅनल पाहायला व् एकेला मिळतील
आपल्या जवळ या पैकी कोनात ही गीत असल्यास ते आम्हाला पाठवा ते आम्ही या चॅनल वर प्रदर्शित करू
आपल्या जवळ ऑडियो , वीडियो गाणी असल्यास ते आम्हाला पाठवा आम्ही ते आमच्या चॅनल वर प्रदर्शित करू ......
SK Recording studio contact
MO.9511241233
9146891616
9561675945
skstarmusiccompany@gmail.com
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
Негізгі бет Yedamai Tu Sodun Jayach Nay । येडामाई तू सोडून जायचं न्हाय । Official Video ।Song By SK Brothers
Пікірлер: 134