खूपच छान गायलेस प्रशांत बेटा तुझे सर्वच गाणे मी आवडीने विहारात गात असते .
@Lifetracker18
9 ай бұрын
,,,, तुला पाहण्या नैन आतुरले so amazing ❤
@rameshbhimte5164
Жыл бұрын
इतकं छान गाणं गायलं बाळा की मला अक्षरशः रडवून सोडलं रे मला तू . गाणं ऐकतांना डोळ्यासमोर रामजी बाबा आणि बाबासाहेब दिसत होते.❤को छुनेवाला गीत है ये.
@kishorkamble9548
Жыл бұрын
हे गीत गाऊन तू आमच मन जिंकलास मित्रा तुझं हे गीत गेले 4इयर झाले आयकत आहे आयकावेच वाटते.
@SamratDipke
Ай бұрын
❤❤❤ वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय नेते आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे झाले आहे, ❤❤❤ कारण ते सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव राष्ट्रीय नेते आहेत, ❤❤❤
@ranjitgawai1542
4 ай бұрын
आखरी च्या श्णाला काढलेले रामजी बाबा चे शद्ध मनाला हेलवणारे आहे भाऊ.खूप सुंदर गीत गायले💐💐
@SamratDipke
Ай бұрын
❤❤❤ हम सब 85/ बहुजन समाज एक है, ❤ वंचित बहुजन समाज एक है, ❤ जयभीम नमोबुधदय जय भारत, ❤❤❤
@ratnadipmanwar6260
Жыл бұрын
बाबा किती छान गायले माझा साठी तु १ नबर गायक आहे जय भीम
@prakashgaikwad874
Жыл бұрын
*खूप छान आवाज आहे,दादा तुमचा आणि लिखाण पण खूप छान आहे* 🎙️🎶🎹🎼
@bhaganpradhan9652
6 ай бұрын
खूप चांगला खूप छान आहे
@anandnikalje03
8 ай бұрын
😢😢😢खरचं काळजाला स्पर्श करणारे हे गीत तुम्ही खूप छान गायले वाह मि तर एवढे च म्हणेल सुपरहिट बोले तो एक दम झक्कास ससससस 👌👌👌👌👌👌 जय भिम 🙏
@vikkishamkule2602
11 ай бұрын
Khupach sunder voice bro
@prakashkamble5743
Ай бұрын
अती सुंदर आवाज मन हेलावून गेले तुला उदंड आयुष्य लाभो हीच तथागत चरणी प्रार्थना जय भिम भावा
@sanjupatil516
Жыл бұрын
जय भिम नमोबुध्दाय जय संविधान 👌👌👌💐💐💐🙏🙏🙏
@sushantghorpade5533
Жыл бұрын
Khup chhan prashant bhau👌👏
@navneetsonawane456
Жыл бұрын
खूपचं सुंदर गायन केले आहे दादा
@vishnuadhagale5377
10 ай бұрын
खूपच सुंदर गायलं ,,आवाजाला तर तर तोडच नाही ,जयभीम
@sandipkhayare9635
7 ай бұрын
Pl Lllp llll ll p ll ll p lo p ll Lplppl link😊
@sandipkhayare9635
7 ай бұрын
Lll😊 pp p Pl ll pllp⛷️🙎
@sandipkhayare9635
7 ай бұрын
L 😅 ..p Poppp😅 L😊ll
@VishalThool-j2d
10 ай бұрын
खुपचं सुंदर गाहीलेआहे दादा
@sandeepjadhav3393
Жыл бұрын
1 नंबर गायला आहे भावा.....खरचं खुप छान आहे song... जय भिम भावा...🙏🙏🙏👌👌👍👍👍👍
@MukundK-ci8dl
8 ай бұрын
गीत ऐकून मन असं गहिवरून येतं भावा, सप्रेम जयभीम
@MukundK-ci8dl
6 ай бұрын
छान गीत आहे, जयभीम नमो बुद्धाय
@abhijeetbarde6666
Жыл бұрын
Very good song and voice also 🙏jaybhim sir.
@radheshamsonue6750
7 ай бұрын
खूप छान गीत गायले भावा कडक जय भिम ❤❤
@SiddharthKawale-w6f
Жыл бұрын
अतिशय सुंदर दादा
@playforfun3432
Жыл бұрын
खूपच छान भावा ❤️🥰जय भीम 🙏🏻
@ranjitgawai1542
4 ай бұрын
खूप सुंदर गीताचे बोल गायले खूप अभिनंदन. तुझ्या मार्गाला यश मिळो 🙏💐💐💐💐💐💐💐💐💐
Пікірлер: 117