आयुष्मान कार्ड काढण्या अगोदर ही काळजी घ्या 👇👇 Ekyc झाली आहे आणि आयुष्मान कार्ड डाऊनलोड होत नसेल तर, तुम्ही मोबाईल मध्ये desktop site option on करून पुन्हा लॉगिन करा आणि मग कार्ड डाऊनलोड करू शकता. 👍😅 १) २८ जुलै २०२३ GR नुसार... सर्व रेशन कार्ड धारक हे कार्ड काढू शकतात ... म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातील कोणताही व्यक्ती आता हे कार्ड काढू शकतो. २) तुमच्या आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक नसेल तर मोबाईल नंबर लिंक करून घ्या. ३) ज्यांचं नाव दाखवत नाही त्यांनी आपले रेशन कार्ड तहसील मधून ऑनलाइन करून घ्यावे, म्हणजे तुमच्याकडे १२ अंकी नंबर असायला हवा....तेव्हाच तुमचं नाव आयुष्यमान भारत योजनेमध्ये येईल. ४) केवायसी करताना मॅचिंग स्कोर हा ग्रीन म्हणजे हिरव्या रंगांमध्ये आला तरच कार्ड काढावे नाहीतर कार्ड काढू नये. ५) तुमचे रेशनिंग कार्ड आणि आधार कार्ड या दोन्ही वरील सगळी माहिती सेम असेल तरच कार्ड काढावे...सेम नसेल तर कार्ड काढू नये... म्हणजे दोन्ही माहिती सेम लागते... अपडेट करून घ्या त्यानंतरच कार्ड काढा. ६) कार्ड काढताना लाईव्ह फोटो घ्यावा लागतो.. तुम्ही मोबाईल मधून केले तर लाईव्ह फोटो घेऊ शकता.. पीसी लॅपटॉप मधून कार्ड काढले तर तुमच्या पीसी किंवा लॅपटॉप ला कॅमेरा असावा लागतो. ७) फोटो निघत नसेल तर तुमच्या मोबाईलच्या सेटिंग मध्ये जाऊन कॅमेरा ऑप्शनला परमिशन द्यावी लागते तेव्हाच फोटो निघतो. ८) आधार कार्ड वरील फोटो आणि लाईव्ह काढणारा फोटो सारखा असावा. दोन्ही फोटोमध्ये खूप जास्त बदल असेल तर face did not match असा प्रॉब्लेम येईल. हा प्रॉब्लेम आला तर आधार कार्डचा फोटो अपडेट करावा. ९) कार्ड काढल्यानंतर डाऊनलोड होत नसेल तर पुन्हा लॉगिन करून केवायसी च्या ठिकाणी डाऊनलोडचा ऑप्शन आहे तेथून डाऊनलोड करा.... तरीसुद्धा डाउनलोड झाले नाही तर हीच प्रोसेस पीसी किंवा लॅपटॉप मधून करावी. १०) आयुष्मान कार्ड काढण्यासाठी हा व्हिडिओ पहा नंतर कार्ड काढा - kzitem.info/news/bejne/tapr236XsH-nloY ११) कार्ड पेंडिंग मध्ये पडले असेल तर ... तुमच्या आधार कार्ड आणि रेशन कार्ड वरील सर्व माहिती सारखी करून घ्या आणि नंतर Redo KYC करा तिथे ऑप्शन दिला आहे....मग कार्ड निघेल. १२) फॅमिली मधील कोणाचे नाव नसेल तर तिथे add member चा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही फॅमिली मधील व्यक्ती ऍड करू शकता. @marathicorner
@rameshwarlandge3651
Жыл бұрын
आयुष्मान कार्ड ची लिंक पाठवा शुभम सर
@omkarthosar9881
Жыл бұрын
माझं pending dakhvty
@kataresantosh2803
Жыл бұрын
शुभम भाऊ कार्ड निघत नाही काय प्राब्लोम असेल
@swapnil7076
Жыл бұрын
Thank you so much brother for your time to time update and trustfull information.....🙏🙏🙏
@PUSHKRAJA
Жыл бұрын
मी आताच सेतू कार्यालयात जाऊन सर्व फॅमिली मेंबरचे चेक करून आलो पण कोणाचे पण अजून आलेच नाही नो benificary म्हणून मेसेज आला आहे शुभम सर तुम्ही तर सुरुवातीलाच म्हणाला सर्वांना कार्ड मिळेल म्हणजे कसे एकतर सुरवातीच्या वेळेस सागायचे काही अटी असतील तर अपूर्ण ज्ञान डोक्याला ताण 😢
9 ай бұрын
अतिशय महत्त्वाची माहिती आहे, जनतेने उपयोग करून घ्यावा .
@aniltagad9374
Жыл бұрын
खुप छान दादा असाच cscमधुन rent agreement and affidavit कसे करायचे याचा व्हिडिओ बनवा
@avigaikwad6044
Жыл бұрын
Hi
@vishvajitmore3803
8 ай бұрын
Thank you sir maza card mi tumcha video ch baghun banvla thank you so much ❤
@vijaymate8895
Жыл бұрын
या साठी रेशन कार्ड डिजिटल असणे गरजेचे आहे हे नमूद केले तर बरे होईल. आणि रेशन कार्ड कसे डिजिटल करायचे याच्यावर जार व्हिडिओ केला तर खूप उपयोगी होईल
@marathi_corner
Жыл бұрын
Tahasil mdhe hot online hot nahi
@RahulPatil-bb2ip
11 ай бұрын
ओके रेशन कार्डचा 12 अंकी नंबर टाकून होईल का
@SunilChavan-cd4lx
11 ай бұрын
Ry
@jivanbhute859
10 ай бұрын
ऑनलाइन कसे करावे हेच कोणी सांगत नाही. तहसील ला तसा अर्ज केला तरी 2 वर्ष झालं अर्ज करून अजून ऑनलाइन केलं नाही. पैसे दिल्या शिवाय करत नाही असं होतंय
@hirajimhatre9302
9 ай бұрын
तहसील मध्ये पैसे दिल्या शिवाय काहीच होत नाही
@haribabar5146
Жыл бұрын
No benificer found in given search criteria असं दाखवतंय
@prabhakarpathak472
11 ай бұрын
धन्यवाद 🙏 खूप चांगल्या पद्धतीने सांगितले ❤
@s.d.patil8637
Жыл бұрын
शुभम भाऊ तुझे आभार मानावे तितके थोडेच🎉🎉🎉🎉🎉
@deepakjadhav4109
9 ай бұрын
आमचे रेशनकार्ड बंद आहे तर आम्ही कसे काढावे आयुष्यमान कार्ड प्लिज सांगा
@dr.dipeshkumarsharma
16 күн бұрын
खुपचं छान व उपयुक्त माहिती. मी देखील असेच माहितीपूर्ण व्हीडीओ बनवत आहे सध्य: स्तिथीत ३९६९ सब्सक्राईबर झालेले आहे.
@akshaymokate6290
Жыл бұрын
जर pending ला card पडले असेल तर मग पुढची process काय करावी लागेल? आपण ते पुन्हा कधी काढू शकू की नाही ? Plz reply🙏 काही process असेल तर नक्की सांग
@VaibhavGaikwad-e8q
Жыл бұрын
Same problem
@marathi_corner
Жыл бұрын
Kahi divsane check kara
@akshaymokate6290
Жыл бұрын
@@prasadthakare5150 nahi
@vighneshgaikwad2592
Жыл бұрын
Sir tumcha zala ka approved ?
@yogeshkhade4274
Жыл бұрын
आभारी आहे सर आपण देव दूत आहात, आम्हा सर्वांसाठी.🙏♿️
@sujatajadhav3757
7 ай бұрын
Hospital chi naav sanga
@_patil_03
10 ай бұрын
Jar sarv family la milun 5lakh prynt benefits ahet tr mg pratyek member ch card ka kadhun ky upyog ? Koni eka family member ch asel tr sufficient nahi aheka
@gauravkandalgaonkar4349
Жыл бұрын
मी पण याच दिसाची वाट बघत होतो...धन्यवाद शुभम सर
@फक्त्तमराठी
Жыл бұрын
जुमला आहे. जे करोना vaccin मुफत देऊ शकत नाही ते पाच लाख काय खाक देणार. इलेक्शन आहे जवळ
@utkarsh5505
8 ай бұрын
@@फक्त्तमराठी😂 tu kay paise deun vaccine घेतला का😂 आणि या. Card cha fayda zhala ahe आमच्या कडे
@Hrushikesh_T
Ай бұрын
@@फक्त्तमराठी corona vaccine mofat ch hoti lachar paappu chi avlad
@Raghvendra.007
Жыл бұрын
धन्यवाद दादा बरेच दिवसा पासून या विडियोची वाट पाहत होतं ❤
@keshavpatil3914
Ай бұрын
शुभमभाऊ मोबाईलवरून ऑनलाईन रेशन कार्ड काढू शकतो का नाहीतर Kyc करू शकतो का माझे रेशन कार्ड जुने आहे व ते पांढरे आहे काय करू
@maheshkaka3891
Жыл бұрын
एकदम मस्त 👌🏻 👌🏻 👌🏻 👌🏻 आता आयुष्यमान कार्ड 💳 काढणे झाले एकदम सोपं
@VaishnaviMokasare
Ай бұрын
वैशनवि मोकासरे
@DavanePatil
Жыл бұрын
धन्यवाद शुभम भाऊ किती दिवसाची वाट पाहत होतो मी या व्हिडिओची🎉🎉🎉❤😊
@shriyawarang
Жыл бұрын
Mi सुद्धा या card 💳साठी mi गेले कित्येक वर्ष शांत zopali sudha नाही कारण surgery आहे अडकून 2019 पासुन, ya card साठी mi दिवसरात्र ek online आहे kam karat आहे documents वर
@DavanePatil
Жыл бұрын
@@shriyawarang हो ना मॅडम मी पण वाट बघत होतो🥺
@shreemylife
Жыл бұрын
Ky upyog wat bagun yacha ghanta upyog hot nahi
@ganeshpidurkar6469
Жыл бұрын
mi pn tai😢❤ finely aal ch😍🙏
@prasadkhanvilkar6484
10 ай бұрын
ज्यांचे रेशन कार्ड पांढऱ्या कलरचे आहे. त्यांना देखील हे कार्ड काढता येते का?
@kiransch
Жыл бұрын
नमस्कार तुमच्या हा व्हिडिओ गरीब लोकांसाठी खूप महत्त्वाच्या आहे
@khandeshiconnewstv7084
Жыл бұрын
खूपच छान महत्वाचे, व्हिडीओद्वारे माहिती दिली आहे 👌🙏👍🏽👍🏽
@dipeshpayare1226
11 ай бұрын
खुप खुप धन्यवाद तुझ्या व्हिडिओमुळे मला कार्ड बनवता आला. पूर्ण माहिती दिली आहे .
@whninfo1079
11 ай бұрын
No Beneficiaries found in given Search Criteria ya vr ky krava
@ShrawaniFilms
2 ай бұрын
Ration card tahasildar office mdhe jaun 12 anki karun ghya ek mahinyane purnha try kara hoil
@KuldeepSartape
28 күн бұрын
Maza 12anki Asin toch problem aahe
@chetanbet
Жыл бұрын
Unable to search using any of the options available, says no beneficiary found. Also ration card has 6 digits only
@SurajGaikwad.
11 ай бұрын
sam t u
@dakshgamer8794
11 ай бұрын
Same here
@muradsayyad275
10 ай бұрын
तहसील made जाऊन रेशन कार्ड ऑनलाईन करून घ्या..
@sanjaykshirsagar2643
7 ай бұрын
साहेब या स्कीम साठी रेशनकार्ड ऑनलाईन आसने बंधनकारक आहे आनी आता रेशनकार्ड ऑनलाईन प्रक्रीया बंध आहे व ते होत नाही रेशनिंग ऑफीसर सांगतात हे आना ते आना मला सांगा मग यावर दुसरा पर्याय आहे का प्लीज सांगा
@surekhagosavi225
Жыл бұрын
खुप छान माहिती सांगितली गरीब जनतेला याचा नक्की फायदा होईल...
@OCEANRIDER-p4x
Жыл бұрын
Family मधल्या प्रत्येक सदस्य चा वेगळं कार्ड काढव लागेल का? म्हणजे माज्या Ration कार्ड वर जर 4 नावे आहेत तर 4 कार्ड बनवावे लागतील का?
@marathi_corner
Жыл бұрын
Ho nkkich bhau
@kisanwagh7838
9 ай бұрын
व्हेरी व्हेरी गुड भाई चांगली माहिती मिळाली आहे dhanyvad
@bhushansuryawanshi7389
Жыл бұрын
लवकरच 1M होतील भाऊ...😁😁😁 खुप खुप शुभेच्छा...🙏🙏🙏
@marathi_corner
Жыл бұрын
Thnx 😊
@bhushansuryawanshi7389
Жыл бұрын
पहील मराठी Channel 1Million Subscribers....😊😊😊
@afrozchahdhari6405
Жыл бұрын
शुभम सर, कृपया वेळ मिळाल्यास redo kyc वर नक्की व्हिडिओ बनवा. Photo एडिट आणि status pending चे खुप प्रॉब्लेम येत आहेत.
@Sparks.shruti
Ай бұрын
Thanks a lot for your video ...mi tumcha video pahun card kadhle successfully register zale ...ani pdf pan milale..
@ketandongare2224
Жыл бұрын
No beneficiaries found for these scheme Above shows me when i tried to apply
@ExMuslimMaharashtra
Жыл бұрын
Yes mala pan same problem alay
@ashwinimacrameart
Жыл бұрын
Ration card online nhi tyamul Tsa problem yeto
@ganeshbari4918
Жыл бұрын
सर रेशनकार्ड ऑनलाईन बदल केल्यानंतर आयुष्मान पोर्टल वर किती दिवसात बदल होतो ते कळव 65% लोकांचे प्रोब्लेम आहेत आणि हा रेशकार्ड चा डाटा केव्हाचा आहे भरपूर लोकांचे रेशकार्ड ऑनलाईन मध्ये डाटा ok aahe पण आयुष्मान पोर्टल वर तो चुकीचा आहे ह्याचे काही तरी लुस्शन असेल तर त्याचा व्हिडिओ बनवा सर
@prabhakarpatil5343
11 ай бұрын
कोना कोणाला आयुष्यामान कार्ड काढता येतो अटी
@akashkumbhar1195
10 ай бұрын
Nice video help zhale dawnload majhe card thank you sir
@kamleshborate7328
Жыл бұрын
No Beneficiaries found in given Search Criteria Aa saangtay sir
@RamlingGurav-l1f
Жыл бұрын
Sem problem ahe
@vilasmhapankar4891
2 ай бұрын
हाॅसपिटलची नांवे जाहीर करा.. हाकलून लावतात..
@ot7love415
Ай бұрын
@@vilasmhapankar4891 me sudha kadhl kahi upyog nahi zala Dr paise magtat
@ajayjadhao4609
10 ай бұрын
Sir score 41 ahe tar card nighel ka green ahe
@AshokGhayal-i4g
Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद सर माहिती दिल्या बद्दल ❤🙏 शुभ रात्रि 🌹🌹
@unisoncorporation5756
Жыл бұрын
Bhau, khup upyukt mahiti dili Thums Up ! Bro, keep it up ! All videos r worth watching & informative 🎉🎉🎉
@marathi_corner
Жыл бұрын
Welcome 🤗
@chhayajoshi3525
9 ай бұрын
छान माहिती सांगितली आभारी आहे
@jayashrikumbhare8765
10 ай бұрын
Rashan card nasel tr.... Card तयार करून hoil kay
@akshaykhade2946
Жыл бұрын
No Beneficiaries found in given Search Criteria...Aas dakhavt ahe sir
@marathi_corner
Жыл бұрын
Ration card online karun ghya
@ganeshsalunke5753
9 ай бұрын
Card online ahe sir 12 anki number pn ahe @@marathi_corner
@tanawadessmartfood8051
3 ай бұрын
@@marathi_corner Te kas karayach tyacha video ahe ka?
@pawarprasad68
Жыл бұрын
अतिशय महत्त्वपूर्ण माहिती. खूप खूप धन्यवाद सर 🙏🙏🙏
@not_so_sketchy
8 күн бұрын
bhau, mazza ration-card nahi aahe pan mala hi ha ayushmaan card banvayacha aahe tar kai karav lagle??
@avinashchaugule2948
Жыл бұрын
Process complete zal but Download hot nahi
@Monikashelavale1623
Жыл бұрын
Maj pn nahi hot download card
@pratikshadhole2927
Жыл бұрын
Maj pn tech zal
@marutinagap4513
Жыл бұрын
Majhe pan hot naahi
@shrikantkhadilkar6434
Жыл бұрын
छान माहिती सोप्या पद्धतीने दिली आहे, धन्यवाद 🙏
@tanvishinde9622
11 ай бұрын
👍खूप उपयुक्त माहिती 🙏 -----रमण शिंदे ,नाशिक
@shaileshchavan2414
10 ай бұрын
खुप छान माहिती दिल्याबद्दल आपल आभार 🚩🚩🙏🏻🙏🏻
@sanjogZimbar
Жыл бұрын
No beneficiaries found in the given search criteria
@marathi_corner
Жыл бұрын
Ration card online karun ghya tahasil mdhe jaun
@RVToonsHindiStories
Жыл бұрын
online nahi karu sakat ka. @@marathi_corner
@RamlingGurav-l1f
Жыл бұрын
@@marathi_corner online ghri hot nahi ka
@AnkitaSalunkhe-t5i
9 күн бұрын
एका कुटुंबातून 5 लोकांनी card काढलं आहे पण 4 लोकांची आली आहेत card... 1 व्यक्तीच card unidentified दाखवत आहे.... त्यासाठी काय करावे लागेल.
@sanjaypeje8140
Жыл бұрын
रेशनकार्ड ऑनलाईन नसेल तर आपण आयुष्यमान कार्ड काढून शकतो का. ?
@marathi_corner
Жыл бұрын
Nahi kadhu shakt
@rohankhardikar7178
Жыл бұрын
उपयुक्त माहिती मिळाली धन्यवाद
@ajitraje9473
5 күн бұрын
I am trying for the last 1 month but unable to do so as my name does not appear in the beneficiary status.Plz advice
@sureshkalal8946
Жыл бұрын
उपयुक्त जानकारी
@ajayalim5631
Жыл бұрын
माझा आधार नंबर टाकतोय तर no benificiary with given data असं मेसेज येतंय
@marathi_corner
Жыл бұрын
Tumch ration card online karun ghya
@ghostrocky3554
Жыл бұрын
रेशन कार्ड ऑनलाईन कसे करावे
@ajayalim5631
Жыл бұрын
@@marathi_cornerकसं करायचं त्याबद्दल थोडी माहिती दिली तर बरं होईल
@rachanaaadagale2621
Жыл бұрын
Te kase karayche dada
@rachanaaadagale2621
Жыл бұрын
Mala pn same problem yeth ahe
@9922720839
8 күн бұрын
नमस्ते सर सर माझा फॉर्म अप्रूवल झाला आहे पण मला अजूनही रुपया पण भेटला नाही, आधार बँकेची लिंक आहे
@sham-f8u
Жыл бұрын
खूप छान माहिती दिली आभारी सर❤
@HemaPujari-uz2db
Жыл бұрын
No beneficiary with given data dakhavtay
@rahulhanwate4183
Жыл бұрын
No beneficry with given data dakvty
@marathi_corner
Жыл бұрын
Tumch ration card online karun ghya
@SagSu1326
Жыл бұрын
ऑनलाईन आहे सर 12डिजिट नंबर पण आहे तरी पण तसेच दाखवत आहे
@AmolJadhav-j4u
3 ай бұрын
Same problem
@ravikate88
7 күн бұрын
No Beneficiaries found in given Search Criteria Not able to get the details
@NiteenBaladhye1404
10 ай бұрын
सर..... काही खरं नाही.... सर्व खोटे आहे... दवाखाने टाळाटाळ करत आहेत..हि योजना महाराष्ट्रात लागू नाही... मला दवाखाने दाखवा...हा लाभ देतात... म्हणून..
@marathi_corner
10 ай бұрын
List vegli aahe discription mdhe list paha
@AkashKharatAK01
Жыл бұрын
स्कोर कमी असल्यावर पुढील प्रॉसेस काय करायचे
@shikshakiaag3823
Жыл бұрын
Ho na yavar kahi upay nahi snagitla🤔
@marathi_corner
Жыл бұрын
Nka kadhu card... Raton card aadhar card same karun ghya
@shikshakiaag3823
Жыл бұрын
@@marathi_corner are bhau ajun tumhi sangitle hote ki keshri rashan card valyanna nahi kadha lagat mhanun mng ata Kay karave
@digambarchoughule7321
Жыл бұрын
@@marathi_corner शुभम सर नमस्कार...🙏🙏मी दिगंबर चौघुले,जालना जिल्ह्यातील csc vle आहे,या आगोदर आम्ही भरपूर आयुष्यमान भारत कार्ड काढून दिलेत लोकांना,परंतु भरपूर लोकांचे नाव नव्हते,आता सर्वांना त्याचा फायदा होईल,मला पण.. माझं पण नाव नव्हते,तुमचे व्हिडिओ पाहून आम्हाला प्रत्येक विषयावर माहिती मिळते,जी की अतिशय महत्वाची असते,आयुष्यमान भारत कार्ड वरील एक मुद्दा आहे,की स्कोर कमी असल्यास काय करावे, जेने करून सर्वांना याचा लाभ घेता येईल.राशन कार्ड व आधार सेम आहे तरी पण स्कोर कमी दाखवत आहे सर..यावर एक सविस्तर व्हिडिओ बनवा सर..🙏🙏
@PandurangAnande
9 ай бұрын
राम कृष्ण हरी सखा माझा भगवंत मोफत उपचार भेटत नसेल तर पेशंटनी काय करावे सर तुम्ही या विषयावर माहिती द्या
@OmkarKarhale-z8u
Жыл бұрын
होत नाही दादा😢
@darshanuja5462
Жыл бұрын
Phone koncha ahe
@muktaz2331
13 күн бұрын
Namaskar mala Auth Mode* vicharat aahe to kasa takayacha
@rgtrading124
20 күн бұрын
mazyakade white ration card ahe tar mala va mazya familila card kadhata yeil ka?
@riteshpatil5005
3 ай бұрын
खूप खूप आभार सिर पण माझ्या कडून एक चुक झाली , मी last ला ok select करून दिल. मग माझं card आता download होत नाही आहे काय कराव लागेल...
@rageeagle9187
10 ай бұрын
Dada ekyc verify jhalay card status pn approved dakhvtay pn download karayla gela tr sangtay ki *Your card is getting processed, Please wait for some time, thank you for your patience* ....please help kara
@marathi_corner
10 ай бұрын
Wait kara 12 tass nantr download kara
@JyotiKumbhar-vj8xn
16 күн бұрын
Sir mi sagali process keli Ani zali pan mala ek reference number bhetal ahe satus kasa chek karycha download option nahiye tithe
@YograjSooryawanshi
3 ай бұрын
Bhau होमगार्ड भरतीचे फॉर्म कसे भरावे व्हिडिओ banava ❤
@user-rk1zm1mm6y
11 ай бұрын
Thanku sir yekdam barobar mahiti tilat dhanyavad
@pralhadkulkarni8783
8 ай бұрын
if i don not have ration card then also can i get the benefit of ayushman bharat card
@pandurangbadelu5958
7 ай бұрын
Very important information New sir
@pratikshelar1450
5 ай бұрын
No beneficiaries found in given search criteria asa shoe hot ahe kai karu sakto?
@thephotoshopdude4016
10 ай бұрын
yachi PVC print kadhaychi asel tar kay karaych?
@Kavyakoli0312
2 ай бұрын
Sir आम्ही आता पुण्यात राहतो आधार कार्ड वरती पत्ता पुण्यातला आहे आणि आमचं रेशनिंग कार्ड गावचा आहे तर आधार कार्ड वरचा पत्ता टाकला तर चालेल का
@ankitanagtode3191
10 ай бұрын
Jr apn talukachya thikanche rahivasi asu tr aplyala Urban area madhun apply karava lagel na Ayushman cha form bhartana ? Karn Urban madhun bhartana subdistrict taklyavrv pn village cha nav vicharat ahe? Ashaveli konta option select karayche?
@RupaOnlineServiceAndXero-ft5xl
28 күн бұрын
dada mi csc madhun ayushman card kadat ahe pan tite Add Role Details asa option dakvat ahe
@GajanandChawan-fk4jw
9 ай бұрын
खुप छान माहिती दिली सर धन्यवाद राम कृष्ण हरी 🚩🙏🚩
@gotrache
10 күн бұрын
Sir maze benificery madhe name available nahi ahe ,kay karave lagel?
@rajeshri7747
9 ай бұрын
No Beneficiaries found in given Search Criteria asa msg yet aahe
@marathi_corner
9 ай бұрын
Ration card online karun ghya
@education_supporter37
2 ай бұрын
केवायसी करताना मॅचींग स्कोर हा रेड होता आता कर करावे 😢 तसेच कार्ड काढले please reply
@anilshirdhankar6914
10 ай бұрын
Man gold card required then and then only hospitals giving benifit of this schem pl confirm.
@sachinjagdale9044
Ай бұрын
रेशन कार्ड जर दुसऱ्या जिल्ह्यातील असेल आणि आधार कार्ड वेगळया तर जमेल का karan Invali adahar transiction show hot ahe
@ShrutiGhanekar
10 ай бұрын
सर eky करताना आधार Opt आणि मोबाईल otp अस येत तेव्हा काय करायचं
@poojakaikadi9862
Ай бұрын
Dada me from login khel aahe but shearch cha pude jath nhaiye kay karu
@jyotikoreti2460
9 ай бұрын
Thank you so much sir chhan mahiti dili aaple manapasun dhanyavad 🙏
@poojagaikwad1276
2 ай бұрын
Same process karat ahe sir...but name rural urban are disabled mhanat ah
@prempal5454
22 күн бұрын
सर हे मग by post ghari yenar kay
@tusharbedkute5887
Ай бұрын
EKYC date is mandatatory ase mhnt ahe, please guide ani photo capture kelyanantr match honya sathi kiti time lagto
@ManoharKharat-n3d
9 ай бұрын
Ration card nasel tar PMY card kase kadhayche? Pl reply
@anilbhilawekar106
26 күн бұрын
Sir sagad barobar zala a. card download kase Karave pending dakhavat ahe
@renukakhandvilkar6680
Жыл бұрын
Sir online reshncard kse kadhu shkto yachi ek vedio creat kra
@mohsinattar7294
2 ай бұрын
"No beneficiary found in search criteria" Is showing while downloading, 6 months before I had created a card and downloaded it but it got deleted from my mobile. Pls help in it
@dnyaneshwarbagul246
4 ай бұрын
Sir all information fill but show message beneficiary not observed
@PranaliShelke-zs6oq
9 ай бұрын
If am I grand daughter then how I select relationship with head ??
@devendrasakat9251
11 ай бұрын
Speling mistek jahleli ahe mhanun pending dhakhavat ahe ka. Sir
@marathi_corner
11 ай бұрын
Ho ration card correction kara
@sandeeps1038
9 ай бұрын
नमस्कार, आयुष्यमान कार्ड हे संपूर्ण भारतातील हाॅस्पिटल मधे वॅलीड आहे का?
@ShekharThakur-l2k
10 ай бұрын
Sir majakade je card aahe te blue color madhe aahe aani tyaver Aayukshman bharat as ahe te tech card ahe ka
@sharadahirr
9 ай бұрын
Subham dada ami ration made corectin kartana maji income pn takun dili 42000 rs tar ata total tithe 77000 rs dakhvt ahe ky Karu snga dada..kahi problem hoil ka mla
@rupajadhav2572
9 ай бұрын
Mulache birth sal chukle te durust kase karyche
@TheeSSenceofnashik
26 күн бұрын
Shubham dada mi addhar number Ani ration card number takhla pn no beneficiary found asa dakhvty search kelyavr khi solution sang na
Пікірлер: 3,6 М.