Sir तुमचं विचार खूप मोठे आहे खुप अभ्याशु व्यक्ती आहे खुप खुप शुभेच्छा तुम्हला भविष्या साठी 🙏🙏🙏
@dnyaneshwarmahajan5813
Жыл бұрын
Ha rajakarni ahe
@narayanranher5310
Жыл бұрын
@@dnyaneshwarmahajan5813 p mop
@rajendrabhalerao5748
5 ай бұрын
😊😊
@sakharamtambe1513
Жыл бұрын
वन्ली फक्त एक मराठा लाख मराठा है भाई 🚩🚩🚩 जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ 🚩💪🚩
@rohitgawari670
2 жыл бұрын
सर लै डेंजर हाई बुआ.......हे समजल पाहिजे जनतेला..... तेव्हा कुट तरी 75%तर सुधारना होइल
@dattatraytambe6282
2 жыл бұрын
ओबीसी एकञ येणे गरजेचे आहे. सर खरच आपला अभ्यास आहे सलाम आपल्या ज्ञानाला. धन्यवाद.
@ihita7979
Жыл бұрын
मित्रा आपला अभ्यास कमी असला की असे वाटते आपल्याला
@akshygnr
Жыл бұрын
100% OBC samaj ekatra yene garaje che ahe.... Brahmin Chatukarita band karne garaje che ahe 👍🏻
@chandrikalalende8571
Жыл бұрын
आपली मूळ भाषा सोडली नाही कराळे सर अभिनंदन खूप अभ्यास केलेला दिसतो अगदी हसत खेळत मार्मिक ज्ञान देऊन जाता खूप छान
@adittyaff5833
Жыл бұрын
OBC ला धरून आंबेडकर वादी injejction द्या स्वभिमानाची जान असणारा माणूस निर्माण होइल सर अपल्या कोटी कोटी प्रणाम नमो बुद्धाय जायभिम
@rangnathkhandagale3507
Жыл бұрын
इ87
@rangnathkhandagale3507
Жыл бұрын
8इ
@rambadge3298
Жыл бұрын
भारी.शिकवता.कराळे.सर.👌😴
@namdevsarate8384
Жыл бұрын
सर तुम्हीं महा मानवाचे असली विचार या भारतीय लोका पर्यंत पोहोचवत आहेत खूप मोलाचं काम आहे सर हे
@shivajipawar2419
Жыл бұрын
Hi
@shilpaambhore7249
Жыл бұрын
अभ्यासू व्यक्तीमत्व!सर सलाम तुमच्या वाणीला...पण तुमच्यासारखे फार कमी असतात...जे बाबासाहेबांसारख्या महापुरुषांना समजून घेतात..त्या RSS च्या विजय मानकरला सांगा.दोन ज्ञानाच्या गोष्टी..तो म्हणतो बाबासाहेब कोणी विद्वान व्यक्ती नाही...
कराले मास्तर तूमच भाशेन ऐकून खूप समाधान वाटत की कोणीतरी संविधान बदल लोकांपर्यंत सत्ये माहीती पोचवतात धन्यवाद सर आपले पर्नतू मनुवादी सरकार संविधान बदलन्याच कारस्थान चालवले आहे जय संविधान धन्यवाद सर
खरच सर सवै देश आज आहे त्या भारत देश साठी झटले त्या नेत्याच महत्व या सवै देश वाशियाना कळन गरजेच आहे गरजेच आहे हे जे राजकारण चालल ते खोट फक्त पैसा ऐक पैसा कमवन कट कारस्थान केल महाराष्ट्र राज्य साठी तर वाईट केल सर तुम्ही खर खर रोख ठोक सत्य सोबत घेऊन चालत आहेत तुमचा आवाज अभ्यास करून सवै हक्क सांगत असतात आज सवै ऊदयोग गेले जनता हीत बघन सोङुन रहेत सुख विचार करत नाहीत गरीब लोक मरत आहेत सामान्य नागरीक गरीब लोक महागाई न बेजार झाला महाराष्ट्र फार त्रास झालाय सर जय महाराष्ट्र जय भारत
@kamalbarsagde5633
Жыл бұрын
कराळ सर जयभीम🙏🙏तुमचे विडीओ नेहमी पाहातो. खुप सुंदर विचार संविधान सर्वाच्या सोमोर मांडतात 🙏🙏🌹🌹
@pradipsonkamble7641
Жыл бұрын
मित्रानो .... नीट लक्ष्य द्या...कराळे सर... संविधानाचे महत्व सांगताना सुरुवातीला मधेच vedio क्रॉप केला गेला.....मानसिकता बदला बंधूनो....जय भीम...जय भारत❤️❤️🙏🙏
@adarshmadhale1034
Жыл бұрын
ग्रेट कराळे मास्टर..
@shashikantanavkar3228
Жыл бұрын
फारच सुंदर आणि माहितीपूर्ण भाषण. कराले सर धन्यवाद
@mithunwasnik1285
Жыл бұрын
Sir tumacha no.dya ki
@ravisurve1767
2 жыл бұрын
कराळे मास्तर तुमचं कार्य फार मोठं आहे कारण तुम्ही या मागासवर्गीय समाजांना महान महापुरुषांच्या विचाराव्दारे संविधानाव्दारे जागृती करत आहेत त्याबद्दल तुमचे मनापासुन आभार जयशिवराय
@umeshgaikwad9863
Жыл бұрын
Very nice
@nirmalalonkar554
Жыл бұрын
¹o..
@sakharamtambe1513
Жыл бұрын
वन्ली फक्त एक मराठा लाख मराठा 🚩
@jj-dr4di
Жыл бұрын
🌸🌸🌸🌸🌸 *🙏विचार मंथन*🙏 *घराचे वास्तुशात्र* ☝️जिथे आपण सर्वजण *एकत्र राहतो,* एकमेकांना *आधार* देतो, *सुखदुःखे* वाटून घेतो. *ती वास्तू* फक्त आनंदी नसावी तर *समाधानी* असावी. आनंद हा *भौतिक पातळीवर* असतो आणि समाधान *आत्मिक पातळीवर* असते. 😁 *साखर, लिंबू, मीठ* हे सारे पदार्थ *आपापल्या* आनंदात एकत्र रहातात. पण जेंव्हा ते *एकमेकांत मिसळतात,* तेंव्हाच विलक्षण *मधुर चवीचे* सरबत तयार होते. त्यासाठी लिंबाला *कापून आणि पिळून* घ्यावे लागते तर *मीठ व साखरेला* पाण्यात *विरघळून* एकजीव व्हावे लागते. ☝️ *म्हणून पती-पत्नी एकमेकांना अनुरूप असण्यापेक्षा एकरूप असावेत.* कारण *गृहमंदिरात* जर पती-पत्नी मनाने एकरूप झाले, तर *चवदार सरबत* नाही तर *मधुर-अमृत* तयार होईल. ✌आपले *आईबाबा* एकमेकांशी किती प्रेमाने *वागताहेत* हे बघून मुलांच्या *मनावर आणि शरीरावर* अत्यंत *शुभ परिणाम* होतो.अन्यथ: ती मनातल्या मनात *कुढत* राहतात. 🙏मुले ही *अनुकरणप्रिय* असतात. आईचा *कडवट चेहरा,* वडिलांचा *आरडा-ओरडा* घराचा अक्षरशः उकिरडा करतो. आणि मग *वास्तुतज्ज्ञ* या समस्येच्या मुळाशी न जाताच फक्त *अतार्किक, अशास्त्रीय* आणि बिनबुडाचे उपाय सुखवितो. आणि आपण *निर्बुद्ध मंडळी* त्यावर हजारो रुपये खर्च करुन *पस्तावतो.* 🌞 अरे, *बाबांनो* कोणी बाहेरच्या माणसाने भरपूर *पैसे घेऊन* तुमच्या घरात *"शांती"* आणणे शक्य आहे का.?!!! *तुम्ही घरातली सर्व मंडळी समंजसपणे वागून, एकमेकांवर प्रेम करून वास्तू समाधानी ठेवू शकता.* 🤺ज्येष्ठ नागरिकांनी *प्रकृती साथ* देत असेल तर, *अर्थार्जन* करून मुलांना हातभार लावावा. *रिटायर्ड लाईफ म्हणजे निष्क्रियता नव्हे.* काहीही कारण नसताना सारखे *लोळत पडलेली* माणसे घरात हाॅस्पिटलचे वातावरण तयार करतात. 🏌️♂️मुलांनीही *जन्मभर कष्ट* केलेल्या *आई-वडिलांशी* खूप *नम्रतेने* वागावे. त्यांच्या चुका काढत बसू नये. *सून* म्हणून आपले सारे विश्व सोडून आपल्या घरी आलेल्या मुलीला *खूप प्रेम आणि आधार* द्यावा. ती खूप पुढारलेल्या वातावरणात शिकलेली *आधुनिक मुलगी* आहे. आपणच *जनरेशन गॅप* कमी करावा. अर्थात *सुनेने सुद्धा* सासरी साऱ्यांना असा *लळा* लावावा, की सून माहेरी गेली की *सुनं-सुनं* वाटलं पाहिजे. 🍔घरात मेणबत्या *फुंकून* आणि *डोक्यावर कचरा* पाडून घेऊन वाढदिवसाचा *धांगडधिंगा* करण्यापेक्षा मुलाचे *निरांजन* ओवाळून *औक्षण* करावे. भोजनाचे वेळी *आनंदी वातावरण* ठेवावे. *पत्नी जेवली का* विचारपूस करावी. घरामध्ये सर्वांनी खूप *संयमाने* बोलावे.एकमेकांच्या चुका पदरात घ्याव्यात. एकजण *चिडला* तर दुसऱ्याने *शांत* बसावे. 🤓पहा ना,गवत नसलेल्या जागी *पडलेला अग्नी* जसा *आपोआप शांत* होतो, तसे *सारे शांत* होईल. चालतानाही *घरात पाय आपटू नयेत.* शांतपणे वस्तू हाताळाव्यात.उगीचच *भांड्यांची* आदळ-आपट करु नये. *पुरुषांनीही* घरात *नीटनेटके* रहावे. सतत फक्त *बायकांनीच* सदाफुलीसारखे *टवटवीत* राहावे, ही अपेक्षा बरोबर नाही. *⚘अशी राहते समाधानी वास्तु!*⚘ म्हणून म्हणतो, *तुम्हीच व्हा तुमचे वास्तुतज्ज्ञ* आणि करा आपली *वास्तुदेवता प्रसन्न.* !! 👇🏻घरातील प्रत्येकाच्या *मोबाईलमध्ये* हा मॅसेज गेला, तर प्रत्येक घर *सुखी व समाधानी* होऊ शकेल.👆 .................................. आपलाच, *परकास* ☺️☺️☺️
@ramchandrabagul7962
Жыл бұрын
Yyyyy u
@janardhanpandit5841
Жыл бұрын
हे आमचे हे आमचे 12 बलुतेदार या समाजातील विद्यार्थ्यांना कळले पाहिजे
@globalyoutubechannal9192
Жыл бұрын
खूपच जबरदस्त सर.... आणि एकदम जबरदस्त विचारधारा ✍️✍️✍️✍️✍️
@nehajadhav4778
Жыл бұрын
😴
@zanzanitvidarbhatadaka8709
Жыл бұрын
लय भारी सर आपली विदर्भाची भाषा मस्त आहे..🙏🙏🙏🌹
@gyanfree4962
2 жыл бұрын
Khar bolta sir tumi 💯✔️
@rashtrapalpatil2573
2 жыл бұрын
Nice
@harsingpatil8419
Жыл бұрын
कराळे सर आपण खुप छान माहीती दिली पण आपण पेट्रोल बद्दल कृपया पुर्ण माहीती द्या कारण मला वाटत तेव्हा महागाई कीती टक्के होती आणी डालर ची कींमत काय होती हे आपण सांगाव हि विनंती
@ashokbondade9621
Жыл бұрын
Right 👍👍👍👍👍 jaybhim jaysavidhan jaybharat
@gautamgawai8826
Жыл бұрын
विदर्भाची शान कराळे मास्तर 🌷🌷🌷🌷
@subhashkale7975
Жыл бұрын
अतिशय छान वक्तव्य तुम्ही सांगितलं सर जय भीम नमो बुद्धाय
@chandrashekharnagpure4966
Жыл бұрын
समान काम समान वेतन हे कंत्राटी कर्मचाऱ्यांना पण लागू असायला पाहिजे
@sanjayshelar490
Жыл бұрын
मनापासून मनापर्यंत धन्यवाद सर
@akshaybagde7146
Жыл бұрын
Jai bhim, jai shivaji maharaj.
@mh15ghuge7
2 жыл бұрын
खूप छान सर, तूम्ही राजकारणात प्रचंड मोठी झेप घेणार हे
@anilshende2383
2 жыл бұрын
96lekh86
@anilshende2383
2 жыл бұрын
866
@bandugimbhal807
2 жыл бұрын
Sir khup aanand zala tumch speech eakun
@mangeshbhagwat4977
2 жыл бұрын
सर तुमच्या सारख्या लोकांनी राजकारणाकडे जरूर लक्ष दिले पाहिजे कारण बाबासाहेबांनी म्हटले होते की शिकल्यासवरल्या लोकांनी राजकारणाकडे लक्ष दिले नाहीतर आंगठे बहाद्दर तुमच्यावर राज करतील
@prakashdeshmukh2064
2 жыл бұрын
Great
@sgedioter
2 жыл бұрын
YES 💖
@gowardhantale8339
2 жыл бұрын
677
@shilpaambhore7249
Жыл бұрын
बरोबर आहे... बाबासाहेब म्हणाले होते....
@sidhdarthkamble6797
Жыл бұрын
जबरदस्त सर लोकांना तुमचा भाषण नातं खरी माहिती मिळते यामुळे विधार्थी सुजाण बनत आहे व्हेरी गुड सर
@sahebraokamble
2 жыл бұрын
आदरणीय कराळेसर आपण वास्तव बोलत आहात, आपले मार्गदर्शन प्रेरणादाई आहे, आपले मनापासून आभार
@ajmerdalimbakr3879
Жыл бұрын
नमस्ते
@roshangedam9494
Жыл бұрын
salam sar
@mayakapse934
Жыл бұрын
Khup khup subheccha sir tumchya bhavi aayushasathi
@sanjayt1250
Жыл бұрын
सगळं ठीक आहे सर आता जात पाती चे दिवस संपले साहेब आता उच नीच संपले साहेब आता ब्रिटन सुद्धा एक काळ वर होते आता कुठच नाहीत आता भारत महासत्ता कसा होईल या वर बोला ना साहेब
@marotikasab3680
Жыл бұрын
खूप छान कराळे सर..!! 🌷🎉🌷
@arvindrathod2021
Жыл бұрын
अति-उत्कृष्ट सर तुमचं भाषण एकूण खुपच प्रफुल्लित होते आणि नवीन काहीतरी करण्याची उमेद मिळते
@surekhapradhan3893
Жыл бұрын
छान मुद्दे मांडले आहेत. सर या सर्व पोस्ट साठी परीक्षेची वयोमर्यादा, शैक्षणीक मर्यादा काय असते याचे ज्ञान सर्वसामान्य लोकांना माहिती नसते. त्यामुळे त्यांना ऑप्शन्स माहीत नाही.
@vilasdamodal6356
Жыл бұрын
सर जी महार शब्द म्हणू नका बोद्ध म्हणा
@chandanipuri4422
2 жыл бұрын
Mi Pune, Nigdi Pradhikaran chya Lab made study krat ahe, mi sahaj jewtana kahi 2,3 porinla sangitale ki mi Karale Sir che economy chi batch ghetali ahe te Chan shikvatat, tr thebapasun tya muli mazi comments krtat ani hastat mala khup tension yet, because mi post kadhlyashivay konala oppose pn nahi n kru shkt
@musicmasterjm7874
Жыл бұрын
सर खूप छान ..तुमच्यासारखे अभ्यासू प्रत्येक समाजात घडावे ...तरच समाजाची आणी देशाची उनत्ती होईल
@nitintayade2727
Жыл бұрын
Jay bhim jay bharat 💙🙏
@santoshshirsat3424
Жыл бұрын
सर ओबीसी जब आपको समझेंगे तो देश का खरा विकास होगा।
@siddharthbulkunde8204
2 жыл бұрын
छान समजावून सांगितले. . सिद्धार्थ बुलकुंदे.
@sagarsalve4175
Жыл бұрын
Symbol Of Knowlege Jay Shivray Jay Mahatma Fhule Jay Shahu Jay Bhim Jay Savidhan 🔥🔥🔥🙏
@yogeshkharat6811
Жыл бұрын
साहेब तुमचे खुप आभार,खरच माणसाने आपली भाषा विसरता कामा ,सविधान बदल तुमचा खुप खोल आणि सखोल अभ्यस आहे.खूप अभार
@adhirajgirhe8652
Жыл бұрын
सर फारच छान काम करता आहात तुम्ही 👍🏻👌🏻🙏🏻
@chanduborde7322
Жыл бұрын
खुपच छान माहीती दिली सर
@PRINCE0-v12
Жыл бұрын
लय भारी.जय भीम सर🙏🙏
@Sdjag1517
Жыл бұрын
मास्तर जेव्हा तुम्ही आई साहेबांचे व छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतलं तेव्हा आपसूकच अंगावर शहारे उठले..👌👌👌
सर्व लोक अभ्यासु होतील.सर आमचा एवढा अभ्यास नाही.म्हणून आम्ही बोलत नाही
@jj-dr4di
Жыл бұрын
खुप छान विचार .सर .
@ravindrasarode5187
Жыл бұрын
अप्रतिम sirji 🙏🙏
@mohansalvi5717
Жыл бұрын
Karale saheb tumhi kharch great Aahet mi tumhala shalut karto Jay bhim jay. Maharastra
@kunalkatarkar6705
Жыл бұрын
Yes sir
@mayabhagat9423
Жыл бұрын
बहुत बहुत धन्यवाद सर jaybhim javindhan namo buddhy 🙏🙏🙏
@kaundinyabauddha5955
Жыл бұрын
ह्या व्ही डी ओ चा आवाज ऐकू येत नाही
@ganeshmorkhade5803
Жыл бұрын
सर आपण जास्त टेन्शन घ्यायचं नसतं दुसऱ्याच्या मेंदूपर्यंत ते पोहोचायचं असतं
@pramodbhosale2680
Жыл бұрын
कराळे सर आपण पहिल्यांदा स्वतः संविधान शिकलात . आणि आपण इतरांना ही शिकविता . यासोबतच आपल्या आयुष्याचे अनुभव हसत खेळत सांगता यामुळे डोक्यावरचं टेन्शन निघुन जाते.
@yogeshjadhav9053
Жыл бұрын
हे मास्तर पक्क काॅग्रेस च आहे वाटतं
@kapilmohod8885
Жыл бұрын
सर खरंच तुमच मार्गदर्शन खुप माेलाच आहे,
@sanjaykhandait355
Жыл бұрын
सर बरोबर बोललातय नाहीतर ब्राह्मण सोडून कुणीच शिकू शकला नसता बाबासाहेबन मुळे आपण काही तरी करू शकतो
@parvatigobade7086
Жыл бұрын
खूपच सुंदर प्रबोधन पर भाषण सर 🙏
@avinashsawant5187
Жыл бұрын
जय जिजाऊ जय भिम जय छत्रपती शिवराय
@vishaldhepe9439
Жыл бұрын
मास्तर जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा अंगाला काटा येतो
@xyz-hy3nr
Жыл бұрын
Sir ur great bt tu.hachya mage kon basale ahet......बंटी व बबली हो...दोघे हि स्वतः ला शारू खान बसलेली ऐश्वर्या राँय समजत आहे.🤣😂💃🕺
@RK-qr7nk
Жыл бұрын
Kdkkk sirrrr
@chetanwakade1857
Жыл бұрын
Nice explanation .motivational speech.
@shailendragodbole6675
2 жыл бұрын
Maharashtrache Khan sir
@latashingade4052
Жыл бұрын
आपणास खुप आयुष्य लाभो सरजी. धन्यवाद आपणास. 🙏🙏🙏
@audumbarphule7337
Жыл бұрын
Mast
@vishvmalak3648
Жыл бұрын
धन्यवाद सर
@sominathraut9607
Жыл бұрын
Sir tumi great aahat Chhatrpati shivaji maharaj ani dr. Babasaheb Ambedkar yanche vichyar samajat pernyach kam karat aahat tumcha jai ho. Jay hind jay bharat 🇳🇪🇳🇪
@surajvaykar8100
Жыл бұрын
1 no sir
@shivprasadsharma9286
Жыл бұрын
कराळे मास्टर 24 ची. निवडणूक मोदी ला सांगा मशीन द्वारे मतदान न घेता निवडणूक जिंकून दाखव. शिक्याच्या मतदान घेऊन निवडून येऊन दाखव.😅
@avinashdongare52
Жыл бұрын
जय भीम सर 💙
@lalitshinde3806
Жыл бұрын
ग्रेट आहे कराळे सर 🙏🙏🙏🙏🙏.
@SantoshDalvi-p5e
Жыл бұрын
Karàle sir tumche video. Màdhe khooop changli mahiti aste..
@dhanrajbhimte3359
Жыл бұрын
तुम्ही एका ठिकाणी अस म्हणत की एस. सि न बाबासाहेब वाटुन घेतला. आम्हाला फुले, शाहू, शिवाजी, याचे विचार पटले म्हणून आम्ही त्याच्या विचारांची पुजा करतो. बाकी समाजाला पटत नाही ते करत नाही. त्यासाठी चौफेर अभ्यास पाहिजे. आम्ही कधी म्हटलं नाही तुम्ही फुले, शाहू, आंबेडकर वाचु नका. मग असे आरोप ❓
@shreyamementographics1072
2 ай бұрын
सर तुम्ही लई छान व्हिडीओ बनवता एखादा व्हिडीओ त्या कोचिंग क्लास वाल्यावर पण बनवा. लई फी घेतात सर. बरं कोचिंग नाही लावावं तर कॉलेज मध्ये पण काही शिकवत नाही अर्ध्या उबार त्या कॉलेजच्या सरचे कोचिंग पार्टनरशिपने आहे. कुठून आणावं इतका पैसा आम्ही छोटया कामगारांनी. हा विषय फक्त तुम्हीच मांडू शकता हा माझा विश्वास आहे.
Пікірлер: 490