ही कथा मी अनलिमिटेड वेळा बघितली तरी मन भरत नाहीये...पूर्ण जीवनाच सार तुम्ही या 38 मिनिटांत सांगितले खरच कितीही बोललं तरी शब्द कमी पडेल असं वर्णन आहे...येवढं जरी लक्षात ठेवलं ना तरी माया रुपी संसाराचं जे पडळ सर्वांच्या डोळ्यासमोर आहे ते दूर होऊन कथेतील गजेंद्रा प्रमाणे मोक्षाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही....
@बजरंगबनसोडे-घ9ल
3 жыл бұрын
Indane booking number badal gaya hai, ab 7718955555 par call kar gas book karein.
@ganeshjagtap5500
3 жыл бұрын
Mast riplay 👌👌👌👌
@lakhanbodke2085
3 жыл бұрын
Pappa
@सोमनाथकदम-र9द
3 жыл бұрын
करान्तिकारी की करान्तिकारियों करान्तिकारियों करान्तिकारियों क्वावक्वावक्वावक्यू1कवावक्वाक्वावक्वाक़
@kailashaluminumdorandglass699
3 жыл бұрын
Akdhi barobar tumch boln
@harshalpathak8670
10 ай бұрын
जय हरी माऊली 🙏
@avinashdolas14
2 ай бұрын
खूप चागला संदेश सगतला महाराज असेच विचार व्यक्त करत राहो धन्यवाद.........................👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻🙏🏻🙏🏻
@baldevbachhav6411
Ай бұрын
हृदयस्पर्शी कथा एक एक शब्द मनाला भाऊक करणारा आहे वारकरी संप्रदायाचा एक चालत बोलत ज्ञान विद्यापीठ आहात आपण जय मुक्ताई माऊली❤
@avinashdolas14
3 ай бұрын
महाराज खूप आनंद होतोय की तूम्ही खूप चांगला उपदेश देला . असच सर्व्हानी जर संदेश दिला धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻
@santoshdakore6116
2 жыл бұрын
खरंच खुप खुप मस्त आहे हा व्हिडिओ मनाला लागला
@raosahebthorat7541
8 ай бұрын
महाराज खूप सोप्या भाषेत समाजाला लाखमोलाचा उपदेश केला तुम्ही प्रवचनातून.🙏🙏
@vaibhavwarhade6353
2 жыл бұрын
रामकृष्ण हरी
@krushnamerukar9293
Жыл бұрын
🙏 ram krushn hari 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@dattatraylokhande5256
5 ай бұрын
खूप छान सांगितलं वर्मावर बोट ठेवलं धन्यवाद 😢😢😢😢😢
@manojgirase5156
Жыл бұрын
बोलाव तेव्हढे कमीच आहेत काय वर्णन केल आहे महाराज अप्रतिम खरच माझ्या आयुष्यात जर मला देवाण संधी दिली तर तुमची सेवा करेन माझ्याकडे ❤
@pruthivirajwaghmare4436
2 жыл бұрын
वा खुप छान,राम कृष्णा हरी महाराज
@panditrathod6293
Жыл бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@dilippakhare9462
Жыл бұрын
अप्रतिम कथा मी डॉ दिलीप पाखरे अनेक वेळा ऐकली खरोखरच समाज प्रबोधन पर अशी कथा
@suvarnaaskar7386
4 жыл бұрын
हृदयस्पर्शी कथा... एक एक शब्द मनाला भावुक करणारा आहे...वारकरी संप्रदायाच एक चालत बोलत ज्ञान विद्यापीठ आहात आपण....salute you
@nitinkumarzol5940
4 жыл бұрын
जय हरी माऊली... .खरच जन जागरूक करण्याचे प्रयत्न करत आहे महाराज
@MaheshRathodसेतु
3 жыл бұрын
पवन महाराजनी लई छान संगीत वजावला🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@MaheshRathodसेतु
3 жыл бұрын
बोला महाराज
@ankushbhagat899
3 жыл бұрын
महाराज काय वर्णन करावं हो... हे सांगणं गरज आहे हो दादा ... एक एक शब्द अनमोल आहे हो महाराज तुमचा ... काय गोड प्रसंग मांडता वा ... ही सत्य परिस्थिती अहो सध्या... आणि हे बोल न काळजी गरज हो....बाबा
@mahantsamadhanmaharajbhoje5082
3 жыл бұрын
Thsnks
@vinodpatil7255
2 жыл бұрын
Khup chhan always correct 💯 ram Krishna Hari
@satyawanjavir5382
2 жыл бұрын
सध्याची वस्तुस्तिति थोडक्यात पण अन्न्मोल् शब्दात मांडून आई वडिलांची जाणीव हजारो श्रोत्याना करुंन् दिली महाराज ....अप्रतिम असा प्रसंग तुम्ही एका कथेतुन् समाजाचा समोर मांडला ...खूप खूप अभिनंदन .... Really डोळ्यातुन् पाणी आलं ...
@akashmisal535
4 жыл бұрын
खूप छान महाराज ज्याला आई बाप कळला नाही त्याला या समाजात काही कळले नाही
@dnyaneshwarkhairnar8787
4 жыл бұрын
अप्रतिम सुंदर गायनासह मनाला भावुक करणारे संगीत व महाराजांची शब्द रचना म्हणजे ज्ञानोबाराय, तुकोबारायांची प्रत्यक्ष कृपा दृष्टी लाभली आहे. धन्यवाद महाराज आपल्या सुमधुर वाणीतून आमच्या सारख्या पामराला आपली किर्तने, प्रवचने व श्रीमद्भागवत कथा पहावयास व ऐकायला मिळतात हेच आमचे भाग्य समजतो. 🙏🙏
@anilkasbe8316
2 жыл бұрын
जय हरी माऊली खुपचं सुंदर बापा बदल चिंतन केले आवाज सुमधुर आहे
@जयगुरुदेवतुकड्यादास
2 жыл бұрын
सन्माननीय समाधान जी महाराज,,,काय शब्द आहेत तुमचे ,,, अतिशय गोड असे शब्द आहेत महाराज......
@rahulphulge3825
3 жыл бұрын
खरच महाराज हा व्हिडिओ किती वेळा बघितला पण मन भरत नाही पुनःपुन्हा बघावच वाटत आहे हा व्हिडिओ खरच शब्दच नाहीत😪😪😪😥
@vikramudamle2860
2 жыл бұрын
राम कृष्ण हरी
@वारकरीसंप्रदायमांडकी.छ.सभांजीन
3 жыл бұрын
आगदी सुंदर महाराज
@jagnnathchougule6973
4 жыл бұрын
अप्रतिम वर्णन शब्दच नाहीत माझ्याकडे, जय हरी महाराज 🙏🙏🌷🌷🌷🌷🌷
@babasahebbalame2421
2 жыл бұрын
समाज प्रबोधन,खुप छान, महाराज सलुट
@yogeshghardinkar8742
3 жыл бұрын
खूपच सुंदर महाराज तूम्ही या कीर्तनातून लाखों लोकांचें डोळे उघडले मनापासून धनयवाद 🙏🙏🙏
@navnathgavare941
3 жыл бұрын
खूंटी सुंदर महाराज तूम्ही या कीर्तनातून लाखों लोकाचे डोळे उघडले मनापसून धन्यवाद 🙏🙏🙏🙏
@ganeshthete6402
2 жыл бұрын
महाराज काय कथा आणि काय आवाज तुमचा
@ganeshbarkale9345
3 жыл бұрын
जय हरी माऊली खरंच मन गहीवरून येते माऊली असेच एक अनेक प्रचन करून जगाला आई बाप याच अर्थ समजला शत शत प्रणाम आई बाबा चरणी 😓💜💜🙏🙏🙏🙏🙏
@amolgondchor731
Жыл бұрын
Ram krushan Hari maharaj
@minnathpetkar8843
Жыл бұрын
जय गुरुदेव राम कृष्ण हरी अतिशय सुंदर कथा गजेंद्र अतिशय सुंदर मार्गदर्शन संतगुरु माहुली महाराज🌺🙏🌺💐
@ambadaspuri
2 жыл бұрын
खुप खुप छान छान
@chandrasenmane5234
2 жыл бұрын
जय हरी अप्रतीम महाराज
@DineshJadhavवावनेकर
Ай бұрын
जय बाबाजी🚩🚩🚩🚩🚩
@ramarakhonde8510
4 жыл бұрын
😢 मन भरून आल महाराज
@DUDeore-jq3eo
2 жыл бұрын
निर्मळ विचार व आचार जीवनात येण्यासाठी अशा भावार्थ चींतांचीच गरज आहे राम कृष्ण हरी माऊली
@maheboobpathan5999
3 жыл бұрын
एक एक गोष्ट मनाला लागेल असे वाटते खूप छान आहे
@gauravugawate9561
3 жыл бұрын
No 1 awajache jadugar madhur vani........
@babudhenge9371
Жыл бұрын
जय श्री कृष्ण जय श्री राम 🙏🙏👌👍👍
@UmeshSable-y4g
Ай бұрын
Jai Sri ram mauli
@ramchandrakamble1951
2 жыл бұрын
Khar ahe hai
@navneetbehare8343
4 жыл бұрын
खरंच माऊली, प्रत्येकानं बघावं असं अमृततुल्य शब्दरचना आहे. खरंच मन भरुन आलं. जय हरी माऊली
@govindsukre7673
3 жыл бұрын
Khop.chan.maharaj
@nandoodewkar6533
Жыл бұрын
खूप छान आहे 🙏🙏🙏🙏🙏
@govindghadge5706
3 жыл бұрын
मन भरून आल माहाराज खुप खुप छान 🌹🙏🌹
@Pradipofficial199
3 жыл бұрын
महाराज खूप छान अप्रतिम .... खरच कथा ऐकून मन भारावून गेले...सत्य परस्थिती आहे....आजच्या काळात मुलांना कळत नाही...आई वडील काय आहे ....आज कालची मूल एवढी कृतघ्न कशी झाली ...कळत नाही.....😭😭😭. राम कृष्ण हरी महाराज💐💐
@radhekrishana1619
2 жыл бұрын
खूप शास्त्र युक्त बोलले महाराज, लागल नाही पण, खुप लागलं...,...राधे राधे प्रणाम
@bhausahebsanap1769
2 жыл бұрын
साई दर्शन युवा मंच मानोरी ता.सिन्नर यांचे कडुन आपल्या कथे साठी !! हार्दिक शुभेच्छा!!
@namapatil7912
3 жыл бұрын
जय हारी माऊलि
@सचिनघरत-फ8छ
Жыл бұрын
छान आहे
@mansipatil6522
3 жыл бұрын
Khup chan maharaj bhakt kontahi asude garib ya shimant dev he pahat nahi . Fakt ji apan devachi bhakti karato ti antakarnane keli pahije ani je arpan kartoy te shradhene arpan kel pahije
@amolsonvane9492
4 жыл бұрын
खुप सुंदर कथा आहे महाराज डोळे भरून आले आयकुन
@santoshdakore4677
2 жыл бұрын
खरच खूप सुंदर
@harshalpathak8670
Ай бұрын
राम कृष्ण हरी ❤
@eknathsapkal9864
2 жыл бұрын
खुप छान महाराज
@balajishekade6205
3 жыл бұрын
खुप सुंदर कथा आहे
@सर्जेरावसुर्यवंशी-ज6ङ
2 жыл бұрын
ज्याला आई बाप कळलं नाही त्या ला ह्या समज्यात काही जग न्याचा आदी कार नाही करच तुमचे करावे तेवढे कवतुक कमीच आहे त महाराज जय हरी माऊली
@dnyaneshwaringale4034
2 жыл бұрын
अप्रतिम शब्दच नाहीत महाराज मनोगत व्यक्त करायला जय हारि
@atmaramvishe1576
3 жыл бұрын
खरंच ही एक हृदय स्पर्शी कथा आहे, महाराज तुमचं अभिनंदन करण्यासाठी माझ्या जवळ शब्द आपुरे आहेत.... राम कृष्ण हरी माऊली.... 🙏
@sangavesudhir5003
Жыл бұрын
Akdham surekh maharaj avdal bar
@gormahichandrabhanterwe3827
3 жыл бұрын
महाराज म्हणाले अशी अवलाद झोक्यात मेली असती तर चाल्ल असतं लाखात एक शब्द आहे महाराज सलाम तुमच्या कार्याला महाराज
@umakantsalunkhe9544
2 жыл бұрын
🙏🙏🙏🙏
@chandrabhanbale9974
2 жыл бұрын
राधे राधे आपले प्रवचन खुप मोलाचे आहे महाराज
@hanamantibitwar80
4 жыл бұрын
वा महाराज अगदी बरोबर आहे काय कथा सांगितली जय हरी विठ्ठल विठ्ठल
@bhagwanrane841
Жыл бұрын
Kharch ausha badlun jata aiikun maharaj dolyatun dhara vahu lagatat jay bari vitthal
@anilbarguje2932
3 жыл бұрын
खुप छान भोजेकर महाराज
@harshadakamat8420
3 жыл бұрын
जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल एकदम भारी ज्ञान घेणासारेखे आहे ऐकून मन हेलावून टाकणारी ही गोष्ट आहे
@ganeshthete6402
2 жыл бұрын
अप्रतिम🙏
@vilassonawane9236
3 жыл бұрын
छान आहे माहाराज मन भरुन आल
@NRPatil-ih6ry
2 жыл бұрын
खूपच हृदयस्पर्शी 👌👌👌👌
@bhagyashrichavan6583
4 жыл бұрын
Khup chan maharaj ...khup radu yet ahe ....Nice,😭😭😭😭
@mahantsamadhanmaharajbhoje5082
4 жыл бұрын
Thanks
@chaudhrivilas397
2 жыл бұрын
अतिशय सुंदर आहे
@marathi1580
3 жыл бұрын
डोक्यात पाणी आल महाराज अप्रतिम कथा आहे 😓😓
@macchindrawalve2289
3 жыл бұрын
Kath
@vikramudamle2860
2 жыл бұрын
खूप छान आहे कथा
@daigasanikar7494
3 жыл бұрын
खरंच महाराज काय गोड आवाज
@dnyeneshwarghuge8815
2 жыл бұрын
महाराज आपल्या वाणीतून अशि कथा रोज ऐकावी मणाला वेड लागले कथेचे ,,🙏🙏🙏
@laxmanbagade4189
2 жыл бұрын
राम कृष्ण हरी 🙏🌺 माउली
@rushikeshnikam2805
2 жыл бұрын
👌👌 अतिशय सुंदर
@vikasjadhav9595
4 жыл бұрын
तुम्हाला कोणत्या देवाची उपमा द्या माऊली खरच कळतं नाही तुमचा प्रत्येक शब्द अनमोल आहे आणि संगीत पण खूप सुंदर अप्रतिम जय गजानन जय हरी माऊली
@mahantsamadhanmaharajbhoje5082
4 жыл бұрын
Thanks
@navnathjadhavjadhav2289
4 жыл бұрын
Adrniy guru Kharch mi apli jvl jvl jevdhya Katha kirtan Ahet tya Shravan kelya ani Khup mn prassanaa hot v sunn hot Kharch mahraj shikarghat Khup Khup great ahat ashech seva ghado hich ishwar charni prarthana 🙏🙏🙏🙏🙏🙏 sashtang dandvat mla pn Apli seva haviye guru asha karto ki lvkr milel
@rupalig252
4 жыл бұрын
🙏🙏
@samadhan2436
3 жыл бұрын
Malakunta Road Rajkot Nahin shabdon Mein Sangeet
@madhukarsurdkermadhukarsur5592
3 жыл бұрын
@@navnathjadhavjadhav2289 q
@daigasanikar7494
3 жыл бұрын
मनाला लगना री कथा किती गोड वर्णन महाराज राम कृष्ण हरी
@हभपसमाधानमहाराजशेंदवाडेकर
4 жыл бұрын
वाहा क्या बात हे बाबाजी राधे राधे बाबाजी तुम्हाला कसा प्रतीसाद द्यावा काय कळे ना बाबाजी अतीप्रतीम काय आवाज आहे बाबाजी 👏👏🚩🚩👌👌
@santoshbinnar3064
4 жыл бұрын
खूप सुंदर कथा करतात महाराज... आज अशा प्रभोधना ची खरोखर खूप गरज आहे.... काळजाला भिडणारी कथा... अप्रतिम
@akashnavalde553
4 жыл бұрын
खूप छान महाराज आपल्याला खूप आवडली हि सेवा
@ni3n_np
2 жыл бұрын
महाराज तुम्ही 38 मिनिटात अख्या जीवनाचे सार सांगितलेत हे कीर्तन आयकून मन सुन्न झाले महाराज कितीही बोलले तर शब्द अपुरे पडतील
@akashhake2840
3 жыл бұрын
राम कृष्ण हरी महाराज
@gopalsonone8439
2 жыл бұрын
kharch. aahe. maharaja
@vaijnathpanchal2905
3 жыл бұрын
Jay Mauli khupac Chan aahe maharaj
@tushardhakane4872
4 жыл бұрын
Maharaj tumhi je aai vishai boltat na no chalnge ahe tumhala magaraj, Really maharaj je lok aai vadilana je1 det nahit , home var rahu nay det , kamit kami te tumchi khatha eklyavar je1 tari detil .....really like you maharaj ...............jai bhagwan...............
@venkatingle3923
2 жыл бұрын
महाराज मी नांदेड जिल्ह्यातील आहे.तुमचा खूप मोठा चाहता आहे.तुमचं जे 'बाप झाल्यावर बाप समजतो' हे किर्तन ऐकलो.तेंव्हापासून तुमचे सर्व किर्तन ऐकतो ...राम कृष्ण हरी 🙏
@mahantsamadhanmaharajbhoje5082
2 жыл бұрын
धन्यवाद
@venkatingle3923
2 жыл бұрын
@@mahantsamadhanmaharajbhoje5082 राम कृष्ण हरी माऊली🙏
@samadhanbarde5911
4 жыл бұрын
राधे राधे माहाराज खूप छाण 👍👍🌹🙏🙏🙏
@ranjanashalukhe275
3 жыл бұрын
राम कृष्ण हरी जय गुरू माऊली🌹🌹🌹🙏🙏🙏 धुळे
@hemalatavishnumahajan3706
3 жыл бұрын
Hare Krishna
@nilkanthshinde3578
3 жыл бұрын
कथा ऐकताना मन दाटून येते खरोखर अवघड परिस्थिती आहे जगाची जय हरी महाराज
@jitendrabadgujar5904
2 жыл бұрын
अप्रतिम कथा आणि गायन झाले महाराज
@yogeshjawale9716
3 жыл бұрын
Va maharaj kiti sunder kiti sunde ma bapachi katha sagitali
@vd3443
4 жыл бұрын
अतिशय सुंदर आहे
@ankushkonde3496
3 жыл бұрын
राम कृष्ण हरी महाराज ज्या कथा किर्तन सांगता ते खूप छान असतात कितीही वेळा ऐकल्या तरी सारख्या ऐकाव्यास्या वाटतात आवाज खूप छान आहे महाराज
@pramodvalekar9770
2 жыл бұрын
अशी कथा ऐकायला मस्त
@navnathmazire6957
3 жыл бұрын
खूप सुंदर कथा महाराज .रामकृष्ण हरि
@passionofmusicandknowledge3114
3 жыл бұрын
महाराज माझ्या वर माझ्या आई वडिलांचा माझ्यावर खूप गर्व आहे की मी काही तरी बनलो ........ आणि स्वतः कमावलेली डिग्री आणि आणि स्वतः उभा केलेला व्यवसाय आहे ............
Пікірлер: 446