बरंच आधी आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून धर्माधिकारी सरांचा एक कार्यक्रम प्रसारित होत असे. 'उजळत्या दिशा' असं त्याचं नाव. या कार्यक्रमाला विषयाचं बंधन नव्हतं. व्यक्तीनं आपलं आयुष्य कसं घडवावं या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित सरांनी तेव्हा आपले विचार मांडले. त्याच्या रेकॉर्डिंग्ज आजवर आमच्याकडं होत्या. तुम्हालाही त्या ऐकायला द्याव्यात असं वाटलं. म्हणूनच, या कार्यक्रमाच्या काही निवडक रेकॉर्डिंग्ज - खास आपल्यासाठी!
------------------------------------------------------------
☑️ Foundation Course: ज्यांची 10 वी - 12 वी झाली आहे किंवा कॉलेजच्या पहिल्या वर्षात शिकत असाल त्यांच्यासाठी, व्यक्तिमत्व विकसन करण्यासाठी असलेला सर्वात उत्तम असा आपला फाऊंडेशन कोर्स.
फक्त स्पर्धा परीक्षा व त्याच्या तयारीसाठी नाही तर आयुष्याच्या परीक्षेत लागणार्या सर्व कौशल्यांची शिकवण या कोर्स मधून दिली जाणार आहे.
☑️ UPSC COMPREHENSIVE COURSE ची संपूर्ण माहिती : drive.google.c...
☑️ MPSC COMPREHENSIVE COURSE ची संपूर्ण माहिती : drive.google.c...
☑️ Preparatory Course : स्पर्धा परीक्षेची पहिली पायरी अशी ओळख असलेला कोर्स
संपूर्ण माहिती : drive.google.c...
For Admission related queries, contact us: 080-69015454/080-69015455
𝐉𝐨𝐢𝐧 𝐮𝐬 𝐨𝐧 𝐭𝐡𝐞 𝐯𝐚𝐫𝐢𝐨𝐮𝐬 𝐬𝐨𝐜𝐢𝐚𝐥 𝐦𝐞𝐝𝐢𝐚 𝐩𝐥𝐚𝐭𝐟𝐨𝐫𝐦𝐬 𝐟𝐨𝐫 𝐚𝐥𝐥 𝐭𝐡𝐞 𝐥𝐚𝐭𝐞𝐬𝐭 𝐮𝐩𝐝𝐚𝐭𝐞𝐬 𝐚𝐧𝐝 𝐜𝐮𝐫𝐫𝐞𝐧𝐭 𝐞𝐯𝐞𝐧𝐭𝐬...
Instagram- instagram.com/...
Telegram- t.me/chanakyam...
Facebook- / chanakyamandalpariwar
KZitem- / @chanakyamandalpariwar
Негізгі бет आयुष्य घडवतांना (1) | उजळत्या दिशा | अविनाश धर्माधिकारी सर | चाणक्य मंडल परिवार
Пікірлер: 15