Anuradha Tambolkar
नमस्कार !!! अनुराधास चॅनेल वर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. 🙏🏻🙏🏻🙏🏻अनुराधा तांबोळकर हे एक घरघुती,आणि अत्यंत सोप्या पद्धतीने रेसिपीस दाखवणारे चॅनेल आहे.
प्रत्येक सणांची माहिती किंवा त्यांच्या मागचे शास्त्र, आपल्या पारंपरिक रेसिपीस, हे आपल्या पुढच्या पिढीला कळावे, त्यांच्या पर्यंत पोहोचावे हीच हे चॅनेल सुरु करण्यामागील मुख्य कल्पना आहे. आणि मुख्य म्हणजे शुद्ध मराठी मधील रेसिपी, हि या चॅनेलची खासियत आहे.
या चॅनेल वर पारंपरिक, वेगळ्या प्रांत प्रांतातल्या, पौष्टिक, रेसिपी चा आस्वाद घेता येणार आहे. आपल्या सर्वांचा सहभाग आणि पाठिंबा मला प्रोत्साहन देतात.
आजच आमच्या चॅनेलला नक्की Subscribe करा, आणि हो Bell Icon दाबायला विसरू नका.
धन्यवाद🙏🏻!!!
आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.
ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊
आजच ऑर्डर करा. 😀😀😀
- 14:44
- 12 сағат бұрын
पितृपक्षामधील नैवेद्याचा संपूर्ण स्वयंपाक | Pitrupaksha Shraddha Swayampak
- 5:35
- 16 сағат бұрын
तांदळाच्या पिठापासून बनवा झटपट पानगी। No Onion Garlic | Chaturmas Special Snack Panagi Recipe
- 8:58
- 21 сағат бұрын
घरात फ्लॉवर-मटार आहे? मग करा ही रेसिपी | No Onion Garlic | Chaturmas Special Breakfast Pohe Recipe
- 6:54
- Күн бұрын
महिन्यातल्या चतुर्थींच्या गणपती पूजेआधी हे नक्की बघा | महत्व आणि पूजा विधी | Importance of Chaturthi
- 10:36
- 14 күн бұрын
गौराई आली सोन्याच्या पावली । गौरी पूजन Gauri Avahan । महानैवेद्य । हळदीकुंकू AND Management Lessons
- 6:20
- 14 күн бұрын
झटपट व पौष्टिक खिरापत । तडकी डाळ । । Quick Khirapat Recipe - Tadki Daal | Traditional and Healthy
- 7:48
- 14 күн бұрын
बुद्धिवर्धक पंचामृताचे मोदक - १० मिनिटांत चला करूयात पौष्टिक पंचामृत मोदक | Panchamrut Modak Recipe
- 10:41
- 21 күн бұрын
पहिल्यांदाच केले ५ मिनिटांत होणारे झटपट आणि पौष्टिक पुरणाचे मोदक! ना उकडले, ना तळले | Puran Modak
- 11:22
- 21 күн бұрын
तळणीचे खुसखुशीत आणि उकडीचे मऊ मोदक नवीन टिप्ससह | Talaniche modak | Ukadiche modak | Modak Recipe
- 8:14
- 21 күн бұрын
ज्येष्ठा गौरी आवाहन | गौरीचे मुखवटे कसे असावेत? | गौरी घरी कशी आणावी | gauri pujan vidhi 2024
- 5:35
- 21 күн бұрын
गणेश चतुर्थी विशेष नैवेद्यासाठी झटपट गूळखोबऱ्याचे मोदक । #Ganeshutsav2024 | Instant Modak
- 12:55
- 28 күн бұрын
हरतालिकेची पूजा संपूर्ण विधी कशी करावी? | वाळूचे शिवलिंग कोणत्या दिशेला व कसे प्रस्थापित करावे?
- 6:27
- Ай бұрын
पिठोरी अमावस्या महत्त्व, परंपरा आणि पूजा विधी
- 6:06
- Ай бұрын
देवाला नैवेद्य दाखवताना नैवेद्याच ताट कसं वाढायचं | पारंपारिक पद्धतीने नैवेद्य वाढण्याच्या टिप्स
- 15:10
- Ай бұрын
सोप्या पद्धतीने आळूची भाजी आणि पंचामृत | स्वादिष्ट महाराष्ट्रीयन रेसिपी | मराठी पाककृती
- 6:26
- Ай бұрын
चमक पावडर | Shining Powder
- 7:39
- 2 ай бұрын
Пікірлер