Trupti's Kitchen Katta
Descriptionनमस्कार मित्रांनो,
तुम्हा सर्वांचे या रेसिपी मराठी चॅनेल मध्ये मनःपूर्वक स्वागत. या मराठी चॅनेल वर आपल्या सर्व पारंपरिक मराठी रेसिपी चा आस्वाद घेता येणार आहे. त्यामध्ये अगदी मोदक, वडा पाव , मिसळ पाव, कांदा पोहे, शिरा, दिवाळीचे सारे पदार्थ, फराळाचे पदार्थ, गणपती-गौरीचे पदार्थ आणि बरेच काही असणार आहे.
आपल्या साऱ्यांचा सहभाग आणि पाठिंबा आम्हाला पुढे जाण्यास आणि प्रोत्साहन देण्यास खूप मदत करनार आहे.. तर मग कश्याची वाट पाहताय. या चॅनेल वर आपण Subscribe करा आणि नवीन नवीन रेसिपी चा आस्वाद घ्या.
For Business Inquiries - [email protected]
- 12:54
- 4 сағат бұрын
आषाढी एकादशी । भिजवा साबुदाणा असा वडा फुटणार नाही आता । Asahadi Ekadashi Sabudana Vada
- 10:23
- 9 сағат бұрын
खातच राहावेसे वाटणाऱ्या नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने गुळ खोबऱ्याच्या खुसखुशीत कापण्या | Gul Kapnya
- 13:16
- 16 сағат бұрын
💯 नाही हजार % शोधुनपण सापडणार नाही पावासारखे मऊ कापण्याची हि मोठी गुपित | Gavhachya Kapnya
- 12:47
- 21 сағат бұрын
जेव्हा वेळ असेल कमी आणि खायची असेल बिर्याणी तर बनवा अशी स्वादिष्ट चिकन बिर्याणी 1Kg Chicken Biryani
- 9:16
- Күн бұрын
आषाढ स्पेशल 💯% खुसखुशीत गुळ घालुन बाजरीच्या कापण्या । Bajrichya Kapnya Recipe | Aashad special
- 4:31
- Күн бұрын
वाफेवर शिजवलेली नुसत्या सुवासानेच खावीशी वाटणारी मटकीची उसळ । Matkichi usal | Matkichi sukki bhaji
- 9:03
- 14 күн бұрын
नॉनव्हेग खाणे विसराल अशी खास वेगळी पद्धत वापरुन बोटे चाखत खाल सोयाबीन मसाला | Soya Chucks Curry
- 6:27
- 14 күн бұрын
मुलांच्या डब्याचे आता टेन्शन कशाला । पौष्टिक आणि झटपट नाष्टा सोबत डब्याची सोय | Tiffin Breakfast
- 9:03
- 14 күн бұрын
नुसत्या सुवासाने खावासा वाटणारा रात्रीचे जेवणाचा एक फक्कड बेत । Masla Bhat | Vatana Bhat Rice
- 5:48
- 14 күн бұрын
मिक्सरच्या भांड्यात अर्धी वाटी गव्हाचे पीठ आणि अर्धा लिंबु पिळुन बनवा रुचकर पदार्थ Breakfast | Snack
- 8:13
- 21 күн бұрын
सुकडी । मुलांची बुद्धी होईल आता तल्लख, शक्तिवर्धक - पौस्टिक सुकडी । Sukdi Recipe in Marathi
- 5:23
- 21 күн бұрын
कुकरमध्ये बनवा कोबीची भाजी नको नको म्हणणारे पण आवडीने खातील Kobi Bhaji । Cabbage Sabji Recipe Tiffin
- 5:30
- 21 күн бұрын
मुले कुरकुरे-चिप्स खाने विसरतील असा १५ दिवस टिकणारा चटपटीत पदार्थ | Kids recipe Snacks Crispy chips
- 8:17
- 21 күн бұрын
फक्त १५ रुपयात परातभर कुरकुरीत कोबी मंचुरियन । Cabbage Manchurian Recipe | Patta Gobi Manchurian.
- 10:37
- Ай бұрын
मैसुर पाक | पहिल्याच ट्रायमध्ये बनवाल असा सगळ्यात सोप्पा जाळीदार मैसुरपाक । How to make mysore pak
- 6:41
- Ай бұрын
१००%ग्यारंटी एकदा असा चिकन सुक्का बनवाल तर जुनी पद्धत विसरुन जाल Chicken Sukka Recipe Chicken masala
- 6:52
- Ай бұрын
भाजी पोळी बनवायचा कंटाळा आलाय ? गव्हाच्या पिठाचा पौष्टिक पदार्थ How to make veg paratha | Thaleepith
- 11:55
- Ай бұрын
मुलांसाठी ५ दिवसाचे झटपट तयार होणारे पौष्टिक ५ टिफिन रेसिपी school tiffin recipes | Lunch box Recipe
- 6:13
- Ай бұрын
कधीच खाल्ला नसेल असा वेगळा सुकट-गवारीचा भन्नाट ठेचा । Thecha Recipe । Gavar - Sukata Thecha
- 9:28
- Ай бұрын
इडली-डोसा बनवण्याची एकदम नवीन वेगळी पद्धत । ना रवा ना पोहे तरीही मऊसुत इडली / कुरकुरीत डोसा
- 6:49
- Ай бұрын
Пікірлер