Joyce Meyer Ministries Marathi
जॉयस मायर ह्यांच्या अधिकृत हिंदी यू ट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. जॉयस मायर ह्या पवित्र शास्त्राचे व्यावहारिक रीतीने शिक्षण देणाऱ्या जागतिक पातळीवरील आघाडीच्या शिक्षिका आणि लेखिका आहेत. जॉयस मायर मिनिस्ट्रीजद्वारे त्या निरनिराळ्या विषयासंबंधी शिक्षण देत असतात, त्यामध्ये मन, तोंड, मानसिक अवस्था आणि दृष्टीकोन ह्यांवर विशेष जोर दिला जातो. मनमोकळेपणाने किंवा प्रांजळपणे शिक्षण किंवा संदेश देण्याच्या त्यांच्या शैलीमुळे त्या त्यांचे अनुभव खुलेपणाने आणि व्यावहारिक पद्धतीने सांगू शकतात. त्यामुळे त्या त्यांच्या जीवनात जे काही शिकल्या आहेत, ते श्रोत्यांना स्वतःच्या जीवनात सहजपणे लागू करता येते. एंजॉयिंग एव्हरीडे लाईफ हा जगभर प्रसारित होणारा त्यांचा टीव्ही तसेच रेडिओ कार्यक्रम आहे. दुखावलेल्या लोकांना मदत करण्यासाठीचा त्यांचा आवेश हा जॉयस मायर मिनिस्ट्रीजचा एक भाग असलेल्या हॅन्ड ऑफ होप ह्या सेवाकार्याचे आधारभूत पाया आहे.- 24:32
- 12 сағат бұрын
परमेश्वराच्या मार्गाने कृती करणे - Doing It God's Way Part 1 - Joyce Meyer
- 25:50
- 14 сағат бұрын
मला वाटते की मी बरोबर आहे, परंतु मी चूकही असू शकते - I Think I'M Right, But I Could Be Wrong...
- 24:37
- 16 сағат бұрын
शक्तिदायी विचार - Power Thoughts Part 3 - Joyce Meyer
- 25:31
- Күн бұрын
शक्तिदायी विचार - Power Thoughts Part 2 - Joyce Meyer
- 25:19
- Күн бұрын
शक्तिदायी विचार - Power Thoughts Part 1 - Joyce Meyer
- 24:37
- 14 күн бұрын
तुमच्या हृदयाचे रक्षण करा - Guard Your Heart Part 1 - Joyce Meyer
- 25:46
- 14 күн бұрын
कसा बांधावा श्रध्देचा किल्लातट - How To Build A Fortress Of Faith Part 2 - Joyce Meyer
- 24:46
- 14 күн бұрын
कसा बांधावा श्रध्देचा किल्लातट - How To Build A Fortress Of Faith Part 1 - Joyce Meyer
- 25:15
- 21 күн бұрын
सगळ्यात उत्तम बदल - The Greatest Change Of All - Joyce Meyer
- 22:53
- 21 күн бұрын
काहीतरी बदल घडायलाच हवे आहेत ! - Something Has Got To Change ! Part 2 - Joyce Meyer
- 25:28
- 21 күн бұрын
काहीतरी बदल घडायलाच हवे आहेत ! - Something Has Got To Change ! Part 1 - Joyce Meyer
- 24:52
- 21 күн бұрын
तुमच्या मनाचे परिवर्तन करा - Change Your Mind Part 2 - Joyce Meyer
- 25:49
- 21 күн бұрын
तुमच्या मनाचे परिवर्तन करा - Change Your Mind Part 1 - Joyce Meyer
- 26:17
- Ай бұрын
तोंड - The Mouth - Joyce Meyer
- 25:44
- Ай бұрын
मन - The Mind Part 2 - Joyce Meyer
- 26:40
- Ай бұрын
Пікірлер