निवेदक विठ्ठल पवार,ANCHOR VITTHAL PAWAR
निवेदक विठ्ठल पवार & Anchor Vitthal Pawar हे यूट्यूब चॅनेलच्या द्वारे उत्तम व प्रतिभावंत निवेदक व वक्ता तयार व्हावेत यासाठी या चॅनेलची निर्मिती केली आहे.हाच उद्देश ठेवत रोज नवनवीन व्हिडीओ तयार करत आहे. आज मित्रांनो जग वेगानं पळू लागलं आणि सांस्कृतिक जगतातलं हवंहवंसं वाटणारं वातावरण कमी होऊ लागलं. याचं कारण सुरस कार्यक्रमांची घटणारी संख्या हे आहे. त्याचबरोबर चांगले कार्यक्रम सूत्रसंचालनाच्या निकृष्टपणामुळे गोंधळाचे व रटाळपणाचे होत आहेत. चांगला निवेदक आज दुर्मिळ आहे. लोकांना आजकाल वेळही अत्यंत अपुरा वाटत असल्यानं 'थोडक्यात कार्यक्रम' हे आजचं स्वरूप आहे. या निवेदकाची गरज' मी स्वतः चांगलीच अनुभवली आहे. त्यामुळेच भावी पिढीत चांगले निवेदक तयार व्हावेत; म्हणूनच "निवेदक विठ्ठल पवार & Anchor Vitthal Pawar" हे यूट्यूब या चॅनेलची निर्मिती केली आहे. समाधान, यश, कीर्ती याही क्षेत्रात आहे आणि अर्थार्जनही आहे.• प्रत्येक व्हिडीओ बारकाईने पहा, लिहून घ्या,सराव करावा, आणि तुमच्या सूत्रसंचालनात वापरा.उद्याच्या एखाद्या निवेदकाला उमलायला, याच चॅनेलच्या माध्यमातून फुंकर निमित्त ठरणार आहे.- 4:59
- 7 сағат бұрын
जुनी पेन्शन द्या, मतदान घ्या! सरकारी कर्मचाऱ्यांचा इशारा :पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
- 1:31
- 12 сағат бұрын
जुनी पेन्शन मराठी घोषवाक्य| सर्वांना जुनी पेन्शन मिळणार|juni penshan
- 1:09:44
- 12 сағат бұрын
मनोज जरांगे पाटील यांची साताऱ्यात विराट सभा|
- 4:48
- 14 күн бұрын
धरण बोलू लागले|dharan bolu lagle
- 9:11
- 14 күн бұрын
सरपंच व उपसरपंच सत्कार समारंभ|वेळू येथील सरपंच निवड भाषण
- 2:43
- 21 күн бұрын
कारगिल विजय दिनानिमित्त धडाकेबाज भाषण|कारगिल विजय दिवस निबंध |Essay of kargil vijay day
- 7:56
- 21 күн бұрын
अपभ्रंश सूत्रसंचालकाचा कसा होतो|Apbhrasham |
- 4:23
- 21 күн бұрын
अंबानी परिवार पैशाने नव्हे तर विचारांनी मोठा|
- 2:16
- 28 күн бұрын
शैक्षणिक साहित्य वाटप प्रसंगी चे भाषण|bhashan kase karave| शैक्षणिक साहित्य वाटपाप्रसंगी माइकवर बोला
- 4:40
- Ай бұрын
अनंत मुकेश अंबानी लग्नात स्वागत ,शुभेच्छा व आभार
- 3:49
- Ай бұрын
अनंत अंबानी यांचा लग्नसोहळा सूत्रसंचालन|Anant Mukesh Ambani Wedding|Live wedding ambani familiy wed
- 13:42
- Ай бұрын
मी निवेदक असा झालो|मुलाखत सूत्रसंचालकाची |ग्रेट भेट निवेदक|interview famous anchor vitthal pawar
- 2:55
- Ай бұрын
आदर्श जीवनासाठी एवढंच करा|
- 12:32
- Ай бұрын
शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांची मुलाखत|Interviews scolarship student in 5 std | #viral
- 1:01
- Ай бұрын
सूत्रसंचालकाने वारकऱ्यांचे केलेले स्वागत
- 6:44
- Ай бұрын
T20 विश्वचषकाने आपल्याला शिकवलेल्या 10 गोष्टी|Ten थिंग्स वुई लर्नड वर्ल्ड कप |10 THINGS WE LEARNED
- 7:07
- Ай бұрын
संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान,Live
- 2:48
- Ай бұрын
सूत्रसंचालकाच्या वाणीतून प्रभू श्रीरामांचे, आधुनिक विचारांचे वर्जन|modern prabhu shriram
- 11:40
- Ай бұрын
Пікірлер