Dnyanmandir ज्ञानमंदिर
राम कृष्ण हरिआपणा सर्वांच्या अंत:करणात विचार देवता स्थापित करण्यासाठी “ज्ञानमंदिर” या अध्यात्मिक ऐतिहासिक वैचारीक चॅनेल च्या माध्यमातून आपल्या जिवनाला ज्ञानाची परिपक्वता देण्यासाठी हि खास जणू मेजवाणीच. अल्पावधित यूवा वर्गाच्या काळजाचा ठाव घेणारा हा आपणा सर्वांचा लाडका KZitem चॅनेल म्हणजे “ज्ञानमंदिर.”
या चॅनेलमध्ये आपल्याला मिळतील काळजाचा ठाव घेणारी नानाविध व्याख्याने, वैचारीक अध्यात्मिक प्रबोधनपर किर्तने तसेच विद्यार्थी, नोकरदार, शेतकरी, व्यावसायिक नानाविध विषयावरील प्रेरणादायी मोटिवेशनल (Motivational) सेमीनारची वैचारीक मेजवाणी.
तुमच्या नानाविध प्रश्न देखील आपण आम्हाला विचारु शकता त्याची परीपुर्ण उत्तरे देणारे व्हिडिओज आम्ही आपणासाठी आणणार च आहोत .एकंदरीत ज्ञानाच दालण आपणासाठी उघडणार ज्ञानमंदिर म्हणजे फक्त एक चॅनेल च नाही तर आजपासून ज्ञानमंदिर म्हणजे आपल्या हक्काच व्यासपीठ
चला तर मग आपल्या कुटूंबात या हक्काच्या व्यासपीठाला सामील करुयात
त्या साठी काय कराव लागेल
अगदी सोप्प आहे ज्ञानमंदिर चॅनेल ला सबक्राईब करा बाजूची बेल आयकॉन दाबा.अन् हे हक्काच व्यासपीठ तुमच..
जय शिवराय
- 9:48
- 14 күн бұрын
छत्रपती शिवराय होते म्हणून आज आपण वारीला जाऊ शकतो ! शिवव्याख्याते प्रा निलेश महाराज कोरडे
- 12:33
- 21 күн бұрын
हे माहिती पाहिजे । हिंदू धर्मातील १६ श्राद्ध विधी कोणते ? निलेश महाराज कोरडे कीर्तन
- 10:49
- Ай бұрын
भाऊ बहिणीचं नातं हे दोन पिढ्यांपर्यंत असतं ! प्रत्येक भाऊबहिणीने ऐका । निलेश महाराज कोरडे
- 11:03
- Ай бұрын
अंत्यविधी ते वर्षश्राद्ध पर्यंतचे विधी शास्रयोक्त पद्धतीने समजून घ्या । निलेश महाराज कोरडे
- 14:40
- Ай бұрын
मुलांचं बायको कशी हवी हे ठरलंय पण आयुष्यात काय व्हायचंय हे नाही ठरलं ! निलेश महाराज कोरडे कीर्तन
- 21:24
- Ай бұрын
लोकसभा २०२४ निकाल लागला पण हा निकाल कधी लागणार ! सासूसुनांची वस्तुस्थिती । निलेश महाराज कोरडे
- 47:24
- Ай бұрын
धनगर समाजाचा खरा इतिहास । पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती अलिबाग कीर्तन । निलेश महाराज कोरडे
- 20:42
- 2 ай бұрын
तरुणींना महाराजांनी काय विनंती केली ऐकाच । प्रत्येक तरुणीने व्हिडीओ पहाच । निलेश महाराज कोरडे
- 15:13
- 2 ай бұрын
अंत्यविधी चुकीच्या पद्धतीने केला तर काय होतं ? समाजप्रबोधनकार प्रा निलेश महाराज कोरडे
- 15:25
- 2 ай бұрын
लहान मुलं मोबाईल घेणार नाहीत हा उपाय करा । उपाय फेल गेला तर १ लाख रुपये बक्षीस । निलेश महाराज कोरडे
- 12:15
- 3 ай бұрын
जमीन प्रॉपर्टीच्या केससाठी पैसे घालवण्यापेक्षा मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करा । निलेश महाराज कोरडे
- 14:38
- 3 ай бұрын
तरुणांना व्यवसाय करुद्या । शेतकरी मुलांनो हे व्यवसाय करा मालामाल व्हाल । निलेश महाराज कोरडे कीर्तन
- 14:35
- 3 ай бұрын
श्रीराम नामाची ताकत किती पहाच ! राम राम म्हणा एक जपमाळ ओढल्याचं पुण्य । निलेश महाराज कोरडे कीर्तन
- 15:11
- 3 ай бұрын
देव आहे का ? आता हा प्रश्न कोणी निर्माण केला ! पुराव्यासहित उत्तर ऐका । निलेश महाराज कोरडे कीर्तन
- 13:37
- 3 ай бұрын
बलिदान मास का पाळावा ? ते ४० दिवस विसरू कसे बलिदान धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे । निलेश म कोरडे
- 1:40:10
- 4 ай бұрын
शिवजयंती का साजरी करावी ? नाशिक जिल्ह्यातील मोठी शिवजयंती । समाजप्रबोधनकार प्रा निलेश महाराज कोरडे
- 17:01
- 4 ай бұрын
लग्न सिजन आलं ! या गोष्टी असल्याशिवाय लग्नाला हो म्हणायचं नाही । शेतकरी जावई । निलेश महाराज कोरडे
- 53:49
- 4 ай бұрын
संपूर्ण कीर्तन शिवजयंती उत्सव लोणी नगर । शिवव्याख्याते प्रा निलेश महाराज कोरडे । shiv jayanti kirtan
- 17:29
- 4 ай бұрын
मातृपितृ भक्त गणेश । आई ने आपल्यावर पाच उपकार केलेत जे कुणीच करू शकत नाही | nilesh maharaj korde
- 26:40
- 4 ай бұрын
भावकी लयी बेकार । जोपर्यंत तुमच्याकडून फायदा तोपर्यंतच समाज जवळ करणार ! निलेश महाराज कोरडे #kirtan
- 1:28:03
- 5 ай бұрын
नगर जिल्ह्यातील सर्वांत मोठी शिवजयंती उत्सव संपूर्ण कीर्तन । निलेश महाराज कोरडे । शिवतेज ग्रुप खेड
- 16:40
- 5 ай бұрын
अंगावर काटा आणणारे किर्तन l निलेश महाराज कोरडे यांचे शिवजयंती स्पेशल किर्तन l shivjayanti special
- 16:30
- 5 ай бұрын
Пікірлер