HARSH WORLIKAR
नमस्कार मित्रांनो 🙏🏻मी तुमचे मनापासुन स्वागत करतो Just Harsh या आपल्या यूट्यूब चैनल मध्ये.
खरतर ह्याला चैनल म्हणण्यापेक्षा तुमच्या हक्काचा चैनल म्हणायला जास्त आवडेल😊
आपल्या सर्वांच्या आशीर्वाद व प्रेमामुळे आज आपले मोठे कुटुंब तयार झाले आहे, जे तुम्हा सर्वांशिवाय खरच अशक्य होते आणि त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत आणि ते शब्दात मांडता येणार नाहीत❤️🙏🏻
आपल्या चैनलवर सर्वाना अनेक पर्यटन स्थळ, विविध प्रकारचे उपयोगी मार्केट, अनेक खाद्यपदार्थ, छोटे-मोठे व्यवसाय, रेसिपी, लाइफस्टाइल, सण-संस्कृति, फिशिंग आणि इतर प्रकारच्या माहितीपूर्ण वीडियोचा आनंद घेता येईल.
आपल्या सर्वांच्या प्रेम, प्रोत्साहन आणि पाठिंब्यामुळेच Just Harsh या कुटुंबाचा प्रवास सुरु आहे आणि त्यामुळेच नवनवीन वीडिओ करण्याची संकल्पना आणि ऊर्जा मिळते😊
- 20:13
- 10 ай бұрын
बहिरिदेव विसर्जन सोहला २०२३|| bahiridev visarjan 2023|| #diwale #diwali #mumbai #worli #festival
- 35:49
- Жыл бұрын
Bhiwandi Dahi Handi 2023🤩 | भिवंडी दही हंडी २०२३ | श्री कृष्ण जन्माष्टमी 🙏🏻| #bhiwandi #thane
- 1:59
- 4 жыл бұрын
दिनाक 5/12/2019 भिवंडी महानगपालिका महापोर निवडणूक विजयी सौ प्रतिभा विलास पाटील यांचा विजय
- 5:01
- 5 жыл бұрын
गणपती बाप्पा मोरया 2019 वरलीकर परिवार
- 15:26
- 6 жыл бұрын
Пікірлер