आपला शामू -Apla Shamu
माझी आई सीमा (80) आणि मी आपला शामू (60) धर्माने ज्यू, भायखळा,मुंबईहून चाळीस वर्षांपूर्वी स्थलांतर करून इस्राएल मधील तेल आविव शहरात स्थायिक झालो. तेव्हापासून अजून भारतात येणे झाले नाही मात्र लवकरच येण्याची फार इच्छा आहे. आम्ही आमच्या जीवनातील घटना, सहली, खाणे पिणे वगैरे मराठी भाषेतून आपल्यासमोर सादर करतो. गेल्या वर्षी आईला कॅन्सर झाला होता मात्र आता त्यातून ती सावरत आहे. मुंबईत असताना आई महानगरपालिकेत शिक्षिका म्हणून होती. माझी शाळा बालमोहन विद्यामंदिर दादर आणि कॉलेज दक्षिण मुंबईतील सेंट झेवियर्स. तसा मी आता ठणठण गोपाळ आहे. म्हणजेच घरातील गोष्टी सांभाळण्यासाठी मी गेली आठ वर्षे घरातच आहे. तसा मी ताजातवाना आहे आणि अजून माझे लग्न सुद्धा व्हायचे आहे. चेष्टा मस्करी आणि टिंगल हे माझे आवडते छंद. माझा सर्वात वाईट गुण म्हणजे मला कधी राग येत नाही किंवा कधी चिडत नाही. माझी आई सुद्धा तशीच.आम्ही मराठी बोलत असलो तरी आमची राहणी आणि खाण्यापिण्याच्या सवयी परदेशी आहेत.आठवडा दोन आठवड्यात मी लाईव्ह व्हिडिओ करतो अशावेळी आपणास माझ्याशी संपर्क साधता येईल.NO BUSINESS ENQUIRES ( I sincearly apologize)
- 5:22
- 14 күн бұрын
आमच्या घरा खालील बंकर.
- 11:01
- 14 күн бұрын
फॉरेनच्या मुली जेव्हा जंगलामध्ये माझ्यासमोर आल्या Hiking and travel video in marathi.
- 11:09
- Ай бұрын
प्रेक्षकांच्या काही निवडक प्रश्नांना मजेदार उत्तरे.
- 12:38
- Ай бұрын
मराठी कथाकथन-आमच्या शाळेचे नाव असे का? Balmohan vidyamandir, Dadar, Mumbai, a Marathi Kathakathan.
- 15:58
- Ай бұрын
परदेशातील एक साधे भोळे गाव. Foreign village tour in Marathi vlog by Maharashtrian Youtuber abroad.
- 14:09
- Ай бұрын
मराठी विनोदी कथाकथन राजकारण आणि प्रेम प्रकरण Indira Gandhi love story Marathi comedy Kathakathan.
- 5:01
- 2 ай бұрын
अजब प्रकार डोंगर मोजण्याचा. Mount Everest isn't the tallest mountaion in the world in Marathi.
- 7:39
- 2 ай бұрын
कॉटनचे कपडे कधी घालावे आणि कधी बिलकुल घालू नये? Advantages and disadvantages of cotton clothes.
- 4:38
- 2 ай бұрын
सँडविच मागील एक मनोरंजक कहाणी. Origin of sandwich explained in Marathi General Knowledge video..
- 4:43
- 2 ай бұрын
पुण्याच्या बंड गार्डन नावाची मनोरंजक कहाणी आणि गोंद्या आला रे आरोळी. Bund Garden Pune Marathi story.
- 7:03
- 2 ай бұрын
पुण्यातील पत्र्या मारुतीचा ज्यू संबंध Patrya Maruti Mandir in Pune story in Marathi GK facts video.
- 13:01
- 2 ай бұрын
नंदी आणि शिवशंकराचे अजब नाते आणि कोल्हापूरची गोष्ट. Amazing story of Nandi and lord Shiva in Marathi
- 6:15
- 2 ай бұрын
अलिबागचा रुपया आणि मनोरंजक इतिहास History of Alibag, Maharashtra in Marathi Language GK Facts video.
- 4:24
- 2 ай бұрын
सायन स्टेशनला दोन नावे कशी? Marathi General Knowledge video of Mumbai Railway Station story of Sion.
- 6:37
- 2 ай бұрын
डाव्या कुशीवर झोपणे चांगले का उजव्या? Best side to sleep. Left or right? Explained in Marathi.
- 6:11
- 2 ай бұрын
दारू पिणारे रोमन जास्त आयुष्य जगत. एक मजेशीर सत्य. Marathi general knowledge of Wine & Romans.
- 5:00
- 3 ай бұрын
चिकनी शब्दाचा नेमका आणि माहीत नसलेलाअर्थ Marathi fact video General knowledge of Chikni Chameli.
- 6:57
- 3 ай бұрын
Пікірлер