Hello Maharashtra
राजकीय किस्से, घडामोडी, अपडेट्स आणि विश्लेषण साध्या - सोप्या सरळ भाषेत सांगणं हे आमचं मुख्य काम.. यासोबत निवडणुकांच्या रणधुमाळीत ग्राउंड रिपोर्ट, पॉडकास्ट, मुलाखती आणि आऊट ऑफ बॉक्स कंटेंट करण्याचा आमचा प्रयत्न आहे. बाकी प्रेक्षकांच्या प्रेमाने लाखांचा टप्पा गाठलाय, हा आकडा अनंताकडे घेऊन जाण्याइतपत तुमचा स्नेह लाभो..बाकी आमच्याशी कनेक्टमध्ये राहण्यासाठी, राजकीय किस्से-पडद्यामागच्या गोष्टी सांगण्यासाठी आणि चुकलं तर कान पिळण्यासाठी, आमचा ई-मेल आयडी आहेच..
[email protected]
Our main work is to tell political stories, happenings, updates and analysis in simple language.. along with ground reports, podcasts, interviews and out of box content in the run up to elections. The love of the rest of the audience has reached the mark of lakhs, may your love be enough to take this number to infinity.
To keep in touch with the rest of us, to share political anecdotes - behind the scenes stories and to lend an ear if we fail, we have our e-mail id..
[email protected]
- 5:19
- 4 сағат бұрын
शिवाजीनगरमध्ये भाजपच्या Siddharth Shirole यांच्यावर पराभवाची टांगती तलवार। Shivajinagar Vidhan Sabha
- 7:07
- 7 сағат бұрын
Shrijaya Chavan यांना वडिलांचा मतदारसंघ वाचवणं, सध्यातरी जड दिसतंय । Bhokar Vidhan Sabha
- 5:57
- 9 сағат бұрын
Atul Benke यांना Satyashil Sherkar येणाऱ्या विधानसभा निवडणूकीत आस्मान दाखवतील? । Junnar Vidhan Sabha
- 8:04
- 12 сағат бұрын
पर्वतीत भाजपमध्ये संघर्ष, Madhuri Misal आणि Srinath Bhimale यांनी थोपटले दंड। Parvati Vidhan Sabha
- 6:25
- 12 сағат бұрын
पिंपरी यंदाही, राजकीय नेत्यांचा अंदाज चुकवतोय, हा नेता आमदार होईल। Pimpari Vidhan Sabha
- 5:45
- 16 сағат бұрын
खेड - आळंदीमध्ये, हा चेहरा आमदार Dilip Mohite यांना घाम फोडणार?। Khed Alandi Vidhan Sabha
- 7:10
- 16 сағат бұрын
मावळमध्ये Sunil Shelke आणि Bala Bhegade यांच्यात राजकीय विस्तव। Maval Vidhan Sabha
- 6:40
- 19 сағат бұрын
भूम परंडामध्ये, शिवसेना नेते Tanaji Sawant यांची आमदारकी धोक्यात? | Bhum Paranda Vidhan Sabha
- 6:08
- 19 сағат бұрын
तुळजापूरमध्ये, आमदार Rana Jagjitsinh Patil रेड झोनमध्ये आहेत। Tuljapur Vidhan Sabha
- 6:16
- 21 сағат бұрын
भाजपच्या बालेकिल्लात चिंचवडला, इच्छुकांमुळे बंडाळीची शक्यता?। Chinchwad Vidhan Sabha
- 6:31
- Күн бұрын
Samarjitsinh Ghatge यंदाही फेल ठरणार, कागलच्या जनतेचा कौल, Hasan Mushrif यांनाच | Kagal Vidhan Sabha
- 5:54
- Күн бұрын
Amit Deshmukh यांना लातूर शहर मतदारसंघात भाजप यंदा मात देईल का?। Latur Shahar Vidhan Sabha
- 5:29
- Күн бұрын
लातूर ग्रामीणमध्ये, Ramesh Karad यांचं आव्हान कायम | Latur Vidhan Sabha, Dhiraj Deshmukh
- 7:57
- 14 күн бұрын
खासदार निवडून आले, पण लोकसभेला रत्नागिरीनं महायुतीला लीड काही दिलं नाही। Ratnagiri Vidhan Sabha
- 6:00
- 14 күн бұрын
Пікірлер