Gavran 90
ताज्या घडामोडी ते राजकीय किस्से ; आपल्या मातीतली अस्सल माहिती ते इतिहासाचं उत्खनन ; मुलाखतींपासून ते वावराच्या धुऱ्यापर्यन्त सर्व काही आपल्या गावरान भाषेत समजून घेण्यासाठी चालू असलेला प्रयोग म्हणजे #गावरान90आम्ही कोण आहोत ?
Journalism Passout,Agricultural,Assest Base Communication Devlpment,Engineering मुलांनी एकत्र येवून सुरू केलेले माध्यम म्हणजे गावरान 90 .
आमचे कार्य काय ?
UPSC, MPSC करुन दमलेले, इंजिनियरिंग करुन हुकलेले, शहरात येवून गाव न सोडलेले, सातपुड्याच्या पर्वतरांगेपासुन ते गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यापर्यंत ,बहिरमच्या यात्रेपासुन ते अष्टमासिद्धीच्या मंदीरापर्यंत, अचलपुरच्या इतिहासापासून ते मुंबईच्या रेल्वे स्टेशनपर्यंत, ग्रामपंचायतच्या ग्रामसभेपासुन ते लोकसभेच्या अधिवेशनाच्या भाषेपर्यन्तच्या सगळ्या पोरा-पोरींचा,महिला-पुरुष, आबालवृद्धांचा गोतावळा म्हणजे गावरान 90.
भट्टी जमवण्यात सर्वात महत्वाच योगदान आहे ते तुमच्या मायबाप जनतेचे.
आमच्याशी संपर्क कसा कराल?
9763703185, 9767350306
www.gavran90.com
[email protected]
- 10:36
- 2 сағат бұрын
Most Famous Beautician : क्षणात महिलांना सुंदर करणारा ही व्यक्ती तुम्हाला माहित आहे ? #gavran_90
- 7:30
- 2 сағат бұрын
rajymata gomata:गाईला राज्यमाता गोमाता जाहीर केल्याने विरोधकांचे धाबे दणाणले #gavran_90 Devabhay@DF
- 4:31
- 4 сағат бұрын
Vidhansabha Election : बबलू देशमुख हे BJP स्लीपर सेल साठी काम करतात शाम मानव यांचा आरोप #gavran_90
- 10:43
- 7 сағат бұрын
Farmer Son Success : गावात नव्हता दवाखाना आज वैद्यकीय क्षेत्रात सालेपूरच्या तरुणाचा दबदबा#gavran_90
- 2:30
- 7 сағат бұрын
ऐतिहासिक वास्तू : महाराष्ट्रातील या ऐतिहासिक वास्तूंचे होणार पुनरुज्जीवन Devabhau@DF
- 1:36
- 7 сағат бұрын
Paratwada Fast Update : शहराच्या आजूबाजूंनी जाणवला भूकंपाचा सौम्य धक्का नागरिक घाबरले #gavran_90
- 3:42
- 7 сағат бұрын
Nitesh Rane Paratwada Sabha : चालू भाषणात नितेश राणे यांचा अचानक आवाज गेला #gavran_90
- 22:22
- 9 сағат бұрын
Paratwada Nitesh Rane : धर्मसभेत नितेश राणे यांनी सुनावले खडे बोल #gavran_90 Nitesh Rane Live
- 11:47
- 9 сағат бұрын
Paratwada Fast Update :: बहुचर्चित नितेश राणेंच्या रॅलीला सुरुवात हजारो बाईकस्वार सहभागी #gavran_90
- 3:50
- 9 сағат бұрын
Paratwada Fast Update : हजारो हिंदू प्रेमी तगडा पोलीस बंदोबस्त काय स्थिती आहे? #gavran_90
- 3:10
- 9 сағат бұрын
Paratwada Big Update : काय आहे विशाल हिंदू सभेची तयारी? किती आहे बंदोबस्त? #gavran_90
- 3:30
- 12 сағат бұрын
Paratwada Big Update : तुफान आलं वादळ आलं तरी रविवारची हिंदू धर्मसभा होणारच #gavran_90
- 2:56
- 12 сағат бұрын
Dairy Farm Business : दुग्ध व्यवसायिकाच्या खात्यात जमा होणार प्रति लिटर एवढे रुपये #gavran_90
- 5:55
- 12 сағат бұрын
Achalpur Police Staff : अचलपूरात प्रशासनाची पोजिशन टाइट हजारो पोलीस कर्मचारी तैनात ! #gavran_90
- 4:19
- 14 сағат бұрын
Heavy Flood : पुराच्या पाण्यातून रस्ता ओलांडून जाण्याचे धाडस करू नका होऊ शकते अशी घटना #gavran_90
- 4:53
- 14 сағат бұрын
Sarpanch Salary Increase : सरपंचांना मिळणार दुप्पट मानधन काय प्रतिक्रिया सरपंचाची #gavran_90
- 10:04
- 16 сағат бұрын
Badlapur Incounter Matter News : काय म्हणतात कॉलेज तरुणी बदलापूर प्रकरणावर ? #gavran_90
- 11:56
- 19 сағат бұрын
Paratwada News Update : 29 सप्टेंबरला विशाल हिंदू सभा होणारच :- ऍड.प्रमोदसिंग गडरेल #gavran_90
- 8:39
- 19 сағат бұрын
Achalpur News : Dulha Shah Rahman दर्गा यात्रेत घुसले पुराचे पाणी | लाखोची हानी #gavran_90
- 4:29
- 19 сағат бұрын
Government school : या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे येणार सरकारी शाळांना चांगले दिवस #gavran_90
- 4:04
- Күн бұрын
Пікірлер