Jalgaon Tadka Recipe
Hello everyone ;I am Seema ,I am the host of this channel (Jalgoan Tadka Recipe )
Jalgoan Tadka Recipe is all about simple , easy ,tasty, & authentic Recipe channel
Please watch my Recipe vedio to find delicious and yummy recipes.
Kindly Subcribe my channel
please Like, share ,comments.
नमस्कार मित्रांनो ,
Jalgoan Tadka Recipe या माझ्या चॅनल वर तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक स्वागत ...माझ्या चैनल वर तुम्हाला विविध पारंपरिक रेसिपी चा आस्वाद घेता येणार आहे.अगदि साध्या ,सोप्या पद्धतीने स्वयंपाक जो नवशिक्यांनाही उपयोगी पडेल आणि करता येईल .आणि अगदी सणासुदीसाठी , उपवासासाठी ,लहान मोठ्यांच्या डब्यासाठी ,मुलांसाठी खाऊ, स्वीट्स ,पौष्टिक उसळीचे प्रकार, असे बरेच काही असणार आहे..
तुम्हां सर्वांचा सहभाग आणि पाठिंबा मला पुढे जाण्यास प्रोत्साहन देणार आहे .आणि नवीन काही करण्यासाठी प्रेरणादायी ठरेल तर मग मला सपोर्ट करण्यासाठी माझ्या Jalgoan Tadka Recipe चैनल ला Subcribe करा. आणि नवनवीन पाककृतीचा आस्वाद घ्या.
खुप खुप धन्यवाद आणि शुभेच्छा..💐
- 4:29
- 14 күн бұрын
पौष्टिक पावसाळी कर्टुल्याची भाजी |कंटोळीची भाजी |Kakora Fry | kantolichi bhaji |Katelyachi Bhaji
- 11:36
- 21 күн бұрын
गुबगुबीत पुरणपोळी आणि अगदी सोप्या पद्धतीने झणझणीत कटाची आमटी | नारळी पौर्णिमा विशेष | puranpoli
- 3:59
- 28 күн бұрын
चमचमीत कुरडईची भाजी | kurdaichi bhaji | Tiffin recipe | कुरडई कांदा भाजी | कुरडई उपमा
- 13:11
- Ай бұрын
या खास टीप्स वापरून बनवा पारंपारीक जळगाव स्पेशल वरण बट्टी आणि घोटलेली वांग्याची भाजी |varan batti
- 4:22
- Ай бұрын
कुकर मध्ये अंडी कशी उकडायची | boil eggs Recipe | How to boil eggs properly | अंडे कैसे उबाले
- 5:24
- Ай бұрын
१० मिनिटात ढाबा स्टाईल झणझणीत बटाटा कोबी मटार मिक्स रस्सा भाजी | Aloo gobhi matar ki sabji
- 4:43
- Ай бұрын
महिना दोन महिना टिकणारी ,तोंडाची चव वाढवणारी खमंग शेंगदाण्याची चटणी | Dry peanut chutney
- 5:09
- Ай бұрын
ही नवीन ट्रिक वापरून बनवा अजिबात कडू न लागणारी चटपटीत कारल्याची भाजी | Karlyachi bhaji| Pyaz karela
- 4:59
- Ай бұрын
६ लोकांसाठी झणझणीत मसालेदार फौजदारी डाळ | Khandeshi masali udadachi dal | Udadach ghut | urad dal
- 6:03
- Ай бұрын
लाल भोपळ्याची भाजी | कोहळयाची भाजी | lal Bhopla|Pumpkin Sabzi | कद्दु की सब्जी|Jalgoan Tadka Recipe
- 5:01
- Ай бұрын
उपवासाची स्वादिष्ट कच्या केळीची भाजी | आषाढी एकादशी विशेष केळीची भाजी| Row Banana/Kele ki sabji
- 5:55
- Ай бұрын
व्हेज नॉनव्हेज साठी परफेक्ट घरगुती गरम मसाला | Garam masala | Khandeshi masala |Jalgoan Tadka Recipe
- 4:53
- 2 ай бұрын
ढोबळी मिरची आणि बटाट्याची भाजी | Aloo Shimla mirch ki sabji | Potato capcicum mix sabzi
- 7:09
- 2 ай бұрын
वर्षभरासाठी अचूक प्रमाणात १० किलो कैरीचे गोड लोणचे |खान्देशी गोड लोणचे | Jalgoan style mango pickle
- 5:20
- 2 ай бұрын
डब्यासाठी/नाश्त्यासाठी काबुली चण्याची चटपटीत उसळ| हरभऱ्याची उसळ | छोले मसाला | Jalgoan Tadka Recipe
- 4:10
- 2 ай бұрын
डब्यासाठी सोपी आणि पटकन होणारी मुगाच्या डाळीची भाजी | Mungadal fry| moondalchi sukki bhaji
- 6:20
- 2 ай бұрын
रात्रीच्या जेवणासाठी खानदेशी शेंगदाण्याची हिरवी चटणी आणि मेथीच्या पोळ्या | Shengdanyachi Chutney
- 6:01
- 3 ай бұрын
Funake Recipe | चिवईचे फुणके | Khandeshi funake / bhenake recipe | भेंणके | Jalgoan tadka recipe
- 3:50
- 3 ай бұрын
कढीच पाठ घालून केलेली ताकाची चटपटीत कढी | कढी रेसिपी | kadhi recipe Marathi | Jalgoan Tadka Recipe
- 5:09
- 3 ай бұрын
कढीचं पाठ | गावाकडच्या पध्दतीने धान्याचे अचूक प्रमाण घेऊन बनवा स्वादिष्ट कढीच पाठ |. Kadhich path
- 6:27
- 3 ай бұрын
अचानक आलेल्या पाहुण्यांसाठी करा नेहमीपेक्षा वेगळी मसालेदार वांग्याची भाजी | vangyachi bhaji
- 6:42
- 3 ай бұрын
Пікірлер