Nanijdham Mahima 🙏
स्वामींची अमोघ वाणी आपल्याला पुन्हा पुन्हा ऐकता यावी आणि त्याने आपल्या जीवनात परिवर्तन अनुभवावे यासाठी हा छोटासा प्रयत्न.रोज भजन आणि कीर्तन तसेच अखंड नामस्मरण हीच आपल्या मुक्तीची गुरुकिल्ली आहे.
चला तर मग. या अखंड भक्तिमय सेवेत आपल्याला बुडवून घेऊया आणि आपल्या जीवनाचे सार्थक करुया.
श्री गुरुदेव 🙏
- 3:17
- 16 сағат бұрын
Пікірлер