Devkanya's Art
नमस्कार मंडळी 🙏 कसे आहात सगळे मी एक गृहिणी आणि या आपल्या चॅनल मध्ये तुम्हाला सुंदर आणि सोप्प्या पद्धतीने रांगोळी, चित्रकला, मायक्रम,केक वेगवेगळ्या कला सादर करण्याचा प्रयत्न करणार आहे,तुम्हाला नक्की आवडेल आणि एका गृहिणीला साथ देण्यासाठी या चॅनल ला नक्की सबस्क्राइब करा. तुमचं प्रेम आणि सहकार्य असच असावं हीच अपेक्षा धन्यवाद 🙏🙏🙏- 3:53
- Күн бұрын
माझा पहिला vlog 😊माझ्या भाड्याच्या घरातल्या सुंदर गौराई 👌आम्ही केली 2 दिवस खूप मज्जा आणि बरच काही 😲
- 2:40
- Күн бұрын
पितृपक्ष कथा | पितृपक्ष का करतात? महाभारतातील कर्णाशी पितृपक्षाचा काय संबंध आहे जाणून घ्या 2 मिनिटात
- 1:56
- 21 күн бұрын
गौरी गणपती च नेमक नात काय ? 2 मिनिटात जाणून घेऊ👌# ganpati #gauri #story #gauriganesh
- 1:04
- Ай бұрын
त्याच त्या रांगोळ्या काढून कंटाळा आला असेल तर दारात काढा ही 6 ते 6 ठिपक्यांची सुंदर रांगोळी #rangoli
- 2:59
- Ай бұрын
शाळेत असताना ही ९ ते ९ ठिपक्यांची ही सुंदर रांगोळी काढून १ नंबर पटकावला होता मी 😲👌#rangoli #art
- 3:34
- Ай бұрын
बेसिक रांगोळी शिकण्यासाठी काढा या 1 टीपक्यापासून सुंदर रांगोळ्या 👌😲#rangoli #art #rangolidesign
- 2:07
- Ай бұрын
कृष्ण जन्माष्टमीला काढा 2*1 ठिपक्यांची सुंदर रांगोळी !सर्व पाहतच राहतील 😲👌#rangoli #rangolidesign
- 2:17
- Ай бұрын
रक्षाबंधनला पाटाभोवती काढा एक रेष मारून 12 प्रकारच्या वेगवेगळ्या सुंदर रांगोळी 😲👌#rangoli #art
- 1:54
- Ай бұрын
फक्त बोटाने फिरून काढा 15 ऑगस्ट ला ही तिरंग्याची सुंदर रांगोळी #rangoli #tiranga #trending #art
- 2:05
- Ай бұрын
श्रावण स्पेशल 5*5 टीपक्या पासून काढा या 2 प्रकारच्या सुंदर शिवलिंगाच्या रांगोळ्या#rangoli #art
- 1:47
- 2 ай бұрын
सुरुवातीपासून रांगोळी शिकण्यासाठी काढा या 1 टिपक्यापासून 5 फुलांच्या बेसिक रांगोळ्या 👌#rangoli #art
- 2:01
- 2 ай бұрын
दीपअमावस्या ला काढा या छोट्या 4 प्रकारच्या दिव्यांच्या सुंदर रांगोळ्या👌#rangili #art #rangoliart
- 2:01
- 2 ай бұрын
फक्त एक रेष ओढा आणि 6 प्रकारच्या पाटाभोवती काढण्यासाठी रांगोळी डिझाईन शिका तेही 2 मिनिटात😲👌#rangoli
- 5:46
- 2 ай бұрын
घरच्या साहित्यात बनणारा Rava Cake Recipe😲👌 | No Egg | No Oven| रवा केक #ravacake #cake
- 3:29
- 2 ай бұрын
सर्वांना आश्चर्य वाटेल 2*2 टीपक्यासून एवढ्या सुंदर रांगोळ्या पाहून 😲👌#rangoli #art #easyrangoli
- 3:08
- 2 ай бұрын
श्रावण स्पेशल 6 प्रकारची लक्ष्मीची पावले काढण्याची अगदी सोप्पी पद्धत👌#rangoli #art #easyrangoli
- 2:48
- 2 ай бұрын
दरात काढा सुंदर अश्या 5*5 टीपक्यांच्या 2 रांगोळ्या लोकं वळून पाहतील 👌#rangoli #art #rangoliart
- 3:09
- 2 ай бұрын
3*3 टीपक्यापासून 4 प्रकारच्या दरात काढा सुंदर रांगोळ्या 👌#rangoli #indianart #art #indianart #viral
- 1:09
- 2 ай бұрын
उंबरठ्यावर काढा या 5 प्रकारच्या सोप्प्या आणि सुंदर स्वस्तिक रांगोळी #rangoli #indianart #art #viral
- 2:31
- 2 ай бұрын
दारात त्याच त्या रांगोळ्या काढून कंटाळा आला असेल तर काढा ही 5 मिनिटात झटपट रांगोळी👌#rangoli #art
- 1:24
- 2 ай бұрын
Пікірлер