Gavakadchi Chav
२१ व्या शतकातील या धावपळीच्या जगात गावाकडील खाद्यसंस्कृती नष्ट होत चालली आहे .त्यातील रानभाज्यांचे तर सांगायलाच नको म्हणून आपला " गावाकडची चव या Channel वर अस्सल गावरान, गावठी रानातील नैसर्गिक घटक व ओर्गानिक पद्धतीने बनलेल्या रानभाज्यांचे महत्त्व व त्या बनवण्याच्या पद्धती व रानमेवा आपल्याला कुठेही पुस्तकात अथवा ग्रंथांमध्ये आढळत नाहीत. त्यामुळे गावाकडची चव या चैनल द्वारे आपणास रानभाज्यांचे महत्व त्यांच्या बनवण्याच्या पद्धती आणि आयुर्वेदिक महत्व, आदिवासी संस्कृती जंगलातील घडामोडी व गावाकडील अस्मरणीय स्थळ व सण या सर्व गोष्टीं आपणास गावाकडची चव या Channel वर बघायला मिळतील.In 21st century all people's life is very fast. In that circumstance the village food culture is vanish. In that list forest vegetables is top most . So that my Channel Gavakadchi Chav is introducing for you, all original, antics, and organic processes vegetables recipes and ayurvedic importance and making recipes as well as tribe culture ,tourism place and villages festivals show in my channel Gavakadchi Chav
.
- 12:59
- 21 күн бұрын
रानभाजी दिंडा।डिना।पोटातील जखम तीन दिवसात बरी करणारी रानभाजी। पावसाळ्यातील आरोग्यदायी रानभाज्या।लिया
- 18:47
- 28 күн бұрын
मटणापेक्षा भारी लागणारी रानभाजी।रानभाजी रोवन। खूप नशीबवान माणसालाच मिळते ही रानभाजी।#अंळिब #मशरूम
- 13:23
- Ай бұрын
अत्यंत दुर्मिळ आणि खूप चविष्ट रानभाजी | #रानभाजी #ससेकान |#ससे | पावसाळ्यातील आरोग्यदायी रानभाज्या
- 9:09
- 6 ай бұрын
भारतीय देशी वृक्ष पळस |पालाश |काळा पळस|पळसाचे आयुर्वेदिक महत्व उपयोग|Flame of The Forest|Monosperma
- 10:53
- 6 ай бұрын
रानभाजी सावर। काटेसावर।शाल्मली।पक्षी व प्राण्यांसाठी जीवन संजीवनी ठरणारी वनस्पती। गावाकडील रानमेवा
- 7:23
- 9 ай бұрын
भरपूर जीवनसत्व देणारी रानभाजी अगस्ती। रानभाज्या व रानमेवांची ओळख। गावाकडची चव। रानभाजी रेसिपी हादगा
- 6:06
- 10 ай бұрын
गावाकडील आरोग्यदायी गावठी रानमेवा | गावाकडची चव | रानभाज्या व रानमेवाची ओळख | Ranbhaji and ranmeva
- 5:45
- 10 ай бұрын
आईच्या परसबाग मधील आगळावेगळा रानमेवाची भाजी। रानमेवा व रानभाज्या। गावाकडची चव।ranbhajya ranmeva
- 11:03
- 10 ай бұрын
शेवगाच्या पानांची औषधी रानभाजी। रानभाजी शेवगा। गावाकडची चव। रानभाज्या व रानमेवा।#ranbhajirecipes
- 11:27
- 10 ай бұрын
गावाकडील हजारो वर्षे जुना पदार्थ सावला। Rare desi food in Village।Savala।Gavakadchi Chav।ranmeva
- 7:46
- 10 ай бұрын
गावाकडील झणझणीत चुलीवरची मटण भाकरी। पाट्यावरची मटण। गावाकडची चव। Matan Bhakri recipe in Village
- 11:14
- 10 ай бұрын
महिलांसाठी अत्यंत उपयुक्त रानभाजी। घोळ।Rare Wild Vegetables in Village।ranbhaji recipe in marathi
- 8:39
- 10 ай бұрын
Most Rare Wild Vegetables in Village ranbhaji recipe in marathi ranbhajya and ranmeva GavakadchiChav
- 9:42
- 10 ай бұрын
ओळख गावाकडील आरोग्यदायी रानभाज्यांची । रानभाजी तांदूळजा। तांदूळका। गावाकडची चव #रानभाज्या व #रानमेवा
- 8:34
- 10 ай бұрын
पावसाळ्यातील आरोग्यदायी रानभाजी ।गरीबाची रानभाजी। कवळा। कवला । गावाकडची चव। #रानभाज्या व #रानमेवा
- 13:38
- 11 ай бұрын
पावसाळ्यातील भूक वाढवणारी रानभाजी। वात व पीत्त कमी करणाऱ्या रानभाजी।चिचूरडा। गावाकडची चव। #रानभाज्या
- 12:58
- Жыл бұрын
आदिवासींची सर्वात आवडती रानभाजी। रानभाज्यांची राणी। रानभाजी चाई। उळशा। शेडवेल। गावाकडची चव।ranbhajya
- 15:09
- Жыл бұрын
रानभाजी बाफळी। तोंडाची चव वाढवणारी रानभाजी। पावसाळ्यातील आरोग्यदायी रानभाजी। गावाकडची चव। रानभाज्या
- 8:37
- Жыл бұрын
ऑस्ट्रेलिया सरकारने दखल घेतलेली सह्याद्रीतील जैवविविधता बारीपाडा। महाराष्ट्रातील आदर्श गाव बारीपाडा
- 18:31
- Жыл бұрын
रानभाजी महोत्सव बारीपाडा ता. साक्री जि. धुळे।नाविन्यपूर्ण उपक्रम। दुर्मिळ रानभाज्यांची ओळख व माहिती
- 11:59
- Жыл бұрын
रानभाजी आंबुशी। अपचनासाठी उपयुक्त रानभाजी। पावसाळ्यातील आरोग्यदायी रानभाज्या महोत्सव व रानमेवा
- 17:39
- Жыл бұрын
गावठी कोंबडीच्या अंड्यासारखी लागणारी रानभाजी। पावसाळ्यातील आरोग्यदायी रानभाजी। केळीच्या फुलाची भाजी
- 12:41
- Жыл бұрын
सह्याद्रीतील दुर्मिळ रानभाज्या व रानमेवा रानमेवा चहु पावसाळ्यातील आरोग्यदायी रानभाज्या गावाकडची चव
- 18:17
- Жыл бұрын
महाराष्ट्रातील अत्यंत दुर्मिळ रानभाजी।गावाकडील रानमेवा व रानभाज्या।दिवा। देवी।गावाकडची चव।ranbhajya
- 18:56
- Жыл бұрын
अतिप्राचीन व दुर्मिळ कंदमुळांची ओळख व माहिती।मटणासारखी लागणारी कंदमुळे। आदिवासींचे मटण। गावाकडची चव
- 23:01
- Жыл бұрын
Пікірлер