काशीआजीची Recipe
नमस्कार बाळानों..🙏........काशीआजीची Recipe या चॅनेलवर तुम्हाला बाळानों चुलीवरलं __खमंग असे वेगवेगळे पदार्थ, रानभाज्या, पारंपरिक पध्दतीने साजरे केलेेेेलेे सण , गावाकडचे Vlog, छान-छान रेसीपीज् , रानातील कामे, आजीच्या आयुष्यातील अनमोल असे काही क्षण, आजीने पारंपरिक पद्धतीने केलेले जेवण, आजीच्या हाताची चव!
अशा प्रकारचे व्हिडिओ बाळानों तुम्हाला पाहायला मिळणार आहे.
बाळानों जर तुम्हाला अशाच पारंपरिक व गावरान पदार्थ पाहायच्या असतील तर अत्ताच
काशीआजीची Recipe या चॅनेल
Subscribe🔔 करा व त्याबरोबरच
Comment 💬
Share
नक्की करा!
धन्यवाद..😊.............
#kashiaaji_recipe
- 9:13
- 12 сағат бұрын
चिपाड्यावर चढलेला वेलीचं आजोबांनी भोपळा आणुन निराळ्याचं पध्दतीनं आजीन बनवला झणझणीत कमी रशातला भोपळा!
- 15:40
- 21 сағат бұрын
ही देशी भेंडी माहीत आहे का?या दोन प्रकारची भेंडी आजोबांनी आणुन आजीन केली मसाला खारी व कापाची भेंडी !
- 7:06
- Күн бұрын
१०१%लोकांना माहित नसेल हा जुना पारंपारिक आजीचा पदार्थ!एकदा खालं तर घायकुत जाईल!आजोबांची आवडती दिवशी!
- 9:32
- 28 күн бұрын
गावाकडच्या पध्दतीनं आजीनं जुन्या पध्दतीनं बनवली आजोबांसाठी झणझणीत रगडुन फोडणीची आमटी!Fhodnichi Aamti
- 8:53
- Ай бұрын
रानातलं आजोबांनी हिरवीगार कारली आणुन आजीनं बनवलं ३/४दिवस टिकणाऱ्या गावरान चवीच्या खमंग चकत्या!Karle
- 10:14
- Ай бұрын
कोरडा खाता येईल असा खमंग गावरान चवीच जुन्या पध्दतीनं आजीनं बनवला रगडुन झणकेबाज ठेचा व हातावरली भाकर!
- 10:08
- Ай бұрын
रानातला गावरान मुग तोडुन बडवुन आजीनं जुन्या पध्दतीन केली चरचरीत मुगाची आमटी|उसळ ,पापड,कांदा नी बरचं!
- 11:07
- Ай бұрын
निराळ्याचं पध्दतीनं पाठ्यावर ठेचुन गावरान चवीचं आजीनं बनवला जुन्या पध्दतीनं तिखटसर दोडक्याची चटणी !
- 9:10
- Ай бұрын
ठेचुन विळीनी कापुन आजीनं जुन्या पध्दतीनं बनवली झणझणीत दाळ मिरची!एका भाकरी ऐवजी दोन खाल्लं!Dal Mirchi
- 8:36
- Ай бұрын
१००℅टम्म फुलणारी आजीच्या जुन्या पध्दतीनं मऊ लुसलुशीत साजुक तुपातली पुरणोळी जिभेवर विरघणारी आजीच गाण!
- 9:22
- Ай бұрын
निराळ्या पध्दतीनं आजीन बनवली कुटुंबासाठी खमंग धपाटी! आजीचा नातु झाला पोलीस उपनिरिक्षक💐😋व तीचं कुटुंब
- 12:07
- 2 ай бұрын
१००% बिलकुल कडु न होणारं कारलं!हिरवीगार रानातलं आजोबांनी कारली तोडुन आणुन आजीनं बनवलं झणझणीत कारलं!
- 8:07
- 2 ай бұрын
लाल रसरशीत टोमॅटो आजोबांनी रानातलं तोडुन आणुन आजीन बनवली गावरान निराळी रगडुन व चमचमीत टोमॅटोची चटणी!
- 8:27
- 2 ай бұрын
९९% लोकांना माहित नसेल ही भाजी!आजोबांनी वेलीच तोडुन आणुन आजीनं बनवली जुन्या पध्दतीनं तिखटसर कडवच्या!
- 12:48
- 2 ай бұрын
पानं अळुची आजोबांनी खुरप्यानं खुडुन आजीन बनवल जुन्या पध्दतीनं खमंग अशी वेगळीचं अळुवडी व देठाची भाजी!
- 7:44
- 2 ай бұрын
मिरच्याची लागण आजोबांनी करून रानातला भोपळा तोडुन आणुन आजीन बनवला खमंग मसाला निराळ्या भोपळ्याच कालवण!
- 11:13
- 2 ай бұрын
आजोबांनी रानातली भाजी उपटुन आजीनं बनवली अगदी जुन्या पध्दतीची आंबाड्याची भाजी| तीन-चार दिवस टिकणारी!
- 9:24
- 2 ай бұрын
हिरवे टनकदार रानातुन दोडके आणुन आजीनं हा' मसाला वापरून बनवलं जुन्या पध्दतीनं झणझणीत दोडक्याच...
- 8:42
- 2 ай бұрын
बांधावरची विळ्यानं भाजी आजोबांनी खुडुन हिरवीगार अशी आजीनं बनवली निराळीचं झणझणीत पालकाची गरगटॄी !
- 8:41
- 3 ай бұрын
खुरप्यानं भाजी आजोबांनी खुरपुन आजीनं बनवली जुन्या पध्दतीनं हिरवागार कवळी -लुसलुशीत तांदुळाची भाजी !
- 7:56
- 3 ай бұрын
शेपी आंब्याच्या झाडाच आजोबांनी आंबे काढुन आजीने जुन्या पध्दतीने केला रसरशीत आमरस त्यावर तुप व चपाती!
- 8:04
- 3 ай бұрын
पावसाळ्यात आजीच्या पध्दतीनं झणझणीत गरमागरम हुलग्याचं कढणं |आजोबांनी कढणात भाकरं खुस्करून फुरकी आणली!
- 12:30
- 3 ай бұрын
आंबट ५०० कैऱ्याचं हे पदार्थ ऊखळात कुटुन टाकताचं खमंग होणारं आजीच्या पध्दतीनं झणझणीत गावरान लोणचं!
- 8:22
- 3 ай бұрын
गावरान आंबट २००कैऱ्याचं आजीच्या पध्दतीन आंबट-तिखट-गोड पंचअमृत लोणचं|अस लोणचं तुम्ही कधी खाल्ल नसेल!
- 6:41
- 4 ай бұрын
ऊन्हाळ्यात हा शेवटचा वाळवणीचा पदार्थ करून बघा!आजीच्या पध्दतीनं रंगीबिरंगी दोडका!लहान मोठे आवडीने खाआ
- 6:51
- 4 ай бұрын
Пікірлер