प्रवास
नमस्कार, माझ्या प्रिय मित्र-मैत्रिणींनो 'प्रवास' या माझ्या यूट्यूब चॅनेलवरील व्हिडीओच्या माध्यमातून मी तुमच्या संपर्कात आहे. मी माझ्या अवतीभवती असणाऱ्या आणि मला आवडणाऱ्या वस्तू, वास्तू, स्थळ, व्यक्ती, संस्कृती यांबद्दल थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे. 'प्रवास' हा केवळ वाहनात बसून केलेला प्रवास नसून आयुष्यात घडणाऱ्या घटनांचा हा प्रवास आहे. मी ज्या ठिकाणी फिरायला जाते किंवा मला जे काही वेगळं वाटतं त्याबद्दल मी व्हिडीओ शेअर करते. खूप कमी वेळात तुम्ही खूप छान पाठिंबा मला दिला त्याबद्दल मी तुमची आभारी आहे. येत्या काळात तुम्ही सर्वजण माझ्यावर असंच प्रेम कराल अशी मी आशा बाळगते ...धन्यवाद 💐- 7:19
- 14 күн бұрын
#वटपौर्णिमा -2024 : लग्नानंतर तिसऱ्या वर्षी 'अशी' केली वटपौर्णिमेची पूजा @Pravas1994
- 16:07
- 21 күн бұрын
सज्जनगड किल्ला #sajjangad #किल्ले #सज्जनगड @Pravas1994
- 1:02
- 21 күн бұрын
समाजसुधारक बाळशास्त्री जांभेकर - भाग 1 #mpsc #mpscexam #mpsc_combine_pre_exam @Pravas1994
- 2:23
- 21 күн бұрын
समाजसुधारक जगन्नाथ शंकरशेठ - भाग 1#mpscexam #mpsc #mpscnewpattern #mpscstatus @Pravas1994
- 1:31
- Ай бұрын
पवारसाहेबांची ही सभा विजयी सभा असेल, आता मतदार जागा झालाय !- संदीप क्षीरसागर @Pravas1994
- 2:52
- Ай бұрын
मुंडे साहेबांची मुलगी म्हणून पंकजा मोठी नाही, आमदार म्हणून तिने केलेलं काम मोठं आहे ! - गडकरी
- 1:28
- Ай бұрын
...तर एक मेडिकल कॉलेज बीड जिल्ह्याला द्या, ऊस तोड कामगारांची मुलं डॉक्टर होऊदेत !- मुंडे
- 3:12
- Ай бұрын
ज्यांनी कधीही जातीपातीच राजकारण केलं नाही असं व्यक्तिमत्त्व म्हणजे गडकरी साहेब ! - मुंडे
- 1:44
- Ай бұрын
विकासाच्या दृष्टीने जनता मतदान करणार, महायुतीला जनतेचा उत्तम प्रतिसाद- मुख्यमंत्री @Pravas1994
- 5:52
- Ай бұрын
Пікірлер