MAULI AGRO ONE
🙏🏻 Ram Krishna hari.🙏🏻 🌳"एकच ध्यास शेतकऱ्यांचा विकास". 🙏🏻 आपण सगळे माऊली ऑग्रो वन बघत आहात आणि या चॅनलच्या माध्यमातून आपण वेगवेगळे विषयाची माहिती देत आहोत "पाणी कसे पहावे", "हवामान अंदाज", सेंद्रिय शेती,घरातच औषध कसे करायचे याचे ज्ञान देत आहोत,जुगाडाचा वापर करून शेतीचा खर्च कसा कमी करता येईल याचे ज्ञान देत आहोत, वेगवेगळ्या पिकांची माहिती घेत नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करत पुढे जात आहोत. आम्हाला विश्वास आहे की आपल्या आजूबाजूला अश्या नावीन्यपूर्ण शेती करणारे शेतकरी असतात की जे आपल्या शेतात अनोखे प्रयोग करून कमी जागेत जास्त उत्पादन घेऊन समृद्ध होत असतात. हे शेतकरी स्वतःच्या मेहनतीने आणि हिमतीने यशस्वी झालेले असतात. ज्यामुळे आज ते समाजासाठी एक आदर्श शेतकरी आहेत. असे जर आपल्या आजूबाजूला नावीन्यपूर्ण शेती करणारे शेतकरी असतील तर कॉमेंट मध्ये नक्की सांगा सोबतच बाकी डिटेल्स पण सांगू शकता. चला आपण सगळे मिळून प्रयत्न करूया विविध कृषी तंत्रज्ञान सर्वांपर्यंत पोचवण्यासाठी या आपल्या हक्काच्या चॅनलच्या मार्फत पोचविण्यासाठी सर्व शेतकऱ्यांना एकजुटीने प्रयत्न करूया. 🌳 झाडे लावा झाडे जगवा 🌳- 5:21
- Жыл бұрын
सेंद्रिय पद्धतीने टोमॅटो लागवड करून 20 लाखाचे उत्पादन
- 6:25
- Жыл бұрын
सेंद्रिय पद्धतीने वांगी लागवड
- 3:37
- Жыл бұрын
पाणी पाहण्याची सोपी ट्रिक
- 11:21
- Жыл бұрын
सेंटर पॉइंट काढायची सोपी पद्धत
- 5:33
- Жыл бұрын
दोन दिवसात जळगाव ,छत्रपती संभाजी नगर, अहमदनगर दौरा
- 5:04
- Жыл бұрын
सेंटर पॉइंट कसा पहावा याची सोपी पद्धत
- 10:40
- Жыл бұрын
लाईव्ह पाणी काढून दाखवले
- 11:36
- Жыл бұрын
पाणी पाहण्याचे सोपी ट्रिक
- 2:50
- Жыл бұрын
यवतमाळ दौरा पुसद तालुक्यासाठी पानाडी पाणी कसे पाहावे
- 3:57
- Жыл бұрын
शेतात पाणी कसे शंभर टक्के पाणी लागणार
- 6:08
- Жыл бұрын
यवतमाळ दौरा आजपासून सुरू
- 15:52
- Жыл бұрын
पाणी पाहण्याची सोपी पद्धत उद्या पासून यवतमाळ दौरा चालू
- 12:15
- Жыл бұрын
सेंटर पॉइंट कसा काढावा याची जबरदस्त ट्रीक
- 10:21
- Жыл бұрын
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी शंभर टक्के पाणी लागणार
- 21:01
- Жыл бұрын
शिकून घ्या पाणी पाहण्याची कला
- 6:45
- Жыл бұрын
यवतमाळ दौरा बीडमध्ये मुक्काम
- 11:37
- Жыл бұрын
पानाडी पाणी सांगून सुद्धा बोरवेल का फेल जाते
- 13:38
- Жыл бұрын
center point कसा काढावा त्याची सोपी ट्रिक
- 15:11
- Жыл бұрын
शेतात पाणी कसे पाहावे याची सोपी पद्धत
- 3:47
- Жыл бұрын
अरे बापरे पाच इंची पाणी| यवतमाळ दौरा|live Pani
- 8:13
- Жыл бұрын
बोरवेल मध्ये पाणी किती फुटावर आहे कसे ओळखायचे
- 5:20
- Жыл бұрын
यवतमाळ जिल्हा दौरा
- 11:08
- Жыл бұрын
Bor Fail Ka Jate| बोर फेल का जाते हे करा 100% पाणी मिळणार
- 3:19
- Жыл бұрын
Пікірлер